es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

Parishram Academy MPSC

Parishram Academy MPSC

Ir al canal en Telegram

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनसाठी महत्वाचे चॅनल..

Mostrar más
923
Suscriptores
Sin datos24 horas
-37 días
-730 días
Archivo de publicaciones
🇮🇳 २२ जुलै | भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकृती दिन 🇮🇳 🏛️ १५ ऑगस्ट १९४७ – २६ जानेवारी १९५० ➜ डॉमिनियन ऑफ इंडियाचा ध्वज 🇮🇳 २६ जानेवारी १९५० पासून ➜ प्रजासत्ताक भारताचा राष्ट्रध्वज 👤 रचनाकार: पिंगली व्यंकय्या (१९२१) 📐 प्रमाण: ३ : २ 🎨 रंगांचे प्रतीक 🟧 केशरी – शौर्य, त्याग ⬜ पांढरा – शांती, सत्य 🟩 हिरवा – समृद्धी, विकास 🔵 अशोक चक्र – २४ आरे | गती, प्रगती व न्याय 📜 महत्त्वाचा इतिहास 📍 १९०६ – पहिला भारतीय ध्वज (कलकत्ता) 📍 १९०७ – मादाम भिकाजी कामा (स्टुटगार्ट) 📍 १९२१ – पिंगली व्यंकय्या यांनी गांधीजींसमोर रचना सादर केली 📍 १९३१ – काँग्रेसने तिरंगा स्वीकारला 📍 २२ जुलै १९४७ – चरख्याऐवजी अशोक चक्र स्वीकारून वर्तमान तिरंग्याला मान्यता 📝 MPSC Exam Point ✅ ध्वज समिती: २३ जून १९४७ 👤 अध्यक्ष: डॉ. राजेंद्र प्रसाद 📖 कलम ५१-A (a): राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व संविधानाचा आदर करणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य. 📚 Flag Code of India, 2002 ➜ २६ जानेवारी २००२ पासून लागू.

🚨नवी मुंबई पोलीस भरती पेपर.pdf 👉 29 मार्च 2026

Edit, Sign and Share PDF files on the go. Download Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

photo content

यवतमाळ जिल्हा.... बँड्समन लेखी_परीक्षा_प्रश्नपत्रिका + उत्तरतालिका

photo content

सोलापूर शहर पोलीस

photo content
+3

नविन बॅच 10 मार्च पासुन सुरु होणार आहे दुपारी 3 वाजता. कृपया होत असल्यास शेअर करून किंवा स्टेटस ठेऊन करावे... धन्यवाद.
नविन बॅच 10 मार्च पासुन सुरु होणार आहे दुपारी 3 वाजता. कृपया होत असल्यास शेअर करून किंवा स्टेटस ठेऊन करावे... धन्यवाद.

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ प्रथम, गणेशोत्सवाची संकल्पना देशभरात सर्वोत्कृष्ट ▪️द्वितीय क्रमांकावर ज
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ प्रथम, गणेशोत्सवाची संकल्पना देशभरात सर्वोत्कृष्ट ▪️द्वितीय क्रमांकावर जम्मू काश्मीर आणि तृतीय क्रमांकावर केरळ राज्याचा चित्ररथ राहिला. ▪️केंद्र सरकारच्या वतीने संरक्षण मंत्रालयाने ही घोषणा केली.

# ऑस्ट्रेलियानंतर फ्रान्स ▪️फ्रान्सच्या राष्ट्रीय सभेने 15 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालणारे विधेयक म
# ऑस्ट्रेलियानंतर फ्रान्स ▪️फ्रान्सच्या राष्ट्रीय सभेने 15 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले. ज्यामुळे फ्रान्स जगातील दुसरा देश ठरला आहे. ▪️हे विधेयक 116 विरुद्ध 23 मतांनी मंजूर झाले आणि आता ते सिनेटमध्ये पाठवले जात आहे. ▪️ऑस्ट्रेलियाने डिसेंबरमध्ये 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर जगातील पहिली बंदी आणली. ▪️जगात फ्रान्सने केलेली बंदी ही सर्वात कमी वय म्हणजे 15 वर्ष इतकी आहे.

महाराष्ट्रातील पहिले प्लास्टिक मुक्त गाव कोणते......?
Anonymous voting

महाराष्ट्रातील पहिले जैविक शेती गाव कोणते.....???
Anonymous voting

महाराष्ट्रातील पहिले सौरऊर्जा गाव कोणते....?
Anonymous voting

महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव...?
Anonymous voting

महाराष्ट्रातील पहिले वादमुक्त गाव कोणते...?
Anonymous voting