ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 663
Подписчики
-324 часа
-207 дней
-6430 дней
Архив постов
Repost from नवदिशा
"प्रवीण पाटील भरपूर पेपर फोडत असतात कधी सापडत नाहीत,MPSC चा फोडला तर बाकी काय" अभ्यास करणाऱ्या उमेदवारांच्या अंगावर काटा येणारे हे वाक्य आहे याने बाकी पेपर तर सहजच फोडले असणार आहेत....🤬 ५० लाख भरा ड्रग्स इन्स्पेक्टर पोस्ट घ्या अरे काय बोली लावली आहे का.....? आदर्श शिक्षकाची आदर्श पोरगी..... 🙌

Repost from नवदिशा
राष्ट्रीय स्तरावर इज्जत काढणे सुरू आहे...🙏🙏
राष्ट्रीय स्तरावर इज्जत काढणे सुरू आहे...🙏🙏

Repost from नवदिशा
✅MPSC ला हवे पारदर्शक आणि कणखर नेतृत्व; तुकाराम मुंढे यांना अध्यक्ष करण्याची विद्यार्थ्यांची जोरदार मागणी.🔥🔥
✅MPSC ला हवे पारदर्शक आणि कणखर नेतृत्व; तुकाराम मुंढे यांना अध्यक्ष करण्याची विद्यार्थ्यांची जोरदार मागणी.🔥🔥

Repost from नवदिशा
औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन भरती प्रक्रिया रद्द औषध निरीक्षक पदांसाठी आयोगाकडून फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.
औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन भरती प्रक्रिया रद्द औषध निरीक्षक पदांसाठी आयोगाकडून फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
हा पेपर फुटला आणि साखळी पद्धतीने येवढ्या लोकांपर्यंत पोहोचला...पेपर अवघड असून मेरिट जास्त लागले....यामागे अजुन खूप जण असू शकत
हा पेपर फुटला आणि साखळी पद्धतीने येवढ्या लोकांपर्यंत पोहोचला...पेपर अवघड असून मेरिट जास्त लागले....यामागे अजुन खूप जण असू शकतात. ... पण प्रश्न असा येतो की जर हे प्रकरण उघडकीस आले नसते तर ?? आणि या आधी झालेले पेपर नीट पारदर्शक झाले असतील का.....एरवी मेरिट 150 चा टप्पा पार करत आहे...सापडलेली साखळी एक भाग झाला....अशा किती साखळ्या आहेत याची पण चौकशी व्हायला हवी..


Repost from नवदिशा
▶️ पहिला खो-खो वर्ल्डकप पुरुष व महिला संघाने 2025 फायनल मॅच जिंकली💐💐✅
▶️ पहिला खो-खो वर्ल्डकप पुरुष व महिला संघाने 2025 फायनल मॅच जिंकली💐💐✅

Repost from नवदिशा
🙄🙄
🙄🙄

Repost from नवदिशा
https://x.com/RRPSpeaks/status/2092654549551165477 कृपया जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा.....!
https://x.com/RRPSpeaks/status/2092654549551165477 कृपया जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा.....!

Repost from नवदिशा
Gm all of you 🌞..
Gm all of you 🌞..

Repost from नवदिशा
sticker.webp0.03 KB

Repost from नवदिशा
sticker.webp0.08 KB

Repost from नवदिशा
पेपर कसा फुटला (MPSC च्या पार्किंग मध्ये पेपर फुटला.) वाचा. सविस्तर ✅
+2
पेपर कसा फुटला (MPSC च्या पार्किंग मध्ये पेपर फुटला.) वाचा. सविस्तर ✅

Repost from नवदिशा
❤️लव्हस्टोरी साठी MPSC चा पेपर फोडला...

Repost from नवदिशा
🔖15/09/2026 रोजी कोतवाल भरती जाहिरात प्रसिद्ध करणे 🔥 एकूण रिक्त पदे - 2912 📆 लेखी परीक्षा -04/10/2026 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
म्हटलं जातं, "प्यार बगावत सिखाता है..." पण आपल्या महाराष्ट्रातलं प्रेम डायरेक्ट MPSC चा पेपर फोडायला आणि अधिकाऱ्यांना जेलची हवा खायला शिकवतं! 🤣 ऋतुजा आणि गौरवच्या लव्हस्टोरीने अख्ख्या आयोगालाच गोत्यात आणलंय! 🤦‍♂️💔 #MPSCScam 😂😂😍😍😜😜

Repost from नवदिशा
हे लई भारी बाबा...😂 व्यवस्थित वाचून घ्या.. 🙈🙈
हे लई भारी बाबा...😂 व्यवस्थित वाचून घ्या.. 🙈🙈

Repost from नवदिशा
😳 😳 सगळा विश्वास गेला 💯✅🤐
😳 😳 सगळा विश्वास गेला 💯✅🤐

Repost from नवदिशा
प्रेस नोट एम.पी.एस.सी. मार्फत घेण्यात आलेली औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नफुटी प्रकरणी गुन्हा
प्रेस नोट एम.पी.एस.सी. मार्फत घेण्यात आलेली औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नफुटी प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीतांस अटक केलेबाबत.