oasis study point
Открыть в Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ
Больше7 888
Подписчики
-1224 часа
-307 дней
-11630 день
Архив постов
7 888
2) 8 वर्षापूर्वी प्रभुचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 4 पट होते. 8 वर्षानंतर प्रभुचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या दुप्पट असेल, तर प्रभुचे सध्याचे वय किती ?
7 888
113) It is a very spacious ----- for constructing a nursing home. fill in the blank.
7 888
💠Corana vaccine update💠
👉जागतिक आरोग्य संघटनेने फायजर-बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या आपत्कालिन वापरासाठी परवानगी दिली आहे.
👉ब्रिटनने 8 डिसेंबरला लसीच्या वापरासाठी सर्वात आधी परवानगी दिली होती. त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि युरोपिअन युनिअन देशांनीही लसीच्या आपत्कालिन वापराला परवानगी दिली होती.
👉करोना व्हायरसचा फैलाव सुरु झाल्यापासून आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळालेली फायजर-बायोटेक ही पहिलीच करोना प्रतिबंधक लस असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.
👉 वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारी रोजी 'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी' आणि
'अॅस्ट्रेजेनेका' कडून विकसित करण्यात येत असलेल्या 'कोविशिल्ड' (Oxford University and AstraZeneca's Covid vaccine Covishield) या लशीला भारतात आपत्कालीन परिस्थितीत वापराची परवानगी देण्यात आलीय.
👉कोविशिल्ड ही लस भारतातील लस निर्माता कंपनी 'सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया' (SII) कडून केलं जाणार आहे.
👉महाराष्ट्रातील पुणे स्थित सीरम इन्स्टिट्युट लस उत्पादनाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. त्यामुळे कोविशिल्ड ही देशात निर्माण होणारी लस आहे
👉 कोवॅक्सिन ही लस भारतातच विकसितही करण्यात आलीय तसंच त्याचं उत्पादनही भारतातच होणार आहे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) च्या सहाय्यानं 'भारत बायोटेक'कडून ही लस विकसित केली जातेय. 2 जानेवारी 2021रोजी या लशीला भारतात आपत्कालीन परिस्थितीत वापराची परवानगी देण्यात आलीय.
👉 http://t.me/chalughadamodistudy
7 888
“न्युमोसील”: न्युमोनियाला रोखणारी पहिली स्वदेशी न्युमोकोकल कॉन्ज्युगेट लस.केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी देशाच्या पहिल्या न्युमोकोकल कॉन्ज्युगेट लसीचे उद्घाटन केले.
ही स्वदेशी लस बाजारात “न्युमोसील” या ब्रांड खाली माफक दरात उपलब्ध होणार.
जगातली सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन या संस्थेच्या भागीदारीने ही लस विकसित केली आहे.
7 888
--------------------------------------
चालू घडामोडी 2020 : भाग 15
--------------------------------------
https://youtu.be/pcKLzD-Izuw
या व्हिडीओमध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यातील चालू घडामोडीवर आधारीत प्रश्नांची चर्चा करण्यात आली आहे.
--------------------------
चालू घडामोडी चॅनेल
--------------------------
http://t.me/ChalughadamodiStudy
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
