Mpsc Updated
Открыть в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Больше8 258
Подписчики
-1124 часа
-357 дней
-15630 день
Архив постов
8 258
#PSI
♦️जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
8 258
#STI
♦️जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- राज्यकर निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
8 258
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, निरीक्षक वैधमापन शास्त्र, गट-ब मुख्य परीक्षा व अन्न व औषधी द्रव्ये प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा या परीक्षांसंदर्भातील सूचना व प्रश्नपुस्तिकेची रचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
8 258
👍🎯 महिलांनो, तलाठी व्हायचंय? मग जोडवे, मंगळसूत्र काढून ठेवा
👉 आधी एक हजार रुपये शुल्क आणि आता ठेवण्यासाठी वीस रुपये.
8 258
#Combined Exam 2023
काय ते नियोजन..
काय ते वेळापत्रक..
काय ती परीक्षा...
काय ते तत्पर अधिकारी...
सगळ कस OK मध्ये निवांत चाललय....😍👍
8 258
📣 मृद व जलसंधारण विभागांतर्गत राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील ६७० पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती मृद व जलसंधारण मंत्री SanjayDRathods यांनी दिली आहे.
8 258
SIAC CET परिक्षेचे चे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत.खालील लिंक वापरून download करा.
लिंक:-
https://smbform.in/SIAC_CET_2023/index.html?r
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
