🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁
الذهاب إلى القناة على Telegram
स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…
إظهار المزيدلم يتم تحديد البلدالفئة غير محددة
1 645
المشتركون
+324 ساعات
+277 أيام
+2730 أيام
أرشيف المشاركات
50 प्रश्नपत्रिका बडे महाराष्ट्र पब्लिकेशन- द लायन्स बुक सेंटर वर फक्त 170 मध्ये उपलब्ध आहे
50 प्रश्नपत्रिका बडे महाराष्ट्र पब्लिकेशन- द लायन्स बुक सेंटर वर फक्त 170 मध्ये उपलब्ध आहे
🌼🌼 द लायन्स अकॅडमी लातूर 🌼🌼
👉 LIONS VIP अभ्यासिका
👉 सुसज्य व शांत वातावरण
👉 WIFI सुविधा
👉 आरामदायक खुर्ची
👉 जारचे पाणी
👉 प्रत्येक सीटवर एक ट्यूबलाईट आणि चार्जिंग स्विच
👉 A/C अभ्यासिका
👉 स्पेशल लॉकरची सुविधा
👉 प्रवेश सुरू
👉 ठिकाण- द लायन्स अकॅडमी लातूर,
दुसरा मजला, सिंगन काम्प्लेक्स, खाडगाव रोड, दयानंद गेट, लातुर
👉गॅस टंचाईच्या नावाखाली सायबर फसवणूक वाढली.
👉स्वतःला अधिकारी सांगून फोन करतात आणि गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवली जाते. ₹10–₹20 भरण्यासाठी 'apk” लिंक पाठवली जाते व नंतर लिंक क्लिक होताच मोबाईल हॅक करून बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर करतात.
👉उपाय:
अनोळखी APK/लिंक टाळा, OTP/PIN देऊ नका.
🌼🌼द लायन्स अकॅडमी लातूर 🌼🌼
👉 आज झाल्येल्या जिल्हा पोलिस भरतीमध्ये सर्वच्या सर्व प्रश्न आपल्या टेस्ट सिरीज मधून जसाच्या तसे……….
👉 काठिण्यपातळीनुसार दर्जेदार सराव पेपर
👉 पेपर कसा ही असो आपल्या सराव पेपरचे प्रश्न दिसणार
👉 आता टारगेट मुंबई लेखी पोलिस भरती
👉 चला तर भेटूया १७ मार्चला
👉 कुठे- द लायन्स अकॅडमी लातूर येथे
🚔 उद्या पोलीस भरतीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
अनेक वर्षांपासून तुम्ही घेतलेली मेहनत, केलेला अभ्यास आणि घाम उद्या परीक्षेत दिसणार आहे.
तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने पेपर सोडवा.
📌 पेपर सोडवताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा :
🔹 जर एखादा अवघड प्रश्न दिसला तर त्यावर जास्त वेळ घालवू नका — तो स्किप करून पुढे जा.
🔹 कारण अवघड प्रश्नावर वेळ घालवला तर पुढील १०-१५ सोपे प्रश्न राहू शकतात.
🔹 ज्याचे उत्तर खात्रीने येते ते प्रश्न आधी सोडवा.
🔹 २ ते ३ राऊंडमध्ये पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा.
🔹 शेवटी वेळ कमी राहिला तर अंदाजे गोल (guess) करून प्रश्न पूर्ण करा.
अनेक विद्यार्थ्यांना पेपर झाल्यावर वाटते
*"अरे! शेवटचे प्रश्न मला येत होते, पण वेळच उरला नाही…"*
म्हणून वेळेचे योग्य नियोजन करा.
💪 उद्या तुमच्या मेहनतीची खरी परीक्षा आहे.
👮♂️ पोलीस होण्यासाठी मनापासून शुभेच्छा!
आधी खाकी मग बाकी,
लॉयन्स अकॅडमी लातूर
ऑल द बेस्ट! जय हिंद! 🇮🇳
🚔🚔🚔🚓🚓🚓
आणि सर्व विद्यार्थ्यांनी गोल नीट काळे करा नाहीतर आपलं काळ झाल्याशिवाय राहणार नाही. 1 काळा गोल मेरिट च्या बाहेर टाकू शकतो. आणि नंतर एका काळया गोलाचे महत्व समजते
परत एकदा All The Best
The Lion Academy latur
