ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

Открыть в Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

Больше
Страна не указанаКатегория не указана
3 916
Подписчики
Нет данных24 часа
+517 дней
+2 01930 дней
Архив постов
🔥आमच्या स्वतःच्या handwritten notes आहेत. ☑️ polity, economics, पंचायतराज,भूगोल, पर्यावरण,इतिहास(प्राचीन/माध्ययुगीन/आधुनिक/भारताचा/महाराष्ट्र/समाजसुधारक) 👉आम्ही महत्वाच्या गोष्टी नक्कीच तुम्हाला share करू. 🛑हेतू =विद्यार्थी हित सर्वोपतरी Team https://t.me/talathifactory2026

🔥🔥🔥 हाय कोर्ट लिपिक Re- Exam साठी प्रयत्न 🔥🔥🔥 📢 महत्त्वाचे आवाहन! 🔥 550+ परीक्षार्थींनी Problem Page + Hall Ticket पाठवले आहेत! 🏛️ आम्ही मुंबईला जाऊन Re-Exam ची मागणी मांडणार आहोत. तुम्हाला प्रत्यक्ष येणे शक्य नसले तरी तुमचा पुरावा नक्की पाठवा!✅ 🚨 ज्यांनी अजून पाठवले नाही, त्यांनी तातडीने पाठवा. 📲 WhatsApp: 8208075160 👉🏻Telegram : @gurudeo26 💪 तुमचा पुरावा = Re-Exam च्या मागणीसाठी तुमचा आवाज! 💁🏻https://t.me/talathifactory2026

माझे short notes चे चार्ट, table टाकत जाऊ का स्वतःचे handwritten एक एक subject चे
Anonymous voting

यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा.... CAA =2019☑️ (Citizenship Amendment Act)

राहुल गांधी BOSS =युवकांचा बुलंद आवाज ❤️

ठाणे महानगरपालिका (TMC) हॉलतिकीट उपलब्ध लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html @talathifac
ठाणे महानगरपालिका (TMC) हॉलतिकीट उपलब्ध लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html @talathifactory2026

छात्रौ की गुंज 🔥🔥पुणे🔥🔥 स्पर्धा परीक्षा करण्याऱ्या विद्यार्थ्यांनी अवश्य उपस्थित राहा 🔥
छात्रौ की गुंज 🔥🔥पुणे🔥🔥 स्पर्धा परीक्षा करण्याऱ्या विद्यार्थ्यांनी अवश्य उपस्थित राहा 🔥

आज रात्री polity top प्रश्न pyq, गणित प्रश्न मंजुषा 🔥

#Updated Economics आधारभूत वर्ष (Base Year) @talathifactory2026
+1
#Updated Economics आधारभूत वर्ष (Base Year) @talathifactory2026

हमने सिर्फ हमारे हत्यारे नीचे डाल दिये है. लेकिन हम हत्यारो को चलाना आज भी नही भुले.❤️ Mpsc MCQ पॅटर्न 🔥

गुंड प्रवृत्तीचे लोक प्रतिनिधी निवडून दिल्यास त्याचे परिणाम अधिकारी यांना दमदाटी करून चुकीचे काम करून घेतात.
गुंड प्रवृत्तीचे लोक प्रतिनिधी निवडून दिल्यास त्याचे परिणाम अधिकारी यांना दमदाटी करून चुकीचे काम करून घेतात.

राज्यसेवा/इंजिनीरिंग सर्विसेस(MES) कसे पाहिजे आपल्याला आपली पसंती
Anonymous voting

मित्रांनो,नमस्कार 🙏 👉Micro level ला analysis करा. म्हणजे प्रत्येक विषयाचा प्रत्येक Topic खोल level पर्यंत analysis करा. 🔥तर आणि फक्त तरच result येईल. 👉Target पण पूर्ण set पाहिजे. ☑️जसं की, मागच्या वर्षापर्यंत ‘मराठी’ ला 50 पैकी 45 मार्क्स चांगले समजले जायचे. 👉परंतु या वर्षी हा आकडा 47–50 असेल. 🔥म्हणून तुमचं Target देखील हेच पाहिजे. 👉इंग्लिशमध्ये 40 मार्क्सवर थांबू नका, 45+ गेले पाहिजे. 🛑GS (Paper 2) मध्ये Math आणि Reasoning ला 20 च्या खाली मार्क्स येता कामा नये. 🙏आम्ही का सांगतोय, तर जागा कितीही येवोत, तुम्ही फक्त General (खुला) आणि तुमच्या Category च्या जागांसाठी पात्र असता, सर्व जागांसाठी नाही. हेच वास्तव आहे. 👉 उदा. तलाठी 1700 जागा आहेत..पण माझ्यासाठी फक्त open male+माझी category male एवढेच कामाचे आहे...... 145+ safe score असेल(mains ला ),prelim 50+☑️ Team https://t.me/talathifactory2026

♦️मराठी व्याकरण - समानार्थी शब्द ● स्त्री = बाई, महिला, ललना ● संध्याकाळ = सायंकाळ, सांज  ● स्फूर्ती = प्रेरणा  ● स्वच्छता = झाडलोट ● सुवास = सुगंध, परिमल, दरवळ  ● सुंदर = सुरेख, रमणीय, मनोहर, छान  ● सागर = समुद्र, सिंधू, रत्नाकर, जलधी ● सावली = छाया   ● सामर्थ्य = शक्ती, बळ ● साहित्य = लिखाण ● सेवा = शुश्रूषा     ● सिनेमा = चित्रपट, बोलपट  ● सिंह = केसरी, मृगराज, वनराज ● सुविधा = सोय ━━━━━━━━━━━━━━━ https://t.me/talathifactory2026

#Idioms 📔 In for a penny, in for a pound 📋Meaning That someone is intentionally investing his time or money for a particula
#Idioms 📔 In for a penny, in for a pound 📋Meaning That someone is intentionally investing his time or money for a particular project or task. 🤔For example ⬇️ 🗣When Athlead was booming, Jim was in for penny in for pounds, that’s how much dedicated he was.  ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ @talathifactory2026