ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку 👈

🎯Upmateofficial🎯

🎯Upmateofficial🎯

Открыть в Telegram

✔️स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 🔅Upmate247 App 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning Youtube.com/upmateofficial

Больше
Страна не указанаКатегория не указана
372
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
+1530 дней
Архив постов
📌जाहिरात क्रम ०११/२०२६ महाराष्ट्र गट ब अराजपत्रीत सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रवेश प्रमाणपत्राबाबत https://mpsconlin
📌जाहिरात क्रम ०११/२०२६ महाराष्ट्र गट ब अराजपत्रीत सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रवेश प्रमाणपत्राबाबत https://mpsconline.gov.in/candidate/login Join us @upmateofficial

🔴 आजचे चालू घडामोडी प्रश्न व उत्तरे 🛡 6 जून 2026 प्रश्न 1) 'मॅटे फ्रेडरिक्सन' कोणत्या देशाच्या पंतप्रधान बनल्या आहेत? उत्तर: डेन्मार्क👼 प्रश्न 2) टी-20 इंडिया टीमचे कर्णधार कोण बनले आहेत? उत्तर: श्रेयस अय्यर✅ प्रश्न 3) विश्व योगासन खेळ चॅम्पियनशिप 2026 चे उद्घाटन कुठे झाले आहे? उत्तर: अहमदाबाद✅ प्रश्न 4) 'सुरहा ताल' हे 100 वे रामसर स्थळ कुठे बनले आहे? उत्तर: उत्तर प्रदेश✅ प्रश्न 5) जागतिक बँकेत भारताचे ED (कार्यकारी संचालक) कोण बनले आहेत? उत्तर: निळकंठ मिश्रा✅ प्रश्न 6) 'जागतिक कीटक जागरूकता दिवस' कधी साजरा करण्यात आला आहे? उत्तर: 06 जून✅ प्रश्न 7) कॅनरा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि CEO म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? उत्तर: ब्रजेश कुमार सिंह✅ प्रश्न 8) 'प्रिन्सेस ऑफ अस्टुरियास स्पोर्ट्स अवॉर्ड 2026' मिळवणारे फुटबॉलपटू कोण बनले आहेत? उत्तर: लिओनेल मेस्सी✅ प्रश्न 9) 'प्रोजेक्ट पॅट्रियट पाईपलाईन' चर्चेत होती, हा उपक्रम कोणत्या देशाशी संबंधित आहे? उत्तर: संयुक्त राज्य अमेरिका (USA)✅ प्रश्न 10) "India AI Data" स्थापन करणारी देशातील पहिली खाजगी युनिव्हर्सिटी अलीकडेच कोणती बनली आहे? उत्तर: चंदीगड युनिव्हर्सिटी ✅ Join us @upmateofficial

राज्यसेवा मुख्य परीक्षा - वेळापत्रक ● 3 ऑक्टोबर ● 4 ऑक्टोबर ● 17 ऑक्टोबर ● 18 ऑक्टोबर ● 24 ऑक्टोबर

photo content

TET उत्तीर्ण होण्याबाबत 31 ऑगस्ट 2028 पर्यंत मुदतवाढ.

📌नवी मुंबई सहायक आयुक्त पदासाठी मुख्य परीक्षा अभ्यासक्रम. नवी मुंबई सहायक आयुक्त पदासाठी आता पूर्व + मुख्य + मुलाखत होणार.

photo content

जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ०६ जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

YCMOU मधील सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा शासकीय नोकरीसाठी ग्राह्य धरू नये. Join us @upmateofficial

📌आज झालेला महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 सामान्य अध्ययन (GS) पेपर Join us @upmateofficial

♦️स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 12,256 जागांसाठी मेगाभरती.. 👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 जून 2026 (11:00 PM) परीक्षा (Tier I) : ऑगस्ट 2026 परीक्षा (Tier II) : डिसेंबर 2026 👉 Apply Link : https://ssc.gov.in/login

photo content

Typing Timetable
+1
Typing Timetable

📌महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 पेपर 2 - पहिली उत्तरतालिका
+1
📌महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 पेपर 2 - पहिली उत्तरतालिका

⭐️ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 पेपर 1 - पहिली उत्तरतालिका
+1
⭐️ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025 पेपर 1 - पहिली उत्तरतालिका

31 मे 2026 सायंकाळी 6 पर्यंत प्रश्नांवर आक्षेप पाठवू शकता. लिंक https://upsconline.nic.in/login
31 मे 2026 सायंकाळी 6 पर्यंत प्रश्नांवर आक्षेप पाठवू शकता. लिंक https://upsconline.nic.in/login