Mpsc Updated
Открыть в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Больше8 282
Подписчики
-624 часа
-67 дней
-14430 день
Архив постов
8 282
♦️👉जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2022-पहिल्या टप्प्यामध्ये दि. 30 नोव्हें. 2023 ते 8 डिसेंबर 2023 या कालावधीत आयोजित मुलाखतींकरीता उमेदवारांची मुलाखत पत्र त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत
💫🌎जॉईन- @mpscupdated
8 282
♦️👉आरोग्य विभाग गट-क व गट-ड परीक्षा हॉलतिकीट उपलब्ध
♦️👉लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32693/84872/Index.html
💫🌎जॉईन- @mpscupdated
8 282
📗आदिवासी विकास विभाग भरती 2023📗
♦️👉अर्ज करण्याची लिंक चालू झाली आहे.
♦️👉अर्ज कालावधी - 23 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर
♦️👉परीक्षा IBPS घेणार आहे
♦️👉लिंक
https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/
♦️👉संपूर्ण जाहिरात- https://t.me/BABAPSI/13040
💫🌎जॉईन- @mpscupdated
8 282
♦️👉SIAC कडून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या प्रशिक्षणाचा लाभ घेतल्याबाबत
💫🌎जॉईन- @mpscupdated
8 282
♦️👉वनविभाग भरती वेळापत्रक
♦️👉लागलेल्या पदांच्या स्कोर लिस्ट ची जॉयनिंग कधी येणार याची तारीख दिली आहे
💫🌎जॉईन- @mpscupdated
8 282
♦️👉आदिवासी विकास विभाग 2023 सविस्तर जाहिरात प्रसिद्ध
♦️👉एकूण जागा - 602
♦️👉अर्ज कालावधी - 23 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर
♦️👉परीक्षा IBPS घेणार आहे
♦️👉लिंक
https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/
💫🌎जॉईन- @mpscupdated
8 282
#PSI ट्रैनिंग सत्र क्रमांक १२४
👉 उद्या पासून #MPA नाशिक येथे सुरु होत आहे, त्यासाठी शुभेच्छा 💐💐
जय हिंद ❣️❣️
8 282
#interview #letter
♦️जा.क्र.099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2022-पहिल्या टप्प्यामध्ये दि. 30 नोव्हें. 2023 ते 8 डिसेंबर 2023 या कालावधीत आयोजित मुलाखतींकरीता उमेदवारांची मुलाखत पत्र त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
8 282
♦️👉STATE BANK OF INDIA मध्ये भरती
♦️👉एकूण जागा- 5447
♦️👉ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी- 22 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर
🍎👉जॉईन- @mpscupdated
8 282
📗आदिवासी विकास विभाग भरती 2023😳
♦️👉एकूण जागा - 602
♦️👉अर्ज कालावधी - 23 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर
🦚👉जॉईन- @mpscupdated
8 282
♦️ रिझर्व्ह बँक - एकात्मिक लोकपाल योजना..
👉 30 दिवसांच्या आत RBI विनियमित बँकने तक्रारीचे निवारण न केल्यास किंवा समाधानकारक उत्तर न दिल्या लोकपाल कडे तक्रार दाखल करता येते.
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
