🎯Upmateofficial🎯
前往频道在 Telegram
✔️स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 🔅Upmate247 App 👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning Youtube.com/upmateofficial
显示更多未指定国家未指定类别
372
订阅者
无数据24 小时
无数据7 天
+1530 天
帖子存档
📌आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा पेपर
Join us @upmateofficial
‘महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026’ साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त (मुख्य) परीक्षा २०२४ - पोलीस उप निरीक्षक - गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
📌आजच Install करा 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.UpMate.Learning
(App Login > Feeds > Ebook> view)
OR
📌Upmate247.com
♦️MSC Bank Bharti 2026: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 175 जागांसाठी भरती
Join us @upmateofficial
📌जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - अंतिम गुणवत्ता यादी आणि शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Join us @upmateofficial
Combine गट ब व क पूर्व 25 साठी शेवटच्या दिवसांत जास्त गुण देणारे विषय wise महत्त्वाचे टॉपिक्स
1.राज्यघटना
👉घटना निर्मिती व घटनेची वैशिष्ट्ये,
👉प्रस्तावना
👉मार्गदर्शक तत्वे
👉मूलभूत कर्तव्य,
👉 विधिमंडळ ,
👉ग्राम प्रशासन(पंचायत राज चा अभ्यास करताना)
👉न्याय मंडळ
👉महान्यायवादी
👉महाधिवक्ता इ.
2.भूगोल
👉महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल,
👉नदी प्रणाली ,
👉लोकसंख्या,
👉वाहतूक व पर्यटन स्थळे ,
👉आर्थिक भूगोल
👉PYQ भूगोल इ.
3.इतिहास
👉कायदे- विशेषतः1919 आणि 1935 चा कायदा
👉ब्रिटिशांचे धोरण -सामाजिक ,आर्थिक
👉 काँग्रेसची स्थापना आणि अधिवेशने
👉 क्रांतिकारी चळवळ
👉अकरावीचे आणि आठवीचे पुस्तक.
👉आदिवासी,शेतकरी,कामगारांच्या चळवळी.
👉 महाराष्ट्रातील समाज सुधारक सर्वात महत्त्वाचा टॉपिक इ.
4.अर्थशास्त्र
👉पंचवार्षिक योजना
👉शासनाचे धोरणे
👉सरकारी योजना
👉दारिद्र्य- बेरोजगारी संकल्पना
👉लोकसंख्या
👉बँकिंग
👉सार्वजनिक वित्त इ.
5.विज्ञान
A.BIOLOGY 👉 पोषण, जीवनसत्वे, वनस्पती व प्राण्यांचे वर्गीकरण, रोग,पेशी,कृषी. इ.
B.PHYSICS 👉 Current electricity, Light,Sound,radio activity, इ.
C.CHEMISTRY 👉states of matter,Atomic Structure, classification of elements, Minerals and ores
स्पर्धा परीक्षा अपडेट
https://t.me/upmateofficial
आरोग्य भरती अपडेट
https://t.me/Aarogyabharti
नगरपरिषद भरती अपडेट
https://t.me/nagarparishadbharati
