ru
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
4 004
Подписчики
-124 часа
-117 дней
-5730 день
Архив постов
💠 नकाशा क्रमांक : 8 ⭕️ महाराष्ट्र मृदा संपत्ती

➡️ नकाशा क्र. 7 ➡️ खनिज संपत्ती

➡️ नकाशा क्र. 6 ➡️ महाराष्ट्र राष्ट्रीय उद्यान

➡️ नकाशा क्र. 5 ➡️ पवन ऊर्जा केंद्र

➡️ नकाशा क्र. 4 ➡️ महाराष्ट्र जलविद्युत प्रकल्प

🔘 नकाशा क्र. 3 ⭕️ औष्णिक विद्युत केंद्र

⭕️ भूगोल नकाशा क्रमांक : 2 ➡️ जिल्हे पुनर्रचना

⭕️ भूगोल नकाशा क्रमांक : 1 ⭕️ प्रशासकीय विभाग जिल्हे, स्थान व विस्तार

▶️ राष्ट्रीय मतदार दिवस-25 जानेवारी
▶️ राष्ट्रीय मतदार दिवस-25 जानेवारी

ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये... टेनिस विश्वात नवे विक्रम रचण्यात धडाका कायम ठेवत... नोव्होक जोकोविच ने ग्रँडस्लॅम मधील 400 वा आणि ऑस
ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये... टेनिस विश्वात नवे विक्रम रचण्यात धडाका कायम ठेवत... नोव्होक जोकोविच ने ग्रँडस्लॅम मधील 400 वा आणि ऑस्ट्रेलिया ओपन मधील 102 वा विजय मिळवला.

photo content

photo content

photo content

photo content

*🎊 26 जानेवारी 2026 ऑफर! 🎉 PDF प्रिंट करता येते* *GK + Current Affairs MEGA COMBO – फक्त ₹99/- 😳* *🎯 Police Bharti | Tala
*🎊 26 जानेवारी 2026 ऑफर! 🎉 PDF प्रिंट करता येते* *GK + Current Affairs MEGA COMBO – फक्त ₹99/- 😳* *🎯 Police Bharti | Talathi | Saral Seva | MPSC | PSI | High Court | Vanrakshak | Nagarparishad* *📘 तुम्हाला मिळेल:* ✅ GK Mega One-Liner: 5000+ Q&A, Fast Revision ✅ Current Affairs 2025–26: 7,500+ Q&A, 700+ Pages ✅ Polity One-Liner Notes: 2500+ Qs *🎁 BONUS:* Daily Test Pack, Weekly Practice, Top 100 Expected Qs, Motivation Voice Pack & VIP Group *💥 OFFER PRICE: ₹99/- (Regular ₹299/-)* *📲 Payment: GPay / PhonePe – 9637637380* *📸 Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus मिळेल* *👉 WhatsApp: https://wa.link/pi3ve8* *⚠️ Limited Time | Paid & Secure – Forward करू नका!* *✨ “एकदा वाचा, फरक जाणवेल – एकही मार्क्स जाणार नाही!”*

photo content

वसई विरार शहर महानगरपालिका(VVCMC) जाहिरात प्रसिद्ध 😊😊😊😊😊😊😊😊 ✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇 *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

English Grammar Notes Newly Updated 2025 महेश पाटील, सर शाश्वत अकॅडमी, पुणे 😊😊😊😊😊😊😊😊 ✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇 *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

25 जानेवारी 2026 चालू घडामोडी ✅ १. दुसरे जागतिक बौद्ध शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? – नवी दिल्ली २. CSIR-CIMFR ने भारतातील पहिले हायड्रोजन कॉम्प्रेसर सुरक्षा मूल्यांकन खालीलपैकी कोणत्या शहरात केले? – ग्रेटर नोएडा ३. विजय हजारे ट्रॉफी २०२६ कोणी जिंकली? – विदर्भ ४. कोणत्या राज्य सरकारने बिगर-हिंदी भाषिक लेखकांसाठी नवीन पुरस्कार जाहीर केला आहे? – तामिळनाडू ५. भारताच्या तटरक्षक दलाने आणि कोणत्या देशाने मुंबईत संयुक्त HNS प्रतिसाद सराव केला? – जपान ६. इराणमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत २०२६ मध्ये कोणते ऑपरेशन सुरू करेल? – स्वदेश ७. जागतिक आर्थिक मंच शिखर परिषद २०२६ कुठे सुरू झाली? – दावोस ८. कबड्डी चॅम्पियन्स लीग २०२६ ची पहिली आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल? – हरियाणा ९. योवेरी मुसेवेनी यांची कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? – युगांडा १०. प्रसिद्ध राजाराणी संगीत महोत्सव २०२६ खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? – ओडिशा 😊😊😊😊😊😊😊😊 ✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇 *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

भारत प्रजासत्ताक दिन – प्रमुख पाहुणे... 2026🇮🇳 🔹 Costa – President, European Council 🔹Ursula von der Leyen – President, E
भारत प्रजासत्ताक दिन – प्रमुख पाहुणे... 2026🇮🇳
🔹 Costa – President, European Council 🔹Ursula von der Leyen – President, European Commission.

JUMBO Study group - Статистика и аналитика Telegram-канала @e_smartstudy