ru
Feedback
Parishram Academy MPSC

Parishram Academy MPSC

Открыть в Telegram

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनसाठी महत्वाचे चॅनल..

Больше
962
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
-1030 день
Архив постов

🚨नवी मुंबई पोलीस भरती पेपर.pdf 👉 29 मार्च 2026

Edit, Sign and Share PDF files on the go. Download Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

photo content

यवतमाळ जिल्हा.... बँड्समन लेखी_परीक्षा_प्रश्नपत्रिका + उत्तरतालिका

photo content

सोलापूर शहर पोलीस

photo content
+3

नविन बॅच 10 मार्च पासुन सुरु होणार आहे दुपारी 3 वाजता. कृपया होत असल्यास शेअर करून किंवा स्टेटस ठेऊन करावे... धन्यवाद.
नविन बॅच 10 मार्च पासुन सुरु होणार आहे दुपारी 3 वाजता. कृपया होत असल्यास शेअर करून किंवा स्टेटस ठेऊन करावे... धन्यवाद.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ प्रथम, गणेशोत्सवाची संकल्पना देशभरात सर्वोत्कृष्ट ▪️द्वितीय क्रमांकावर ज
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ प्रथम, गणेशोत्सवाची संकल्पना देशभरात सर्वोत्कृष्ट ▪️द्वितीय क्रमांकावर जम्मू काश्मीर आणि तृतीय क्रमांकावर केरळ राज्याचा चित्ररथ राहिला. ▪️केंद्र सरकारच्या वतीने संरक्षण मंत्रालयाने ही घोषणा केली.

# ऑस्ट्रेलियानंतर फ्रान्स ▪️फ्रान्सच्या राष्ट्रीय सभेने 15 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालणारे विधेयक म
# ऑस्ट्रेलियानंतर फ्रान्स ▪️फ्रान्सच्या राष्ट्रीय सभेने 15 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले. ज्यामुळे फ्रान्स जगातील दुसरा देश ठरला आहे. ▪️हे विधेयक 116 विरुद्ध 23 मतांनी मंजूर झाले आणि आता ते सिनेटमध्ये पाठवले जात आहे. ▪️ऑस्ट्रेलियाने डिसेंबरमध्ये 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर जगातील पहिली बंदी आणली. ▪️जगात फ्रान्सने केलेली बंदी ही सर्वात कमी वय म्हणजे 15 वर्ष इतकी आहे.

महाराष्ट्रातील पहिले प्लास्टिक मुक्त गाव कोणते......?
Anonymous voting

महाराष्ट्रातील पहिले जैविक शेती गाव कोणते.....???
Anonymous voting

महाराष्ट्रातील पहिले सौरऊर्जा गाव कोणते....?
Anonymous voting

महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव...?
Anonymous voting

महाराष्ट्रातील पहिले वादमुक्त गाव कोणते...?
Anonymous voting

महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव..?
Anonymous voting

महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव कोणते..?
Anonymous voting