ar
Feedback
oasis study point

oasis study point

الذهاب إلى القناة على Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

إظهار المزيد
7 888
المشتركون
-1224 ساعات
-307 أيام
-11630 أيام
أرشيف المشاركات
2) 8 वर्षापूर्वी प्रभुचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 4 पट होते. 8 वर्षानंतर प्रभुचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या दुप्पट असेल, तर प्रभुचे सध्याचे वय किती ?
Anonymous voting

203) खालील पैकी शुद्ध शब्द कोणता ?
Anonymous voting

114) Who teaches you English ? (change the voice)
Anonymous voting

113) It is a very spacious ----- for constructing a nursing home. fill in the blank.
Anonymous voting

1) शृंखला पूर्ण करा. 4, 8, 9, 27, 16, 64, 25, 125, ? , ?
Anonymous voting

💠Corana vaccine update💠 👉जागतिक आरोग्य संघटनेने फायजर-बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीच्या आपत्कालिन वापरासाठी परवानगी दिली आहे. 👉ब्रिटनने 8 डिसेंबरला लसीच्या वापरासाठी सर्वात आधी परवानगी दिली होती. त्यानंतर अमेरिका, कॅनडा आणि युरोपिअन युनिअन देशांनीही लसीच्या आपत्कालिन वापराला परवानगी दिली होती. 👉करोना व्हायरसचा फैलाव सुरु झाल्यापासून आपत्कालिन वापरासाठी परवानगी मिळालेली फायजर-बायोटेक ही पहिलीच करोना प्रतिबंधक लस असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. 👉 वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारी रोजी 'ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी' आणि 'अॅस्ट्रेजेनेका' कडून विकसित करण्यात येत असलेल्या 'कोविशिल्ड' (Oxford University and AstraZeneca's Covid vaccine Covishield) या लशीला भारतात आपत्कालीन परिस्थितीत वापराची परवानगी देण्यात आलीय. 👉कोविशिल्ड ही लस भारतातील लस निर्माता कंपनी 'सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया' (SII) कडून केलं जाणार आहे. 👉महाराष्ट्रातील पुणे स्थित सीरम इन्स्टिट्युट लस उत्पादनाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. त्यामुळे कोविशिल्ड ही देशात निर्माण होणारी लस आहे 👉 कोवॅक्सिन ही लस भारतातच विकसितही करण्यात आलीय तसंच त्याचं उत्पादनही भारतातच होणार आहे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) च्या सहाय्यानं 'भारत बायोटेक'कडून ही लस विकसित केली जातेय. 2 जानेवारी 2021रोजी या लशीला भारतात आपत्कालीन परिस्थितीत वापराची परवानगी देण्यात आलीय. 👉 http://t.me/chalughadamodistudy

मराठी व्याकरण प्रश्नसंच भाग ५ https://youtu.be/X-vVMbyoi0Q
मराठी व्याकरण प्रश्नसंच भाग ५ https://youtu.be/X-vVMbyoi0Q

photo content

photo content

photo content

“न्युमोसील”: न्युमोनियाला रोखणारी पहिली स्वदेशी न्युमोकोकल कॉन्ज्युगेट लस.केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी देशाच्या पहिल्या न्युमोकोकल कॉन्ज्युगेट लसीचे उद्घाटन केले. ही स्वदेशी लस बाजारात “न्युमोसील” या ब्रांड खाली माफक दरात उपलब्ध होणार. जगातली सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन या संस्थेच्या भागीदारीने ही लस विकसित केली आहे.

मराठी व्याकरण प्रश्नसंच व विश्लेषण भाग 4 https://youtu.be/ZssNi-YTK9w
मराठी व्याकरण प्रश्नसंच व विश्लेषण भाग 4 https://youtu.be/ZssNi-YTK9w

photo content

photo content

-------------------------------------- चालू घडामोडी 2020 : भाग 15 -------------------------------------- https://youtu.be/pcKLzD-Izuw या व्हिडीओमध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यातील चालू घडामोडीवर आधारीत प्रश्नांची चर्चा करण्यात आली आहे. -------------------------- चालू घडामोडी चॅनेल -------------------------- http://t.me/ChalughadamodiStudy ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖