ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

🎯Upmateofficial🎯

🎯Upmateofficial🎯

Открыть в Telegram

✔️स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 🔅Upmate247 App 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning Youtube.com/upmateofficial

Больше
Страна не указанаКатегория не указана
372
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
+1530 дней
Архив постов
📌आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा पेपर Join us @upmateofficial

‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026’ साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐

जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त (मुख्य) परीक्षा २०२४ - पोलीस उप निरीक्षक - गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

📌आजच Install करा 👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning (App Login > Feeds > Ebook> view) OR
📌आजच Install करा 👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning (App Login > Feeds > Ebook> view) OR 📌Upmate247.com

♦️MSC Bank Bharti 2026: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 175 जागांसाठी भरती Join us @upmateofficial

photo content
+1

+5
♦️महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती निकाल Join us @upmateofficial

photo content

photo content

📌जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - अंतिम गुणवत्ता यादी आणि शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. Join us @upmateofficial

Combine गट ब व क पूर्व 25 साठी शेवटच्या दिवसांत जास्त गुण देणारे विषय wise महत्त्वाचे टॉपिक्स 1.राज्यघटना 👉घटना निर्मिती व घटनेची वैशिष्ट्ये, 👉प्रस्तावना 👉मार्गदर्शक तत्वे 👉मूलभूत कर्तव्य, 👉 विधिमंडळ , 👉ग्राम प्रशासन(पंचायत राज चा अभ्यास करताना) 👉न्याय मंडळ 👉महान्यायवादी 👉महाधिवक्ता इ. 2.भूगोल 👉महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, 👉नदी प्रणाली , 👉लोकसंख्या, 👉वाहतूक व पर्यटन स्थळे , 👉आर्थिक भूगोल 👉PYQ भूगोल इ. 3.इतिहास 👉कायदे- विशेषतः1919 आणि 1935 चा कायदा 👉ब्रिटिशांचे धोरण -सामाजिक ,आर्थिक 👉 काँग्रेसची स्थापना आणि अधिवेशने 👉 क्रांतिकारी चळवळ 👉अकरावीचे आणि आठवीचे पुस्तक. 👉आदिवासी,शेतकरी,कामगारांच्या चळवळी. 👉 महाराष्ट्रातील समाज सुधारक सर्वात महत्त्वाचा टॉपिक इ. 4.अर्थशास्त्र 👉पंचवार्षिक योजना 👉शासनाचे धोरणे 👉सरकारी योजना 👉दारिद्र्य- बेरोजगारी संकल्पना 👉लोकसंख्या 👉बँकिंग 👉सार्वजनिक वित्त इ. 5.विज्ञान A.BIOLOGY 👉 पोषण, जीवनसत्वे, वनस्पती व प्राण्यांचे वर्गीकरण, रोग,पेशी,कृषी. इ. B.PHYSICS 👉 Current electricity, Light,Sound,radio activity, इ. C.CHEMISTRY 👉states of matter,Atomic Structure, classification of elements, Minerals and ores

स्पर्धा परीक्षा अपडेट https://t.me/upmateofficial आरोग्य भरती अपडेट https://t.me/Aarogyabharti नगरपरिषद भरती अपडेट https://t.me/nagarparishadbharati

📌NET 2026 वेळापत्रक जाहीर.. Join us @upmateofficial