ru
Feedback
oasis study point

oasis study point

Открыть в Telegram

सर्व स्पर्धा परीक्षांची माहिती देणारे अद्यावत टेलिग्राम चॅनेल. 🏝 you tube chanel🏝 ------------------------------------ https://youtube.com/channel/UC2OJqcOaB_YTCWLT_XrWirQ

Больше
7 888
Подписчики
-1224 часа
-307 дней
-11630 день
Архив постов
44) ----- हे आजार दुषीत पाण्यामुळे होतात.
Anonymous voting

43) युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही संस्था कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous voting

42) वनस्पतीच्या अपूर्णावस्थेतील कुजण्याच्या प्रक्रियेस..... म्हणतात.
Anonymous voting

41) ब्रांझ हा मिश्र धातू म्हणजे ----- होय.
Anonymous voting

71) वेबनाड हे भारतातील सर्वात लांब सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous voting

70) सुबनसिरी : अरुणाचल प्रदेश : : बगलविहार : ------ ?
Anonymous voting

21) भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक कोणती ?
Anonymous voting

20) उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या राज्यांची निर्मिती .............या पंचवार्षिक योजनेत झाली.
Anonymous voting

80) कुटूंब नियोजनची चळवळ महाराष्ट्रात खालीलपैकी कूठल्या समाज सूधारकाने सूरू केली
Anonymous voting

80) गुरूदेव सेवामंडळाची स्थापना कोणी केली? -
Anonymous voting

79) ‘रिव्हाल्युशनरी’ (Revolutionary) हे पत्रक कोणी सुरु केले ?
Anonymous voting

57) राज्यसभेसाठी सर्वात जास्त सदस्य कोणत्या राज्यातून निवडून दिले जातात ?
Anonymous voting

56) राज्य विधीमंडळाच्या संयुक्त बैठकिचे अध्यक्षस्थान कोण भूषविते ?
Anonymous voting

55) भारताच्या परराष्ट्र नीतीचे शिल्पकार म्हणून कोण ओळखले जातात ?
Anonymous voting

76) महाराष्ट्र सरकारने सुरु केलेले ‘पवित्र पोर्टल’ कोणत्या क्षेत्राशी संबंधीत आहे ?
Anonymous voting

75) कोणती व्यक्ती ‘इटालियन गोल्डन सॅन्ड आर्ट पुरस्कार’ जिंकणारा पहिला भारतीय आहे ?
Anonymous voting

74) कोणत्या तारखेला राष्ट्रीय पत्र दिन साजरा केला जातो ?
Anonymous voting

73) ------- ही पोलिस संघटना आंतरराष्ट्रीय दर्जाची असून तीचे मुख्यालय ‘ल्याँ ’ या ठिकाणी आहे.
Anonymous voting

72) ‘डेक्कन क्विन’ ही रेल्वे कोणत्या दोन शहरांदरम्यान धावते ?
Anonymous voting

71) ----- या देशाने ‘स्पुटनिक -1’ हे अवकाशयान अवकाशात पाठवून अवकाश संशोधन क्षेत्रात पहिले पाऊल टाकले.
Anonymous voting