ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗬𝗤 ™

𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗬𝗤 ™

前往频道在 Telegram

TCS IBPS 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 ➥ नोट्स आणि मागील प्रश्नपत्रिका ➥ TCS | IBPS एकूण 90,000 + MCQ

显示更多

📈 Telegram 频道 𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗬𝗤 ™ 的分析概览

频道 𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 𝗣𝗬𝗤 ™ (@tcs_ibps_pyq) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 44 667 名订阅者,在 教育 类别中位列第 4 070,并在 印度 地区排名第 8 084 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 44 667 名订阅者。

根据 18 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -610,过去 24 小时变化为 -10,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 1.38%。内容发布后 24 小时内通常能获得 0.70% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 615 次浏览,首日通常累积 314 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“TCS IBPS 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 ➥ नोट्स आणि मागील प्रश्नपत्रिका ➥ TCS | IBPS एकूण 90,000 + MCQ”

凭借高频更新(最新数据采集于 19 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

44 667
订阅者
-1024 小时
-1357 天
-61030 天
帖子存档
खालीलपैकी कोणते अभयारण्य नांदेड जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting
18 11月, 23:00

प्रवरा नदीवरील धरणाचे नाव काय ?
Anonymous voting
18 11月, 23:00

श्री संत तुकडोजी महाराज यांची समाधी कोठे आहे ?
Anonymous voting
18 11月, 23:00

📢 पुण्यातील UPSC/MPSC विद्यार्थ्यांसाठी विशेष संधी! 🎓 शुभ्रा रंजन मॅडम येत आहेत पुण्यात! 🌏 SPECIAL SEMINAR The Changing Wo
📢 पुण्यातील UPSC/MPSC विद्यार्थ्यांसाठी विशेष संधी! 🎓 शुभ्रा रंजन मॅडम येत आहेत पुण्यात! 🌏 SPECIAL SEMINAR The Changing World Order: India's Strategic Imperatives जागतिक घडामोडी, बदलती जागतिक व्यवस्था आणि भारताची सामरिक भूमिका यावर शुभ्रा रंजन मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन! 📅 २१ नोव्हेंबर २०२६ ⏰ सकाळी १०:०० वाजता 📍 पत्रकार भवन, गांजवे चौक, सदाशिव पेठ, पुणे ✨ पुण्यातील UPSC/MPSC विद्यार्थ्यांनी या विशेष व्याख्यानाचा लाभ नक्की घ्यावा! 📝 नोंदणीसाठी लिंक: https://forms.gle/gRNdLbwbBgBpGKcm8 📢 UPSC आणि MPSC विद्यार्थ्यांसाठी नवीन बॅचेस सुरू होत आहेत! 🎓 शुभ्रा रंजन IAS स्टडी, पुणे तर्फे UPSC आणि MPSC परीक्षांसाठी एक वर्ष व सहा महिन्यांचे Integrated Batches सुरू होत आहेत! 🔥 MPSC राज्यसेवा 2027 – ONE YEAR INTEGRATED BATCH 🔥 UPSC GS Comprehensive – ONE YEAR INTEGRATED BATCH 🔥 महाराष्ट्र राज्यसेवा – SIX MONTH INTEGRATED BATCH ✨ कोर्सची वैशिष्ट्ये: ✅ अनुभवी शिक्षकांकडून मार्गदर्शन ✅ अभ्यासक्रम साहित्य ✅ अभ्यासिका सुविधा ✅ मोफत टॅब्लेट ✅ Online आणि Offline दोन्ही सुविधा 📅 बॅच सुरू होण्याची तारीख: ३० नोव्हेंबर २०२६ 🎁 Free Demo Lecture उपलब्ध! कोर्समध्ये प्रवेश घेण्यापूर्वी Demo Lecture चा लाभ घ्या आणि आपल्या तयारीला योग्य दिशा द्या. 🚀 पूर्व + मुख्य + मुलाखत | संपूर्ण परीक्षेची तयारी एकाच ठिकाणी! 📞 Course Enquiry: 8380012719 | 9289110083 📩 Email: pune@shubhraranjan.com 📞 संपर्क क्रमांक: 8380012719 | 9266731300 | 9289110083 ⚠️ Seats are Limited – Register Now!
18 11月, 21:50

द.सा.द.शे. 11 दराने 7500 रु. व द.सा.द.शे. 10 दराने 8100 रुपये सरळ व्याजाने कर्ज घेतले. 2 वर्षांनी कर्जमुक्त होण्यासाठी किती रक्कम भरावी लागेल ?
Anonymous voting
18 11月, 21:01

द.सा.द.शे. 12.5 दराने 6 वर्षांत 525 रु. सरळव्याज येण्यासाठी मुद्दल कोणते असावे ?
Anonymous voting
18 11月, 21:01

मालोजीरावांना दरमहा 500 रुपये व्याज मिळावे अशी इच्छा आहे. बँक ठेवीच्या व्याजाचा दर द.सा.द.शे. 10 आहे तर बँकेत किती रक्कम ठेवीच्या स्वरूपात ठेवावी ?
Anonymous voting
18 11月, 21:01

'A' एक काम 10 दिवसात व 'B' तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो 'A' ने 2 दिवस काम केल्यानंतर तो निघुन गेला, तर उर्वरीत काम करण्यासाठी 'B' ला किती दिवस लागतील?
Anonymous voting
18 11月, 21:01

A, B व C अनुक्रमे एक काम 8, 10 व 12 दिवसात पूर्ण करतात. तिघांची एकत्र काम करून 7400 रु. मिळविले, तर B चा वाटा किती?
Anonymous voting
18 11月, 21:01

आई व मुलगी यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 3:1 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल तर त्यांचे आजचे वय किती?.
Anonymous voting
18 11月, 21:01

5 लोकांचे सरासरी उत्पन्न 2100 रूपये व दुसऱ्या 10 लोकांचे सरासरी उत्पन्न 1500 रूपये असेल, तर एकूण 15 लोकांचे सरासरी उत्पपन्न किती?
Anonymous voting
18 11月, 21:01

एका दुकानदाराने एक वस्तू 2300 रु.ला विकल्यामुळे 15 टक्के नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
Anonymous voting
18 11月, 21:01

153 ही त्रिकोणी संख्या आहे तर तिचा पाया किती ?
Anonymous voting
18 11月, 21:01

28 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या कोणती ?
Anonymous voting
18 11月, 21:01

वस्तूंच्या किमतीत 20टक्के कपात केली, त्यामुळे वस्तूंचा खप 10 टक्क्यांनी वाढला , तर व्यवहारावर काय परिणाम होईल ?
Anonymous voting
18 11月, 21:01

28 वी महानगरपालिका कोणती स्थापन केली आहे.
Anonymous voting
17 11月, 20:43

29 वी महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे.
Anonymous voting
17 11月, 20:43

एका त्रिकोणाच्या कोनांचे गुणोत्तर 3 :5: 7 आहे. तर त्या त्रिकोणाच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान कोनांमधील फरक किती?
Anonymous voting
17 11月, 20:43

दोन भिन्न बिंदूतून छेदून जाणाऱ्या एकूण किती रेषा काढता येतील ?
Anonymous voting
17 11月, 20:43

दोन वर्तुळांच्या त्रिज्यांचे गुणोत्तर 2:3 आहे तर त्यांच्या परिघांचे व क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती होईल.
Anonymous voting
17 11月, 20:43