Devendra Fadnavis
Открыть в Telegram
4 141
Подписчики
Нет данных24 часа
-117 дней
-3930 день
Архив постов
4 142
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
2029 मध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुती एकत्रितपणे निवडणूक लढेल आणि अधिक मोठा विजय संपादित करेल.
2029 में भाजपा, शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की महायुति मिलकर चुनाव लड़ेगी और अभी से भी अधिक शानदार जीत हासिल करेगी।
('माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' | मुंबई | 30-4-2026)
#Maharashtra #Mumbai #MaharashtraVision #माझा_महाराष्ट्र_माझं_व्हिजन
4 142
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
आंतरधर्मीय व आंतरजातीय विवाह करणे याला आमचा विरोध नाही.
अंतरधार्मिक और अंतरजातीय विवाह को हमारा कोई विरोध नहीं है।
('माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' | मुंबई | 30-4-2026)
#Maharashtra #Mumbai #MaharashtraVision #माझा_महाराष्ट्र_माझं_व्हिजन
4 142
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या घरासमोर अघोरी पूजा करण्यात आली असेल, तर त्याची चौकशी केली जाईल.
पूर्व उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार इनके घर के सामने अघोरी पूजा की गई होगी, तो उसकी जांच की जाएगी।
('माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' | मुंबई | 30-4-2026)
#Maharashtra #MaharashtraVision #माझा_महाराष्ट्र_माझं_व्हिजन
4 142
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
भोंदू बाबा अशोक खरात याची जागा जेलमध्येच आहे; काहीही झाले तरी त्याला जेलमधून बाहेर येऊ देणार नाही.
ढोंगी बाबा अशोक खरात की जगह सिर्फ जेल में ही है, कुछ भी हो जाए, उसे जेल से बाहर आने नहीं देंगे।
('माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' | मुंबई | 30-4-2026)
#Maharashtra #MaharashtraVision #माझा_महाराष्ट्र_माझं_व्हिजन
4 142
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
आम्ही सर्वजण इन्फ्रा फॅमिलीचे सदस्य आहोत आणि या फॅमिलीचे प्रमुख मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत.
हम सभी इन्फ्रा फैमिली के सदस्य हैं और इस फैमिली के प्रमुख मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी हैं।

Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 