JUMBO Study group
رفتن به کانال در Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
نمایش بیشتر3 663
مشترکین
-324 ساعت
-207 روز
-6430 روز
آرشیو پست ها
3 663
Repost from नवदिशा
"प्रवीण पाटील भरपूर पेपर फोडत असतात कधी सापडत नाहीत,MPSC चा फोडला तर बाकी काय"
अभ्यास करणाऱ्या उमेदवारांच्या अंगावर काटा येणारे हे वाक्य आहे याने बाकी पेपर तर सहजच फोडले असणार आहेत....🤬
५० लाख भरा ड्रग्स इन्स्पेक्टर पोस्ट घ्या अरे काय बोली लावली आहे का.....?
आदर्श शिक्षकाची आदर्श पोरगी..... 🙌
3 663
Repost from नवदिशा
✅MPSC ला हवे पारदर्शक आणि कणखर नेतृत्व; तुकाराम मुंढे यांना अध्यक्ष करण्याची विद्यार्थ्यांची जोरदार मागणी.🔥🔥
3 663
Repost from नवदिशा
औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन भरती प्रक्रिया रद्द
औषध निरीक्षक पदांसाठी आयोगाकडून फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.
3 663
Repost from नवदिशा
हा पेपर फुटला आणि साखळी पद्धतीने येवढ्या लोकांपर्यंत पोहोचला...पेपर अवघड असून मेरिट जास्त लागले....यामागे अजुन खूप जण असू शकतात. ... पण प्रश्न असा येतो की जर हे प्रकरण उघडकीस आले नसते तर ?? आणि या आधी झालेले पेपर नीट पारदर्शक झाले असतील का.....एरवी मेरिट 150 चा टप्पा पार करत आहे...सापडलेली साखळी एक भाग झाला....अशा किती साखळ्या आहेत याची पण चौकशी व्हायला हवी..
3 663
Repost from नवदिशा
https://x.com/RRPSpeaks/status/2092654549551165477
कृपया जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा.....!
3 663
Repost from नवदिशा
🔖15/09/2026 रोजी कोतवाल भरती जाहिरात प्रसिद्ध करणे
🔥 एकूण रिक्त पदे - 2912
📆 लेखी परीक्षा -04/10/2026
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/WartmanNirnay
3 663
Repost from नवदिशा
प्रेस नोट
एम.पी.एस.सी. मार्फत घेण्यात आलेली औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नफुटी प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीतांस अटक केलेबाबत.
