JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد4 004
المشتركون
-124 ساعات
-117 أيام
-5730 أيام
أرشيف المشاركات
4 004
ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये...
टेनिस विश्वात नवे विक्रम रचण्यात धडाका कायम ठेवत...
नोव्होक जोकोविच ने ग्रँडस्लॅम मधील 400 वा आणि ऑस्ट्रेलिया ओपन मधील 102 वा विजय मिळवला.
4 004
*🎊 26 जानेवारी 2026 ऑफर! 🎉 PDF प्रिंट करता येते*
*GK + Current Affairs MEGA COMBO – फक्त ₹99/- 😳*
*🎯 Police Bharti | Talathi | Saral Seva | MPSC | PSI | High Court | Vanrakshak | Nagarparishad*
*📘 तुम्हाला मिळेल:*
✅ GK Mega One-Liner: 5000+ Q&A, Fast Revision
✅ Current Affairs 2025–26: 7,500+ Q&A, 700+ Pages
✅ Polity One-Liner Notes: 2500+ Qs
*🎁 BONUS:* Daily Test Pack, Weekly Practice, Top 100 Expected Qs, Motivation Voice Pack & VIP Group
*💥 OFFER PRICE: ₹99/- (Regular ₹299/-)*
*📲 Payment: GPay / PhonePe – 9637637380*
*📸 Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus मिळेल*
*👉 WhatsApp: https://wa.link/pi3ve8*
*⚠️ Limited Time | Paid & Secure – Forward करू नका!*
*✨ “एकदा वाचा, फरक जाणवेल – एकही मार्क्स जाणार नाही!”*
4 004
वसई विरार शहर महानगरपालिका(VVCMC) जाहिरात प्रसिद्ध
😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
4 004
English Grammar Notes
Newly Updated 2025
महेश पाटील, सर
शाश्वत अकॅडमी, पुणे
😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
4 004
✅ 25 जानेवारी 2026 चालू घडामोडी ✅
१. दुसरे जागतिक बौद्ध शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? – नवी दिल्ली
२. CSIR-CIMFR ने भारतातील पहिले हायड्रोजन कॉम्प्रेसर सुरक्षा मूल्यांकन खालीलपैकी कोणत्या शहरात केले? – ग्रेटर नोएडा
३. विजय हजारे ट्रॉफी २०२६ कोणी जिंकली? – विदर्भ
४. कोणत्या राज्य सरकारने बिगर-हिंदी भाषिक लेखकांसाठी नवीन पुरस्कार जाहीर केला आहे? – तामिळनाडू
५. भारताच्या तटरक्षक दलाने आणि कोणत्या देशाने मुंबईत संयुक्त HNS प्रतिसाद सराव केला? – जपान
६. इराणमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत २०२६ मध्ये कोणते ऑपरेशन सुरू करेल? – स्वदेश
७. जागतिक आर्थिक मंच शिखर परिषद २०२६ कुठे सुरू झाली? – दावोस
८. कबड्डी चॅम्पियन्स लीग २०२६ ची पहिली आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल? – हरियाणा
९. योवेरी मुसेवेनी यांची कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? – युगांडा
१०. प्रसिद्ध राजाराणी संगीत महोत्सव २०२६ खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता? – ओडिशा
😊😊😊😊😊😊😊😊
✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा 👇
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
4 004
भारत प्रजासत्ताक दिन – प्रमुख पाहुणे... 2026🇮🇳🔹 Costa – President, European Council 🔹Ursula von der Leyen – President, European Commission.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
