ru
Feedback
𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗬𝗤 ™

𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗬𝗤 ™

Открыть в Telegram

TCS IBPS 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 ➥ नोट्स आणि मागील प्रश्नपत्रिका ➥ TCS | IBPS एकूण 90,000 + MCQ

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала 𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗬𝗤 ™

Канал 𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗬𝗤 ™ (@tcs_ibps_pyq) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 47 257 подписчиков, занимая 3 743 место в категории Образование и 7 866 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 47 257 подписчиков.

Согласно последним данным от 28 июля, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -667, а за последние 24 часа — -33, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 1.83%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 1.03% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 866 просмотров. В течение первых суток публикация набирает 487 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
TCS IBPS 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 ➥ नोट्स आणि मागील प्रश्नपत्रिका ➥ TCS | IBPS एकूण 90,000 + MCQ

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 29 июля, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

47 257
Подписчики
-3324 часа
-2177 дней
-66730 день
Архив постов
एक माणसाची ओळख करुन देताना एक स्त्री म्हणाली “त्याच्या पत्नी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे” तर त्या माणसाचे स्त्रीशी कोणते नाते आहे?
Anonymous voting

एका कुस्ती स्पर्धेंत प्रत्येक मल्लाने प्रत्येकाशी एक-एकदा कुस्ती खेळली तेव्हा 45 सामने झाले, तर त्या स्पर्धेत एकूण किती मल्लांनी भाग घेतला?
Anonymous voting

🙏 गुरू पौर्णिमा मेगा Offer 🙏 ❤️ 70 to 80% Discount on every course 🔖MPSC - PSI, STI, तलाठी, लिपिक, गट क 🔖 ग्रामसेवक, आरोग
🙏 गुरू पौर्णिमा मेगा Offer 🙏 ❤️ 70 to 80% Discount on every course 🔖MPSC - PSI, STI, तलाठी, लिपिक, गट क 🔖 ग्रामसेवक, आरोग्य सेवक, पशु संवर्धन 🔖 वनरक्षक, दारूबंदी पोलीस, पोलीस 😊मार्गदर्शक - विठ्ठल बडे, निवड PSI - सुशांत ढेकळे, निवड UPSC - ज्ञानेश्वर बांगर, MPSC मुलाखत इतर अनेक अनुभवी आणि तज्ञ प्राध्यापक. 📱APP LINK - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.appWhat's app - https://wa.me/919075058049 ❗️ एकदा स्वतः यशस्वी मार्गदर्शकांकडून शिकूनच पहा. फरक नक्की जाणवेल.❗️एक दिवसीय ऑफर फक्त आज 5 वाजेपर्यंतच. 🔥

मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान.............खिंड आहे.
Anonymous voting

कोकणातील नद्यांचा _________ हा पर्वत प्रमुख जल विभाजक आहे.
Anonymous voting

🚨तलाठीचं स्वप्न बघताय…🤩 पण अजून सुरुवातच केली नाही? 😳 🔖 मग ही पोस्ट तुमच्यासाठीच आहे…✌️ कारण अशी ऑफर पुन्हा मिळेलच याची ख
🚨तलाठीचं स्वप्न बघताय…🤩 पण अजून सुरुवातच केली नाही? 😳 🔖 मग ही पोस्ट तुमच्यासाठीच आहे…✌️ कारण अशी ऑफर पुन्हा मिळेलच याची खात्री नाही! 🙏 💐 गुरुपौर्णिमा स्पेशल ऑफर 🛍🎉 📚 MPSC Pattern नुसार Talathi Study Material 2026 📱यामध्ये हे सर्व मिळेल मिळेल😍👇 ⭐️ तलाठी स्पेशल शॉर्ट नोट्स ⭐️ तलाठी स्पेशल टेस्ट पेपर्स ⭐️ चालू घडामोडी नोट्स + टेस्ट ⭐️ तलाठी & MPSC PYQ’s 🛍आज ऑफर किंमत ₹299/- 😍 💰उद्यापासून किंमत 500₹ 😰 ऑफर आज रात्री १२ पर्यंत ✉️ Admission / WhatsApp : 9359662144 📱 WhatsApp Msg:- 👇👇 https://wa.me/+919359662144 https://wa.me/+919359662144 💼 यंदाच्या तलाठी भरतीत स्वतःचं नाव मेरिटमध्ये पाहायचं असेल, तर ही संधी सोडू नका! 💯

माणगंगा ही नदी ----------------- नदीची उपनदी आहे?
Anonymous voting

नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting

हनुमंते घाट हा ....आणि ..... च्यामध्ये आहे .
Anonymous voting

📖 मुंबई बेस्ट बस वाहक – 40 प्रश्नपत्रिका संच (स्पष्टीकरणांसह) 🏛पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://www.amazon.in/dp/B0HBKLQZVN https://mpscbooks.in/categories/smart-study-publication

🚌 मुंबई बेस्ट बस वाहक भरती सर्वोत्तम तयारी आता एका पुस्तकातून! 📚🔥 ❗️"मुंबई बेस्ट बस वाहक – 40 प्रश्नपत्रिका संच (स्पष्टीकर
🚌 मुंबई बेस्ट बस वाहक भरती सर्वोत्तम तयारी आता एका पुस्तकातून! 📚🔥 ❗️"मुंबई बेस्ट बस वाहक – 40 प्रश्नपत्रिका संच (स्पष्टीकरणांसह)" ❗️ 📝 हे पुस्तक BEST, MSRTC आणि संबंधित भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक उमेदवारासाठी अत्यंत उपयुक्त आहे. 👼 2011 ते 2026 पर्यंतच्या परीक्षांवर आधारित 40 सराव प्रश्नपत्रिका 👼1480+ प्रश्न व प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण 👼BEST, MSRTC, BMC व बृहन्मुंबई जिल्हा विशेष (मुंबई शहर व उपनगर) यांचा समावेश 👼परीक्षेसाठी आवश्यक तांत्रिक नोट्स 👼नवीन परीक्षा पॅटर्ननुसार तयार केलेला दर्जेदार सराव संच 👼संकल्पना मजबूत करून अचूकता व वेग वाढवण्यासाठी उत्तम मार्गदर्शक 😍 1480+ प्रश्न प्रत्येक प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण 🎯 भरती परीक्षेत यश मिळवायचे असेल, तर योग्य सराव हाच यशाचा मंत्र! 📖 मुंबई बेस्ट बस वाहक – 40 प्रश्नपत्रिका संच (स्पष्टीकरणांसह) 😍 किंमत : ₹298/-👌 ❗️आजच पुस्तक घ्या आणि आपल्या यशाच्या प्रवासाला आत्मविश्वासाने सुरुवात करा! 💯🚍 🏛 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://www.amazon.in/dp/B0HBKLQZVN https://mpscbooks.in/categories/smart-study-publication

पुढील शब्दातील मूळ सामासिक शब्द कोणता ते ओळखा?
Anonymous voting

चांदण्या रात्रीचा पंधरवडा या शब्दसमूहाचा योग्य शब्द निवडा.
Anonymous voting

🏚क्रांतिवीर अभ्यासिका 🏚 👍 प्रवेश सुरू मर्यादित जागा 👍 📣 यशस्वी करिअरसाठी योग्य दिशा – सुरक्षित, शांत आणि सुसज्ज परिसर 🎤 अभ्यासिकाची खास वैशिष्ट्ये 🤩 ⚡️ 24 तास AC सोलर + MSEDC वीजपुरवठा 💧 मुबलक पाणी व 📖 स्वतंत्र अभ्यासिका सुसज्ज अभ्यासिका 👩‍🎓 मुलींसाठी स्वतंत्र व सुरक्षित व्यवस्था 🎦 संपूर्ण परिसर CCTV निगराणीखाली 🏠 टॉयलेट–बाथरूमसह सुसज्ज रूम 🛏️ आरामदायी बैठक व्यवस्था 🚿 गरम पाण्याची सोय 🚰 RO फिल्टर पिण्याचे पाणी 📍 सर्व सोयी एकाच ठिकाणी No डिपॉझिट 🥳 वर्षभराची फी एकत्र भरल्यास विशेष सवलत 🚀 स्पर्धा परीक्षेच्या यशाचा खात्रीशीर पत्ता! 📩☎️संपर्क :- 8459492561 💬 आजच प्रवेश घ्या – तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी! 🔥

इ. स. 1905 मध्ये झालेल्या बंगाल च्या फाळणीस कोण जिम्मेदार होते ❓
Anonymous voting

बंगालची फाळणी कोणत्या वर्षी झाली होती ?
Anonymous voting

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी तसेच MPSC,UPSC,TCS,IBPS साठी सर्वाधिक प्
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी
तसेच
MPSC,UPSC,TCS,IBPS साठी  सर्वाधिक प्रश्न विचारणारे Authentic पुस्तक⁉️
---------------------------------------------------
मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी...
-------------------------------------------------- 📝स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित फक्त स्टेट बोर्ड अंतिम सत्य®
सुधारित 7 वी आवृत्ती 2026
नक्की अभ्यासा 📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध -------------------------------------- पुस्तकाचे वैशिष्ट्ये- •नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी. •संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी. •इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ. •अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा. --------------------------------------- 📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध. 🏆 महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस 38% सवलतीत उपलब्ध. आजच खरेदी करा 📲खरेदी करण्याची Amazon लिंक -⤵️ https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx https://amzn.to/3XEftcx ------------------------------------------------ अधिक माहितीसाठी संपर्क 📞💬9595382922

भारतीय भाषांची माहिती ही राज्यघटनेतील कितव्या परिशिष्ट दिलेली आहे ?
Anonymous voting