JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 974
Подписчики
-124 часа
-167 дней
-6130 день
Архив постов
3 976
✨46 शिक्षकांची दिव्यांग प्रमाणपत्रे बोगस. 😳
आता जिल्हा परिषद करणार शिस्तभंगाची कारवाई.
3 976
एक लक्षात घ्या गुन्हे हे कोणतेही असोत , पहिल्यांदा निलंबन किंवा बडतर्फ हे सरकारी अधिकारी होतो
त्यामुळं काम करताना व्यवस्थितच करा
3 976
✔️गावखेड्यात गतीमान इंटरनेट पोचणार, महाराष्ट्र सरकारचा इलॉन मस्कच्या स्टारलिंकशी करार
3 976
🔖 वंदे मातरम - राष्ट्रगीताने 150 वर्षांचा गौरवशाली काळ पूर्ण केला आहेआपल्या
लेखातील महत्त्वाची माहिती टिपून ठेवा तुमच्याकडे ✍
3 976
3 976
‼️भारतीय वंशाचे जोहरान ममदानी न्यूयॉर्क च्या महापौर पदी..
🔆 पक्ष - डेमोक्रॅटिक पार्टी
🔆त्यांना 50.6% मते मिळाली
🔆 त्यांच्या आई - मीरा नायर ( प्रसिद्ध भारतीय चित्रपटदिग्दर्शिका )
🔆 या पदावर पोहोचणारे
🔆 पहिले भारतीय वंशाचे
🔆 पहिले दक्षिण आशियायी
🔆 पहिले मुस्लिम व्यक्ती बनले
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
