934
订阅者
无数据24 小时
-47 天
-1030 天
帖子存档
🇮🇳 २२ जुलै | भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकृती दिन 🇮🇳
🏛️ १५ ऑगस्ट १९४७ – २६ जानेवारी १९५० ➜ डॉमिनियन ऑफ इंडियाचा ध्वज
🇮🇳 २६ जानेवारी १९५० पासून ➜ प्रजासत्ताक भारताचा राष्ट्रध्वज
👤 रचनाकार: पिंगली व्यंकय्या (१९२१)
📐 प्रमाण: ३ : २
🎨 रंगांचे प्रतीक
🟧 केशरी – शौर्य, त्याग
⬜ पांढरा – शांती, सत्य
🟩 हिरवा – समृद्धी, विकास
🔵 अशोक चक्र – २४ आरे | गती, प्रगती व न्याय
📜 महत्त्वाचा इतिहास
📍 १९०६ – पहिला भारतीय ध्वज (कलकत्ता)
📍 १९०७ – मादाम भिकाजी कामा (स्टुटगार्ट)
📍 १९२१ – पिंगली व्यंकय्या यांनी गांधीजींसमोर रचना सादर केली
📍 १९३१ – काँग्रेसने तिरंगा स्वीकारला
📍 २२ जुलै १९४७ – चरख्याऐवजी अशोक चक्र स्वीकारून वर्तमान तिरंग्याला मान्यता
📝 MPSC Exam Point
✅ ध्वज समिती: २३ जून १९४७
👤 अध्यक्ष: डॉ. राजेंद्र प्रसाद
📖 कलम ५१-A (a): राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व संविधानाचा आदर करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य.
📚 Flag Code of India, 2002 ➜ २६ जानेवारी २००२ पासून लागू.
Edit, Sign and Share PDF files on the go. Download Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
Repost from चालू घडामोडी Deva Jadhavar
यवतमाळ जिल्हा.... बँड्समन लेखी_परीक्षा_प्रश्नपत्रिका + उत्तरतालिका
नविन बॅच 10 मार्च पासुन सुरु होणार आहे दुपारी 3 वाजता.
कृपया होत असल्यास शेअर करून किंवा स्टेटस ठेऊन करावे... धन्यवाद.
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ प्रथम, गणेशोत्सवाची संकल्पना देशभरात सर्वोत्कृष्ट
▪️द्वितीय क्रमांकावर जम्मू काश्मीर आणि तृतीय क्रमांकावर केरळ राज्याचा चित्ररथ राहिला.
▪️केंद्र सरकारच्या वतीने संरक्षण मंत्रालयाने ही घोषणा केली.
# ऑस्ट्रेलियानंतर फ्रान्स
▪️फ्रान्सच्या राष्ट्रीय सभेने 15 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले. ज्यामुळे फ्रान्स जगातील दुसरा देश ठरला आहे.
▪️हे विधेयक 116 विरुद्ध 23 मतांनी मंजूर झाले आणि आता ते सिनेटमध्ये पाठवले जात आहे.
▪️ऑस्ट्रेलियाने डिसेंबरमध्ये 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर जगातील पहिली बंदी आणली.
▪️जगात फ्रान्सने केलेली बंदी ही सर्वात कमी वय म्हणजे 15 वर्ष इतकी आहे.
