ru
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
4 004
Подписчики
Нет данных24 часа
-97 дней
-5630 день
Архив постов
लक्षात ठेवा 🙏
लक्षात ठेवा 🙏

🔹महाराष्ट्र पोलीस भरती महत्त्वाचे - महिलां विषयक कायदे 1. सतीबंदी कायदा -1829 2. विधवा पुनर्विवाह कायदा -1856 3. धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद कायदा -1866 4.भारतीय घटस्फोट कायदा -1869 5. मानवी हक्क संरक्षण कायदा -1993 6. आनंदी विवाह कायदा -1909 7. मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा -1986 8. विशेष विवाह -1954 9. हिंदू दत्तक व निर्वाह कायदा -1956 10. विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा -1959 11.अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा-1956 12. वैद्यकी व गर्भपात कायदा -1929 13. हुंडाप्रतिबंधक कायदा -1929 14. बालविवाह निर्बंध कायदा -1929 15. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा -2005 16. महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा -2005 17. मातृत्व लाभासंबंधीचा कायदा -1961 18. समान वेतन कायदा -1976 19. बालकामगार कायदा -1980 20. अपंग व्यक्ती कायदा -1995 21. मानसिक आरोग्य कायदा -1987 22. कुटुंब न्यायालय कायदा - 1984 23. राष्ट्रीय महिला आयोग कायदा -1990 24. माहिती अधिकार कायदा -2005 25. बालन्याय कायदा - 2000 Join https://t.me/WartmanNirnay

💥 बॅसिलस सबटिलीसला राज्य जिवाणू घोषित करणारा केरळ भारतातील पहिला राज्य
💥 बॅसिलस सबटिलीसला राज्य जिवाणू घोषित करणारा केरळ भारतातील पहिला राज्य

महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय प्रकल्प 1) पेंच प्रकल्प बावणथळी - महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश 2) तिल्लारी प्रकल्प - महाराष्ट्र आणि गोवा 3) दुधना प्रकल्प - महाराष्ट्र आणि कर्नाटक 4) लोअर पैनगंगा प्रकल्प - महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश   5) लॅडो इचमपल्ली प्रकल्प - महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश  6) कालीसरार प्रकल्प  - महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश 7) सरदार सरोवर - महाराष्ट्र , मध्यप्रदेश , गुजरात आणि राजस्थान

दुष्काळ आयोग ✅ 1) कर्नल स्मिथ आयोग = * स्थापना - 1860-61 * गव्हर्नर जनरल - लॉर्ड कॅनिंग * कार्य -📌 दिल्ली व त्या परिसरातील दुष्काळाच्या चौकशीसाठी कर्नल स्मिथ आयोग स्थापन करण्यात आला. 2)कॅम्पबेल आयोग = 1866-67 ('दुष्काळ समिती') * गव्हर्नर जनरल - लॉर्ड सर जॉन लॉरेन्स. * कशासाठी -📌  ओरिसातील दुष्काळानंतर स्थापन सरकारवर दुष्काळ पीडितांना मदत करण्याची जबाबदारी. 📌 भविष्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी उपाययोजना सुचविणे, * या आयोगानुसार- जिल्हा अधिकाऱ्यांवर लोकांचे जीवन वाचविण्याची जबाबदारी टाकण्यात आली. 3) स्ट्रेची आयोग = 1878-80 ( दुष्काळ आयोग') * गव्हर्नर - लॉर्ड लिटन.   कार्य - 📌 दुष्काळ व त्याच्या निवारणासाठी अनुदानाच्या प्रश्नाच्या चौकशीसाठी. 📌 करात सूट द्यावी, उपासमारीपूर्वीच काम द्यावे, रिलीफ कॅम्पमधून भोजन, धान्य व पैशाची मदत करावी. दुष्काळासाठी मदतीचा जास्त भार प्रांतांवर. 📌 स्ट्रॅची आयोगाच्या शिफारशींवर 1883 साली 'दुष्काळ संहिता' निर्माण केली. 4) लॉयल आयोग 1897 गव्हर्नर - लॉर्ड एल्जिन II *कशासाठी - 📌 दुष्काळ निवारणासाठी नेमण्यात आला. 5) सर अँथनी मॅकडोनेल आयोग 1899-1900 दृष्काळ आयोग. गव्हर्नर - लॉर्ड कर्झन. *कशासाठी - 📌 दुष्काळ निवारण्याच्या कामाची चौकशी करण्यासाठी. कृषी अधिकोष स्थापन 6) सर जॉन वुडहेड आयोग 1945/1948 (लॉर्ड वेव्हेल काळात) 📌बंगालमधील दुष्काळाची चौकशी करण्यासाठी स्थापन

photo content

photo content

सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार जाहीर 🔥आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ
सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार जाहीर 🔥आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात शौर्य आणि तांत्रिक कौशल्याचा सुयोग्य वापर करणाऱ्या अहिल्यानगरच्या सुकन्या लेफ्टनंट कर्नल सीता अशोक शेळके यांना केंद्र सरकारचा 'सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026' जाहीर झाला आहे. 🔥 नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधून (पराक्रम दिवस) केंद्र सरकारने ही घोषणा केली.

◼  भाक्रा नांगल योजना = पंजाब , हरियाणा संयुक्त ◼ राजस्थान कालवा योजना = राजस्थान ◼ कोसी योजना = बिहार व नेपाळ सरकार संयुक्त प्रकल्प ◼  हिराकुड योजना = ओरीसा ◼ नागार्जुन सागर योजना = आंध्रप्रदेश ◼ चंबळ योजना = राजस्थान व मध्यप्रदेश संयुक्त योजना ◼ फराक्का योजना = पश्चिम बंगाल ◼ तिहारी प्रकल्प = उत्तराखंड ◼ जायकवाडी प्रकल्प = पैठण ◼ पेरियार प्रकल्प = केरळ ◼ सायलेंट व्हॅली प्रकल्प = केरळ ◼ इदुक्की = केरळ ◼ घटप्रभा = कर्नाटक ◼ उकाई = गुजरात ◼ शरावती = कर्नाटक व गोवा

♦️CCTV च्या नजरेत पोलीस भरतीची मैदानी.. 👉सोलापूर शहर-ग्रामीणमध्ये 174 पदांसाठी दहा हजारांवर अर्ज दाखल...
♦️CCTV च्या नजरेत पोलीस भरतीची मैदानी.. 👉सोलापूर शहर-ग्रामीणमध्ये 174 पदांसाठी दहा हजारांवर अर्ज दाखल...

♦️ जोकोचा ऐतिहासिक ४०० वा विजय..
♦️ जोकोचा ऐतिहासिक ४०० वा विजय..

♦️ राज्यसेवा पूर्व 2025 चा निकाल आयोगाने लवकर लावावा ही विनंती.. 👉 राज्यसेवा मुख्य परीक्षा 29 मार्च 2026 पासून सुरु होणार आह
♦️ राज्यसेवा पूर्व 2025 चा निकाल आयोगाने लवकर लावावा ही विनंती.. 👉 राज्यसेवा मुख्य परीक्षा 29 मार्च 2026 पासून सुरु होणार आहे..

*🎊 26 जानेवारी 2026 ऑफर! 🎉 PDF प्रिंट करता येते* *GK + Current Affairs MEGA COMBO – फक्त ₹99/- 😳* *🎯 Police Bharti | Tala
*🎊 26 जानेवारी 2026 ऑफर! 🎉 PDF प्रिंट करता येते* *GK + Current Affairs MEGA COMBO – फक्त ₹99/- 😳* *🎯 Police Bharti | Talathi | Saral Seva | MPSC | PSI | High Court | Vanrakshak | Nagarparishad* *📘 तुम्हाला मिळेल:* ✅ GK Mega One-Liner: 5000+ Q&A, Fast Revision ✅ Current Affairs 2025–26: 7,500+ Q&A, 700+ Pages ✅ Polity One-Liner Notes: 2500+ Qs *🎁 BONUS:* Daily Test Pack, Weekly Practice, Top 100 Expected Qs, Motivation Voice Pack & VIP Group *💥 OFFER PRICE: ₹99/- (Regular ₹299/-)* *📲 Payment: GPay / PhonePe – 9637637380* *📸 Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus मिळेल* *👉 WhatsApp: https://wa.link/pi3ve8* *⚠️ Limited Time | Paid & Secure – Forward करू नका!* *✨ “एकदा वाचा, फरक जाणवेल – एकही मार्क्स जाणार नाही!”*

photo content

१८५७: — दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.
१८५७: — दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.

दिनविशेष २४ जाने १९७६: — बर्मा शेल या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव भारत रिफायनरीज असे ठेवण्यात आले. पुढे १
दिनविशेष २४ जाने १९७६: — बर्मा शेल या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव भारत रिफायनरीज असे ठेवण्यात आले. पुढे १ ऑगस्ट १९७७ रोजी त्या कंपनीचे नाव बदलून भारत पेट्रोलियम (BPCL असे करण्यात आले.

२२ जाने १९४७: — भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर झाली.
२२ जाने १९४७: — भारतीय घटनेची रूपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर झाली.

२२ जानेवारी २००१: — आय. एन. एस. मुंबई ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात दाखल झाली.
२२ जानेवारी २००१: — आय. एन. एस. मुंबई ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात दाखल झाली.

२२ जानेवारी घटना २०१५: — बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेची स्थापना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पानिपत हरियाणा
२२ जानेवारी घटना २०१५: — बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेची स्थापना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पानिपत हरियाणा येथे झाली.

थोरल्या माधवराव पेशव्यांनी पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर २१ जानेवारी (१७६१) वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती
थोरल्या माधवराव पेशव्यांनी पानिपतच्या तिसऱ्या युद्धानंतर २१ जानेवारी (१७६१) वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली, आणि त्यांच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्याची घसरलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवली, प्रशासनात सुधारणा केल्या आणि अनेक अंतर्गत-बाह्य आव्हानांवर मात केली, ज्यामुळे त्यांच्या कारकिर्दीला 'मराठा पुनरुत्थान' (Maratha Resurrection) असेही म्हटले जाते. पदग्रहण: पानिपतच्या लढाईनंतर (१७६१) पेशवे बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांच्या निधनानंतर, त्यांचे पुत्र माधवराव पेशवे झाले. प्रशासकीय सुधारणा: त्यांनी भ्रष्टाचार कमी केला, महसुलाची व्यवस्था सुधारली आणि अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित केले. राजकीय यश: माधवरावांनी मराठा साम्राज्याची गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवली आणि अनेक प्रदेशांवर पुन्हा नियंत्रण प्रस्थापित केले. मार्गदर्शन: ते अल्पवयीन असल्यामुळे त्यांचे चुलते रघुनाथराव यांनी सुरुवातीला कारभार पाहिला, पण माधवराव स्वतः हुशार असल्याने त्यांनी लवकरच सूत्रे हाती घेतली.