𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬
Открыть в Telegram
MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना
БольшеСтрана не указанаКатегория не указана
3 778
Подписчики
+7024 часа
+5637 дней
+1 84830 дней
Архив постов
3 794
📌 स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे आमदार रोहित पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🎂
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारा हा आवाज असाच बुलंद राहो, विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठीची आपली भूमिका अधिक बळकट होत राहो, हीच सदिच्छा! ✊🏻🔥
रोहितदादा, आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! ❤️💐
3 794
ज्यादा अच्छा होना भी बेवकूफी है.
पता ही नहीं चलता लोग कदर कर रहे है या इस्तेमाल...
3 794
मित्रांनो तुम्ही आम्हाला कॉल करून विचारता
तुम्ही जी माहिती टाकली, ते आकडे कुठून घेतले.👉ते आकडे authentic आहेत का??
हेच येणार का???
तेच येणार का???
आम्ही confirm करून टाकत असतो. पण तुमची बोलण्याची पद्धत आम्हाला चुकीची वाटतेय.
तुम्ही आम्हाला विचारता याने हेच टाकले?? त्याने ते टाकले?? आम्ही त्या साठी बांधील नाही??
आज आम्ही बोलून टाकतो 👉ज्या लोकांना विश्वास नाही त्यांनी लगेच चॅनेल left केला तरी चालेल.🙏
जॉईन 👉@officersfactory2026
3 794
सध्याची सत्य परिस्थिती 😌
सध्या शेतकरी बापाची आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलाची झालेली अवस्था आणि त्यावर शेतकरी बापाने मुलाच्या खांद्यावर हात ठेवून बोललेलं अत्यंत भावनिक वाक्य....
............. एक दिवस नक्की दोघांच्याही मेहनतीला फळ मिळेल 🫡🥰💯
OFFICER'S FACTORY टीम ने विचारांतून रेखाटलेली अत्यंत भावनिक व्यथा 😌🤝🥺
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
JOIN & SHARE 👉 🖇️
@officersfactory2026
3 794
लोकसेवक🔥🔥🔥
🙏पुन्हा एकदा सिद्ध झाले = प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांना प्रसिद्धी, मोठेपणा, मीपणा यात काहीच रस नसतो
🙏त्यांना फक्त आपले काम प्रामाणिक पणे करणे यातच समाधान वाटते.
3 794
आपल्या बापानी निसर्गाच्या कोपाने तर कधी व्यवस्थेच्या शापाने याआधी एकट्यानी खूप दुष्काळ बघितले.
पण आज,
त्याच शेतकरी बापाबरोबर त्याच्या संघर्ष करणाऱ्या पोरांच्या स्वप्नाची ज्योत अंधुक करण्याचं काम इथली प्रस्थापित व्यवस्था करत आहे.
आपला वारसा संघर्षाचा आहे.
तो केवळ सहन करण्याचा नाही तर प्रत्येक संकटाला उरून पुरण्याचा आहे.
मित्रांनो,
तूर्तास एवढेच -
👉"हेही दिवस निघून जातील."🙂
................✍️
