ru
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Открыть в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Больше
4 156
Подписчики
+124 часа
-147 дней
-5330 день
Архив постов

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: राज्यासह देशभरात ड्रग्सविरोधात 'नो टॉलरन्स फॉर ड्रग्स' मोहीम सुरू आहे. राज्य सहित देशभर में ड्रग्स के खिलाफ ‘नो टॉलरेंस फॉर ड्रग्स’ अभियान शुरू है। (नागपूर | 7-6-2026) #Maharashtra #Drugs

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Shaping Champions, Strengthening Sporting Culture with Khasdar Krida Mahotsav Attended the closing ceremony of the ‘Khasdar Krida Mahotsav 2026’ in Nagpur today along with Hon Union Minister Nitin Gadkari ji. Over the years, this initiative has emerged as a significant platform for nurturing young talent and strengthening the sports culture across Nagpur and Vidarbha. Under the leadership of Hon PM Narendra Modi Ji, initiatives like ‘Khelo India’ have given new energy to sports across the country, with Maharashtra leading through consistent achievements and talented athletes. Reaffirmed the Government of Maharashtra’s commitment to improving sports infrastructure across the state. The Mankapur Stadium, in Nagpur, being developed with modern facilities and designated as a state sports complex, will soon become a world-class sports venue. A modern Sports University is also being established to develop athletes and skilled professionals for the sports sector. Presented the ‘Krida Bhushan Awards’ along with our leader, Hon Union Minister Nitin Gadkari ji and Union MoS Rakshatai Khadse, congratulated the winners, and appreciated everyone who contributed to the success of the ‘Khasdar Krida Mahotsav 2026’. Minister Chandrashekhar Bawankule, MLC Sanjay Bhende ji, MLA Krishna Khopde ji, MLA Pravin Datke, Nagpur Mayor Neetatai Thakre and other dignitaries were present. #Maharashtra #Nagpur #KhasdarKridaMahotsav2026 https://x.com/Dev_Fadnavis/status/2063598758957338679?s=20

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: युद्ध की परिस्थिति में पेट्रोल-डीजल और गैस की कीमतें, महाराष्ट्र में जीरो टॉलरेंस फॉर ड्रग्स जैसे मुद्दों पर मीडिया से संवाद... (नागपुर | 7-6-2026) #Maharashtra #Nagpur

CMO Maharashtra Tweets: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज नागपूर येथे ‘खासदार क्रीडा महोत्सव 2026 समारोप समारंभा'त विविध खेळांमधील विजेत्या खेळाडूंना तसेच क्रीडा क्षेत्रातील इतर मान्यवरांना ‘क्रीडा भूषण पुरस्कार’ प्रदान केले. पुरस्कार प्राप्त विजेते खेळाडू :- 🏆कर्मण्य चिलकुलवार - व्हॉलीबॉल 🏆अंजली मडावी - ॲथलेटिक्स 🏆सिद्धेश सातपुते - खो-खो 🏆उर्वशी सनेश्वर - सॉफ्टबॉल 🏆हरप्रीत सिंह रंधावा - हँडबॉल 🏆मंगला ढबाले - कबड्डी 🏆अदिती धांडे - स्केटिंग 🏆श्रद्धा बजाज - बुद्धिबळ 🏆नंदिनी साहू - कुस्ती 🏆निशिका गोखे - बॅडमिंटन 🏆भरत डेलीकर - योगासन 🏆गुंजन मंत्री - बास्केटबॉल 🏆अवनी राठोड - जिम्नॅस्टिक्स 🏆अदित्री पयासी - जलतरण विशेष पुरस्कार : 🏆उत्कृष्ट संघटक - विजय डांगरे 🏆उत्कृष्ट प्रशिक्षक - रवींद्र टोंग 🏆क्रीडासेवक - उमेश नायडू 🏆उत्कृष्ट क्रीडा मंडळ - यंग मुस्लिम फुटबॉल क्लब #Maharashtra #DevendraFadnavis #KhasdarKridaMahotsav2026

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: Championship Glory! Indian Women’s Football Team Claims the SAFF Title! 🏆⚽ Heartiest congratulations to our incredible Indian Women’s Football Team on bringing home the SAFF Women’s Championship 2026! Watching you play with such fierce dedication and pure zeal has been nothing short of magical. We are immensely proud of you. Wishing the entire team endless success in all the exciting chapters ahead. Keep shining! #SAFFWomensChampionship2026 #IndianFootball

photo content

CM Shri Devendra Fadnavis Tweets: From the frontlines of peace to the hearts of millions. 🇮🇳 Congratulations to Major Abhilasha Barak on being conferred the UN Military Gender Advocate of the Year Award for her exemplary service with the United Nations Interim Force in Lebanon (UNIFIL). By serving as a shield of peace, you are not only protecting communities but also transforming the lives of women & girls, even under the most challenging circumstances. A true beacon of inspiration! #MajorAbhilashaBarak #UNIFIL #UnitedNations

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: देशातील एक अतिशय आधुनिक क्रीडा संकुल हे मानकापूर, नागपूर येथे उभारले जात आहे. देश का एक अतिशय आधुनिक खेल परिसर मानकापुर, नागपुर में निर्माण किया जा रहा है। (खासदार क्रीडा महोत्सव 2026 | नागपूर | 7-6-2026) #Maharashtra #Nagpur #KhasdarKridaMahotsav2026

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: 'खासदार क्रीडा महोत्सवा'च्या माध्यमातून नागपूरसह विदर्भामध्ये क्रीडा संस्कृती तयार करण्याचे काम झाले आहे. 'खासदार क्रीडा महोत्सव' के माध्यम से नागपुर समेत विदर्भ में खेल संस्कृति तैयार करने का कार्य हुआ है। (खासदार क्रीडा महोत्सव 2026 | नागपूर | 7-6-2026) #Maharashtra #Nagpur #KhasdarKridaMahotsav2026

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: मा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी, आपले मनःपूर्वक आभार! मा. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जी, आपका हृदय से आभार! (खासदार क्रीडा महोत्सव 2026 | नागपूर | 7-6-2026) #Maharashtra #Nagpur #KhasdarKridaMahotsav2026

CMO Maharashtra Tweets: खासदार क्रीडा महोत्सव : खेळाडूंच्या स्वप्नांना बळ देणारे व्यासपीठ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे 'खासदार क्रीडा महोत्सव 2026'चा समारोप समारंभ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘खासदार क्रीडा महोत्सवा’त दरवर्षी सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या सातत्याने वाढत आहे. हा केवळ क्रीडाउत्सव न राहता युवकांचा लोकोत्सव बनला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना संधी आणि प्रशिक्षण मिळत आहे. तसेच युवकांमध्ये क्रीडा क्षेत्राबाबत मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला असून, यातून रोजगाराच्या अनेक संधीही निर्माण होत आहेत. यामुळे नागपूरसह विदर्भात क्रीडा संस्कृती रुजवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होत असल्याची भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात ‘खेलो इंडिया’सारखे उपक्रम राबवले जात असून, या माध्यमातून होणाऱ्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. नागपूरच्या मानकापूर स्टेडिअमला राज्य क्रीडासंकुलाचा दर्जा देण्यात आला असून ते देशातील अत्याधुनिक क्रीडा संकुलांपैकी एक म्हणून विकसित केले जात आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून जागतिक स्तरावरील खेळाडू घडवण्यासाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा असतील. याशिवाय येथे आधुनिक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी उभारण्याचे कामही सुरू असून, त्यातून मोठ्या प्रमाणात गुणवत्तापूर्ण खेळाडू घडतील, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्यासमवेत महोत्सवातील विविध खेळांमधील विजेत्या खेळाडूंना व क्रीडा क्षेत्रातील इतर मान्यवरांना ‘क्रीडा भूषण पुरस्कार’ प्रदान केले. यावेळी पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांचे अभिनंदन करत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या संपूर्ण टीमचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आभार मानले. तसेच 'खासदार क्रीडा महोत्सवा'च्या माध्यमातून खेळाडूंना उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष आभार मानले. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार संजय भेंडे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. #Maharashtra #DevendraFadnavis #KhasdarKridaMahotsav2026

photo content