Devendra Fadnavis
Открыть в Telegram
4 156
Подписчики
+124 часа
-147 дней
-5330 день
Архив постов
4 156
CM Shri Devendra Fadnavis Tweets:
Tributes to the great freedom fighter whose courage, sacrifice, and commitment to justice remain a powerful legacy of empowerment, Bhagwan Birsa Munda, on his SmrutiDin...
जल, जंगल, जमिनीच्या रक्षणासाठी इंग्रजांविरुद्ध उठाव करणारे, आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे, थोर स्वातंत्र्यसेनानी, भगवान बिरसा मुंडा यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...
#बिरसा_मुंडा #BhagwanBirsaMunda #BirsaMunda #Maharashtra
4 156
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
माजी आमदार सुभाष भोईर यांच्या डोंबिवली, ठाणे येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी भोईर कुटुंबियांनी केलेल्या स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे!
#Maharashtra #Thane
4 156
CMO Maharashtra Tweets:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज डोंबिवली येथे श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचे वंशज आणि युवा कीर्तनकार ह. भ. प. चेतन महाराज म्हात्रे यांचा सत्कार केला.
यावेळी मंत्री उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र चव्हाण व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Thane
4 156
CMO Maharashtra Tweets:
🔸CM Devendra Fadnavis at the Gratitude Ceremony, Public Felicitation Programme and Stone Plaque Unveiling held to mark the allotment of 4 acres and 25 gunthas of land at a nominal rate via a cabinet resolution to the Teerthkshetra Shri Pimpleshwar Mahadev Devasthan.
Minister Uday Samant, MP Dr. Shrikant Shinde, MLA Ravindra Chavan, MLA Kisan Kathore, MLA Kumar Ailani, MLA Sulbha Gaikwad, MLA Rajesh More and other dignitaries were present.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तीर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर महादेव देवस्थानाला मंत्रिमंडळाच्या ठरावाद्वारे नाममात्र दराने 4 एकर 25 गुंठे भूखंड उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजित कृतज्ञता सोहळा, जाहीर सत्कार समारंभ तसेच कोनशिला अनावरण कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती.
यावेळी मंत्री उदय सामंत, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार किसन कथोरे, आमदार कुमार आयलानी, आमदार सुलभा गायकवाड, आमदार राजेश मोरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
🕘8.50pm | 8-6-2026📍Dombivli, Thane | रा. ८.५० वा. | ८-६-२०२६📍डोंबिवली, ठाणे .
#Maharashtra #DevendraFadnavis #PimpleshwarShivMandir
4 156
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
डोंबिवली, ठाणे येथील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर परिसरात रामकुटीर व हनुमान मंदिर येथे प्रभू श्रीराम यांचे आणि भगवान हनुमान यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
#Maharashtra #Mumbai #PimpleshwarShivMandir
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
