JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше4 010
Подписчики
-224 часа
-147 дней
-6330 день
Архив постов
4 010
Repost from वर्तमान निर्णय
कोणत्या देशांमध्ये महिलांना राजकारणात सर्वाधिक संधी?
जगातील राष्ट्रीय संसदेत (कनिष्ठ सभागृह) सर्वाधिक महिला प्रतिनिधित्व असलेला देश रवांडा आहे. [येथे संसदेत महिलांसाठी किमान 30% जागा राखीव आहेत.]
भारतात सध्या लोकसभेत महिलांचे प्रतिनिधित्व सुमारे 13.63% आणि राज्यसभेत 17.14% आहे. नारी शक्ती वंदन विधेयकानुसार, भारतात 33 टक्के महिला आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.
Note : आइसलँड आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो हे एकमेव देश आहेत जिथे राष्ट्रप्रमुख आणि सरकारप्रमुख अशा दोन्ही पदांवर सध्या महिला आहेत.
4 010
Repost from वर्तमान निर्णय
♦️मुंबई उच्च न्यायालय 'लिपिक' (Clerk) चाळणी परीक्षा (Screening Test) अपडेट: परीक्षेची तारीख: रविवार, २६ एप्रिल २०२६. परीक्षेची वेळ: सकाळी १०.०० ते सकाळी ११.००. उपस्थित राहण्याची (Reporting) वेळ: सकाळी ९.०० वाजता. प्रवेशपत्र (Hall Ticket): २१ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून उच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड करता येतील. महत्त्वाच्या सूचना: परीक्षेला येताना प्रवेशपत्रासोबत स्वतःचे एक मूळ ओळखपत्र (उदा. आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्ट) सोबत आणणे अनिवार्य आहे. नावात बदल असल्यास गॅझेट (Gazette) किंवा विवाह प्रमाणपत्र सोबत ठेवावे. उमेदवारांच्या अर्जातील पत्त्यानुसार परीक्षा केंद्रे देण्यात आली असून, परीक्षा केंद्र बदलण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही. प्रवेशपत्रात (Hall Ticket) काही त्रुटी आढळल्यास आपले नाव, सीट क्रमांक, रजिस्ट्रेशन आयडी आणि प्रवेशपत्राची सॉफ्ट कॉपी (jpg/pdf) जोडून "recruitment@bhc.gov.in" या ईमेल आयडीवर त्वरित कळवावे.
4 010
Repost from वर्तमान निर्णय
♦️क्लर्क या पदाची वरील जिल्ह्याच्या ठिकाणी परीक्षा होईल.
👉 तुमचं सेंटर कोणत्या जिल्ह्यात आहे..
👉 हे खालील लिंक वर जाऊन Recruitment या ऑप्शन वर जाऊन check करू शकता.
👉 लिंक :
https://bombayhighcourt.nic.in
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
