fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید 👈

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗙𝗔𝗖𝗧𝗢𝗥𝗬

رفتن به کانال در Telegram

MPSC राज्यसेवा | गट-ब | गट-क | इंजिनिअरिंग | सरळसेवा व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन, अचूक अपडेट्स आणि दर्जेदार अभ्यास साहित्य एकाच ठिकाणी! 📚 अभ्यास साहित्य | 📰 परीक्षेचे अपडेट्स | 📝 सराव प्रश्न | 🎯 योग्य दिशा | 💡 महत्त्वाच्या सूचना

نمایش بیشتر
کشور مشخص نشده استدسته بندی مشخص نشده است
3 778
مشترکین
+7024 ساعت
+5637 روز
+1 84830 روز
آرشیو پست ها
🔥🔥Explanation पण वाचत जा रे मित्रांनो 🎯🎯👍

TOP चालू घडामोडी quizzes 🎯🎯 थोड्याच वेळात 🔥🔥🔥

📌 स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे आमदार रोहित पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्
📌 स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे आमदार रोहित पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐🎂 विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारा हा आवाज असाच बुलंद राहो, विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठीची आपली भूमिका अधिक बळकट होत राहो, हीच सदिच्छा! ✊🏻🔥 रोहितदादा, आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! ❤️💐

#CurrentBooster 🗓 दिनविशेष 29 सप्टेंबर - जागतिक हृदय दिन ♥️
#CurrentBooster 🗓 दिनविशेष 29 सप्टेंबर - जागतिक हृदय दिन ♥️

🎯 आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 🏆 पदकतालिकेत चीन प्रथम स्थानी 🥇
+1
🎯 आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 🏆 पदकतालिकेत चीन प्रथम स्थानी 🥇

नंदुरबार नंतर आवडते शहर पुणे तिथे काय उणे चौकशी सुरूच ठेवा 🔥🔥🔥

आयुष्यात पच्छाताप 100% होतो... पण खूप वेळ गेल्यानंतरच यांना पण पच्छाताप झालाय
आयुष्यात पच्छाताप 100% होतो... पण खूप वेळ गेल्यानंतरच यांना पण पच्छाताप झालाय

ज्यादा अच्छा होना भी बेवकूफी है. पता ही नहीं चलता लोग कदर कर रहे है या इस्तेमाल...
ज्यादा अच्छा होना भी बेवकूफी है. पता ही नहीं चलता लोग कदर कर रहे है या इस्तेमाल...

मित्रांनो तुम्ही आम्हाला कॉल करून विचारता तुम्ही जी माहिती टाकली, ते आकडे कुठून घेतले.👉ते आकडे authentic आहेत का?? हेच येणार का??? तेच येणार का??? आम्ही confirm करून टाकत असतो. पण तुमची बोलण्याची पद्धत आम्हाला चुकीची वाटतेय. तुम्ही आम्हाला विचारता याने हेच टाकले?? त्याने ते टाकले?? आम्ही त्या साठी बांधील नाही?? आज आम्ही बोलून टाकतो 👉ज्या लोकांना विश्वास नाही त्यांनी लगेच चॅनेल left केला तरी चालेल.🙏 जॉईन 👉@officersfactory2026

सध्याची सत्य परिस्थिती 😌 सध्या शेतकरी बापाची आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलाची झालेली अवस्था आणि त्यावर शेतकरी बापाने मुला
सध्याची सत्य परिस्थिती 😌 सध्या शेतकरी बापाची आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलाची झालेली अवस्था आणि त्यावर शेतकरी बापाने मुलाच्या खांद्यावर हात ठेवून बोललेलं अत्यंत भावनिक वाक्य.... ............. एक दिवस नक्की दोघांच्याही मेहनतीला फळ मिळेल 🫡🥰💯 OFFICER'S FACTORY टीम ने विचारांतून रेखाटलेली अत्यंत भावनिक व्यथा 😌🤝🥺 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ JOIN & SHARE 👉 🖇️ @officersfactory2026

लोकसेवक🔥🔥🔥 🙏पुन्हा एकदा सिद्ध झाले = प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांना प्रसिद्धी, मोठेपणा, मीपणा यात काहीच रस नसतो 🙏त्यांना
लोकसेवक🔥🔥🔥 🙏पुन्हा एकदा सिद्ध झाले = प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांना प्रसिद्धी, मोठेपणा, मीपणा यात काहीच रस नसतो 🙏त्यांना फक्त आपले काम प्रामाणिक पणे करणे यातच समाधान वाटते.

आपल्या बापानी निसर्गाच्या कोपाने तर कधी व्यवस्थेच्या शापाने याआधी एकट्यानी खूप दुष्काळ बघितले. पण आज, त्याच शेतकरी बापाबरोबर त्याच्या संघर्ष करणाऱ्या पोरांच्या स्वप्नाची ज्योत अंधुक करण्याचं काम इथली प्रस्थापित व्यवस्था करत आहे. आपला वारसा संघर्षाचा आहे. तो केवळ सहन करण्याचा नाही तर प्रत्येक संकटाला उरून पुरण्याचा आहे. मित्रांनो, तूर्तास एवढेच - 👉"हेही दिवस निघून जातील."🙂                 ................✍️