ru
Feedback
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Открыть в Telegram

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

Больше
4 139
Подписчики
+224 часа
-137 дней
-4130 день
Архив постов
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: मराठा आणि कुणबी समाजातील तरुणांची रोजगाराची प्रमुख मागणी डोळ्यासमोर ठेवून सुरू केलेल्या 'सारथी' संस्थेचे यश पाहून प्रयत्न सार्थकी लागल्याची भावना निर्माण होत आहे. संस्थेचे काम दिवसेंदिवस असेच मोठे होत राहील आणि स्पर्धा परीक्षा व इतर कौशल्य प्रशिक्षणांच्या माध्यमातून लाखो तरुण रोजगारक्षम होत राहतील. 'सारथी'च्या माध्यमातून शासकीय सेवेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! #Maharashtra #Sarthi

CM Shri Devendra Fadnavis Tweets: SARTHI: Empowering Youth, Transforming Futures Felicitated the successful students and parents for their achievements in the Union Public Service Commission (UPSC), Maharashtra Public Service Commission (MPSC) and other programmes, organised by Chhatrapati Shahu Maharaj Research, Training and Human Development Institute (SARTHI), Pune, today. Guided by the ideals of our greatest King Chhatrapati Shivaji Maharaj, we are dedicated to providing equal opportunities to all communities. The government of Maharashtra stands strong in support of the economically and educationally disadvantaged sections of the Maratha community. The profound vision of our great king, Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj, continues to illuminate the path of social justice. Walking on this path, 'SARTHI' continues to play a transformative role in the upliftment of the Maratha community through education, training and employment opportunities. Established in 2018 with the vision of increasing the participation of the Maratha community in competitive examinations and skill development, SARTHI has emerged as a transformative platform for youth empowerment. Through its various programmes, over 2,00,000 students have been trained for UPSC, MPSC, banking and other competitive examinations. Ensuring equal opportunities for all, these initiatives are empowering communities through skill development and accelerating inclusive progress. To further accelerate employment generation, the revival of Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal and the implementation of interest-free loan schemes have helped nurture lakhs of entrepreneurs, strengthening the foundation of inclusive growth and economic empowerment. The remarkable success of UPSC and MPSC aspirants through SARTHI stands as a testament to this impactful initiative, alongside many students securing meaningful employment through skill development. The Government of Maharashtra remains firmly committed to strengthening such efforts. Heartiest congratulations to all the students and their parents, with best wishes for continued success in their future endeavours. DCM Sunetratai Pawar, Minister Chandrakant Dada Patil, MP Dr. Medhatai Kulkarni, Pune Mayor Manjushatai Nagpure, Chairman of SARTHI Ajit Nimbalkar ji, Chairman of Annasaheb Patil Arthik Magas Vikas Mahamandal Narendra Patil and other dignitaries were present. #Maharashtra #Pune #Sarthi https://x.com/Dev_Fadnavis/status/2070492844692041914?s=20

photo content

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले. आज पुणे येथे त्यांच्या निवासस्थानी भेट देत स्व. किसनराव मोहोळजी यांच्या स्मृतींना विनम्र आदरांजली अर्पण करून मोहोळ कुटुंबियांचे सांत्वन केले. स्व. किसनराव मोहोळजी यांनी पुणे जिल्हा बँकेत तब्बल 40 वर्षे सेवा बजावत असताना आपल्या मनमिळावू स्वभावाने अनेक माणसं जोडली. तसेच कुस्ती क्षेत्राशी त्यांचे अतूट नाते होते. ते नामवंत पैलवानही होते आणि अनेक पैलवान घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. वडिलांचे छत्र हरपणे ही आयुष्यात कधीही न भरून येणारी पोकळी असते. या दुःखद प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री आणि आमचे जवळचे मित्र मुरलीधरअण्णा मोहोळ आणि कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. स्व. किसनराव मोहोळजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली! ॐ शांती 🙏

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: आपण सर्वजण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत. मावळे कधीही जातीपातीत विभागले नाहीत. हम सभी महाराष्ट्र के आराध्य देवता छत्रपति शिवाजी महाराज इनके मावले हैं। मावले कभी भी जाति के आधार पर बटे नहीं। (यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सन्मान सोहळा | पुणे | 26-6-2026) #Maharashtra #Sarthi #Pune

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: 2018 मध्ये 'सारथी'ची स्थापना करताना स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा सहभाग आणि यशाचा टक्का वाढावा हीच भूमिका होती. 2018 में 'सारथी' की स्थापना का उद्देश्य प्रतियोगी परीक्षाओं में मराठा समाज के विद्यार्थियों का सहभाग और उनकी सफलता का प्रतिशत बढ़ाना था। (यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सन्मान सोहळा | पुणे | 26-6-2026) #Maharashtra #Sarthi #Pune

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: राज्य सरकारचा मराठा आरक्षणासह शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगार या तीन महत्त्वाच्या बाबींवर विशेष भर. राज्य सरकार का मराठा आरक्षण के साथ शिक्षा, प्रशिक्षण और रोजगार इन तीन महत्वपूर्ण मुद्दों पर विशेष जोर। (यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सन्मान सोहळा | पुणे | 26-6-2026) #Maharashtra #Sarthi #Pune

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: 'सारथी'च्या विशेष प्रशिक्षण उपक्रमांच्या माध्यमातून 13 हजारांहून अधिक विद्यार्थी रोजगारक्षम बनले आहेत. सारथी के विशेष प्रशिक्षण उपक्रमों के माध्यम से 13 हजार से अधिक विद्यार्थी रोजगार के लिए सक्षम बने हैं। (यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सन्मान सोहळा | पुणे | 26-6-2026) #Maharashtra #Sarthi #Pune

photo content

photo content

photo content

photo content

photo content

photo content