es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Mostrar más
4 097
Suscriptores
-324 horas
-137 días
-1430 días
Archivo de publicaciones
13 oct, 12:51

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे ट्रान्स इंडिया एबी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सॉल्युशन्स प्रा. लि. यांच्यावतीने राजेंद्र राजन यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹25,00,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund
13 oct, 12:50
13 oct, ~12:50

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: “वोट चोरी”च्या 'फेक' नरेटिव्हला जनतेचं 'थेट' उत्तर !! कितीही कांगावा करा.. जनता शांतपणे बघते आणि मतपेटीतून उत्तर देते.. माननीय अमितभाई शाह यांचे हे शब्द ऐकाच !! “वोट चोरी” के फेक नरेटिव्ह पर जनता का सीधा जवाब !! कितनी भी उछल-कूद कर लो.. जनता देखती है और मतदान से उत्तर देती है.. माननीय अमितभाई शाह जी के शब्द बहुत कुछ कह जाते हैं.. गौर से सुनिए.. #ShahExposesRahul
13 oct, 12:46

photo content
13 oct, 12:30

photo content
13 oct, 12:30

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे नगरसेविका हेतल गाला यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ₹2,07,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले. #Maharashtra #DevendraFadnavis #CMReliefFund@DevendraGFadnavis
13 oct, 12:30

Full_Speech_नवरात्रीनिमित्त_विविध_नवरात्रौत्सव_मंडळांना_भेट,_मुंबई.mp414.62 MB
13 oct, 12:03

CMO Maharashtra Tweets: महाराष्ट्र आणि यूकेमधील भागीदारीतून गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि रोजगारनिर्मितीला चालना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युनायटेड किंगडमचे व्यवसाय, नवोन्मेष, विज्ञान आणि व्यापार विषयक राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांच्या हस्ते मुंबई येथे व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी शासनस्तरीय समन्वय आणि उद्योग-व्यवसायाभिमुख सहकार्याची सुनियोजित यंत्रणा असलेल्या ‘यूके-महाराष्ट्र ग्रोथ पार्टनरशिप’चा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. कौशल्य, भांडवल आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या ठोस गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात उत्कृष्ट परिसंस्था कार्यरत आहे. सर्वच क्षेत्रांतील उद्योगांना गुंतवणुकीसाठी पोषक परिसंस्था निर्माण करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे, अशा शब्दांत महाराष्ट्राचे महत्त्व अधोरेखित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनायटेड किंगडममधील संस्था आणि उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगाने पुढे नेण्यासाठी ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ या व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व संबंधित यंत्रणांशी तातडीने समन्वय साधला जाईल. यूकेमधील सचिव, महापौर आणि अधिकारी यांचा हा दौरा केवळ औपचारिक भेट नसून, दोन्ही देशांमधील महत्त्वाकांक्षेचे प्रत्यक्ष व्यवसाय आणि करारांमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई आंतरराष्ट्रीय वित्त, व्यापार आणि उद्योजकतेला जागतिक बाजारपेठांशी थेट जोडते. पुणे हे अभियांत्रिकी, वाहन उद्योग, उत्पादन आणि माहिती तंत्रज्ञानाचे प्रमुख केंद्र बनले आहे. राज्यभरातील कुशल मनुष्यबळ, सक्षम औद्योगिक समूह आणि जागतिक ग्राहकांना सेवा देणाऱ्या अनुभवी भागीदारांचे मजबूत जाळे ही महाराष्ट्राची ताकद आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात कॅम्पस सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. ‘युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल’, ‘युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क’ आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ ॲबर्डिन’ यांसारखी जागतिक विद्यापीठे महाराष्ट्रात येत आहेत. राज्यात उभारण्यात येणाऱ्या एज्युसिटी, मेडिसिटी आणि एआय इनोव्हेशन सिटीमुळे जागतिक दर्जाचे संशोधन, संस्था आणि प्रतिभा एकत्र येतील. महाराष्ट्रात औद्योगिक कार्बन उत्सर्जन कमी करणे, ऊर्जा कार्यक्षमता वाढविणे, पाणी व्यवस्थापन, वाहतूक आणि साधनसंपत्तीचे पुनर्नवीकरण यांसारख्या क्षेत्रांत स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांना मोठा वाव आहे. जागतिक कंपन्यांना त्यांची ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स’ आणि तंत्रज्ञान संशोधन केंद्रे महाराष्ट्रात उभारण्यासाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. या भागीदारीमुळे महाराष्ट्रातील स्थानिक उत्पादक, अन्नप्रक्रिया उद्योग, तंत्रज्ञान कंपन्या आणि लघुउद्योजकांना ब्रिटनमध्ये नव्या बाजारपेठा आणि ग्राहक मिळविण्याची संधी उपलब्ध होईल. येत्या काळात महाराष्ट्र आणि ब्रिटनमधील संबंध प्रत्यक्ष उद्योग, व्यवसाय आणि रोजगारनिर्मितीच्या माध्यमातून अधिक दृढ होतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी मंत्री जयकुमार रावल, ब्रिटिश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन, ब्रिटनमधील विविध शहरांचे महापौर, ब्रिटन आणि महाराष्ट्रातील नेते व वरिष्ठ अधिकारी तसेच उद्योग जगतातील प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #UKMaharashtraGrowthPartnership
13 oct, 12:01

Full_Speech_नवरात्रीनिमित्त_विविध_नवरात्रौत्सव_मंडळांना_भेट,_मुंबई.mp410.49 MB
13 oct, 11:55

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | नवरात्रीनिमित्त विविध नवरात्रौत्सव मंडळांना भेट 🕤 रा. ९.१६ वा. | १३-१०-२०२६📍मुंबई. #Maharashtra #Navratri #Mumbai https://www.youtube.com/live/iUbFvdaCGnU?si=k3QBAh8tN1y7heGZ https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2383638065798881 https://x.com/Dev_Fadnavis/status/2110034520925938089?s=20
13 oct, 11:54

CMO Maharashtra Tweets: 🇮🇳🇬🇧 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'मोबिलायझिंग कॅपिटल, टेक्नॉलॉजी अँड एक्स्पर्टीज: ॲडव्हान्सिंग यूके-महाराष्ट्र स्ट्रॅटेजिक बिझनेस पार्टनरशिप्स' या विषयावर यूके-महाराष्ट्र क्लीन ग्रोथ अँड इंडस्ट्रियल ट्रान्सफॉर्मेशन राउंडटेबल. यावेळी मंत्री जयकुमार रावल, बार्कलेज, कार्बन क्लीन, ग्लीड्स, ऑक्टोपस एनर्जी जनरेशन, ऑक्सफर्ड नॅनोपोर टेक्नॉलॉजीज, अरुप, बेकर मॅकेन्झी, इलेव्हनलॅब्स, पीडब्ल्यूसी, बेनोय ग्रुप, झोइसा नॉर्थ-बॉन्ड आणि इतर नामांकित ब्रिटिश कंपन्यांचे सीईओ, सीएफओ, सीटीओ व वरिष्ठ व्यवस्थापनातील प्रतिनिधी उपस्थित होते. 🇮🇳🇬🇧 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में ‘मोबिलाइजिंग कैपिटल, टेक्नोलॉजी एंड एक्सपर्टीज़: एडवांसिंग यूके-महाराष्ट्र स्ट्रैटेजिक बिजनेस पार्टनरशिप्स’ इस विषय पर यूके-महाराष्ट्र क्लीन ग्रोथ एंड इंडस्ट्रियल ट्रांसफॉर्मेशन राउंडटेबल। इस अवसर पर मंत्री जयकुमार रावल, बार्कलेज, कार्बन क्लीन, ग्लीड्स, ऑक्टोपस एनर्जी जनरेशन, ऑक्सफर्ड नॅनोपोर टेक्नॉलॉजीज, अरुप, बेकर मॅकेन्झी, इलेव्हनलॅब्स, पीडब्ल्यूसी, बेनोय ग्रुप, झोइसा नॉर्थ-बॉन्ड अन्य ब्रिटिश कंपनीयों के सीईओ, सीएफओ, सीटीओ एवं वरिष्ठ अधिकारी उपस्थित थे। #Maharashtra #DevendraFadnavis #UKMaharashtraGrowthPartnership
13 oct, 11:54

CMO Maharashtra Tweets: 🇮🇳🇬🇧 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युनायटेड किंगडमचे व्यवसाय, नवोन्मेष, विज्ञान आणि व्यापार विषयक राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांच्या हस्ते व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी शासन-स्तरीय समन्वय आणि उद्योग-व्यवसायाभिमुख सहकार्याची सुनियोजित यंत्रणा असलेल्या ‘यूके-महाराष्ट्र ग्रोथ पार्टनरशिप’चा अधिकृत शुभारंभ. यावेळी मंत्री जयकुमार रावल, ब्रिटिश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन, ब्रिटनमधील विविध शहरांचे महापौर, ब्रिटन आणि महाराष्ट्रातील नेते व वरिष्ठ अधिकारी तसेच उद्योग जगतातील प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. 🇮🇳🇬🇧 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और यूनाइटेड किंगडम के व्यवसाय, नवाचार, विज्ञान और व्यापार राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स इनके करकमलों से व्यापार, निवेश और आर्थिक सहयोग को मजबूत करने के लिए सरकारों के बीच समन्वय और उद्योग-व्यवसाय केंद्रित सहयोग की एक सुव्यवस्थित व्यवस्था ‘यूके-महाराष्ट्र ग्रोथ पार्टनरशिप’ का आधिकारिक शुभारंभ। इस अवसर पर मंत्री जयकुमार रावल, ब्रिटिश उच्चायुक्त लिंडी कैमरन, ब्रिटेन के विभिन्न शहरों के महापौर, ब्रिटेन और महाराष्ट्र के नेता एवं वरिष्ठ अधिकारी एवं उद्योग जगत के प्रमुख प्रतिनिधि उपस्थित थे। #Maharashtra #DevendraFadnavis #UKMaharashtraGrowthPartnership
13 oct, 11:54

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | नवरात्रीनिमित्त विविध नवरात्रौत्सव मंडळांना भेट 🕤 रा. ९.१६ वा. | १३-१०-२०२६📍मुंबई. #Maharashtra #Navratri #Mumbai https://www.youtube.com/live/iUbFvdaCGnU?si=k3QBAh8tN1y7heGZ https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2383638065798881 https://x.com/Dev_Fadnavis/status/2110034520925938089?s=20
13 oct, 11:49
13 oct, ~11:53

CMO Maharashtra Tweets: 🇮🇳🇬🇧 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युनायटेड किंगडमचे व्यवसाय, नवोन्मेष, विज्ञान आणि व्यापार विषयक राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांच्या हस्ते व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी शासन-स्तरीय समन्वय आणि उद्योग-व्यवसायाभिमुख सहकार्याची सुनियोजित यंत्रणा असलेल्या ‘यूके-महाराष्ट्र ग्रोथ पार्टनरशिप’चा अधिकृत शुभारंभ. यावेळी मंत्री जयकुमार रावल, ब्रिटिश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन, ब्रिटनमधील विविध शहरांचे महापौर, ब्रिटन आणि महाराष्ट्रातील नेते व वरिष्ठ अधिकारी तसेच उद्योग जगतातील प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. 🇮🇳🇬🇧 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और यूनाइटेड किंगडम के व्यवसाय, नवाचार, विज्ञान और व्यापार राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स इनके करकमलों से व्यापार, निवेश और आर्थिक सहयोग को मजबूत करने के लिए सरकारों के बीच समन्वय और उद्योग-व्यवसाय केंद्रित सहयोग की एक सुव्यवस्थित व्यवस्था ‘यूके-महाराष्ट्र ग्रोथ पार्टनरशिप’ का आधिकारिक शुभारंभ। इस अवसर पर मंत्री जयकुमार रावल, ब्रिटिश उच्चायुक्त लिंडी कैमरन, ब्रिटेन के विभिन्न शहरों के महापौर, ब्रिटेन और महाराष्ट्र के नेता एवं वरिष्ठ अधिकारी एवं उद्योग जगत के प्रमुख प्रतिनिधि उपस्थित थे। #Maharashtra #DevendraFadnavis #UKMaharashtraGrowthPartnership
13 oct, 11:35
13 oct, ~11:53

🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | नवरात्रीनिमित्त विविध नवरात्रौत्सव मंडळांना भेट 🕘 रा. ८.५६ वा. | १३-१०-२०२६📍मुंबई. #Maharashtra #Navratri #Mumbai https://www.youtube.com/live/5tGuVdj2kbE?si=AZNoiMzxJq6Ec1Oc https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/971492052674624 https://x.com/Dev_Fadnavis/status/2110029387911626808?s=20
13 oct, 11:28

photo content
13 oct, 11:09

photo content
13 oct, 11:09

photo content
13 oct, 11:09

CMO Maharashtra Tweets: CM Devendra Fadnavis chaired a UK-Maharashtra Clean Growth and Industrial Transformation Roundtable on 'Mobilising Capital, Technology and Expertise: Advancing UK-Maharashtra Strategic Business Partnerships'. Minister Jaykumar Rawal, CEOs / CFOs / CTOs / Top Management of Barclays, Carbon Clean, Gleeds, Octopus Energy Generation, Oxford Nanopore Technologies, Arup, Baker McKenzie, Eleven Labs, PwC Marco Amitrano, Benoy Group, Zoisa North-Bond and other renowned British companies were present. 13-10-2026📍Mumbai. #Maharashtra #DevendraFadnavis #UKMaharashtraGrowthPartnership
13 oct, 11:09

Full_Speech_नवरात्रीनिमित्त_विविध_नवरात्रौत्सव_मंडळांना_भेट,_मुंबई.mp410.61 MB
13 oct, 11:05