🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁
Открыть в Telegram
स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…
БольшеСтрана не указанаКатегория не указана
1 641
Подписчики
+324 часа
+277 дней
+2730 день
Архив постов
नवीन बॅच सुरू…………
क्वालिटीचा अनुभव घ्यायचा आहे…………
एकवेळ अवश्य भेट द्या…………..
डेमो लेक्चर करा क्वालिटी असेल तरच एडमिशन घ्या………..
द लायन्स अकॅडमीचे विद्यार्थी तेजस मोतीराम सुरनर आणि पृथ्वीराज बंडू सावंत यांची इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल आज संध्याकाळी ६:०० वाजता अकॅडमीवर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी या संभारंभ सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे……🙏🙏🙏
उद्या सकाळी 9 वाजता चालू घडामोडी मोफत महासेमीनारला येताना सर्व विद्यार्थ्यांनी या वर्कशीटची प्रिंट काढून घेऊन यावी……..🙏🙏🙏
🛑 आधुनिक भारताचा महत्त्वाच्या संस्था
❇️ ब्राह्मो समाज — 1828 — राजाराम मोहन रॉय
❇️ आदि ब्राह्मो समाज — 1865 — देवेंद्रनाथ टागोर
❇️ भारतीय ब्राह्मो समाज — 1866 — केशवचंद्र सेन
❇️ यंग ब्राह्मो समाज — 1923 — वि. रा. शिंदे
❇️ प्रार्थना समाज — 1867 — आत्माराम पांडुरंग तर्खडकर
❇️ आर्य समाज — 1875 — स्वामी दयानंद सरस्वती
❇️ आर्य समाज (कोल्हापूर) — 1918 — शाहू महाराज
❇️ आर्य महिला समाज — 1889 — पंडिता रमाबाई
❇️ सत्यशोधक समाज — 1873 — महात्मा फुले
❇️ सत्यशोधक समाज (कोल्हापूर) — 1911 — शाहू महाराज
❇️ सार्वजनिक सभा — 1872 — आनंद मोहन बोस
❇️ नवविधान समाज — 1880 — केशवचंद्र सेन
❇️ भारत सेवक समाज — 1905 — गोपाळ कृष्ण गोखले
❇️ भारत कृषक समाज — 1955 — पंजाबराव देशमुख
❇️ डेक्कन एज्युकेशन सोसायटी — 1884 — गोपाळ गणेश आगरकर, बाळ गंगाधर टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर
❇️ डेक्कन सभा — 1893 — न्या. म. गो. रानडे
❇️ डेक्कन रयत शिक्षण संस्था — 1916 — शाहू महाराज
❇️ रयत शिक्षण संस्था — 1919 — कर्मवीर भाऊराव पाटील
❇️ श्री शिवाजी शिक्षण संस्था — 1932 — पंजाबराव देशमुख
https://www.youtube.com/live/V3_VqtPnGjw?si=eFhhmxEn58z_BIqk
लाईव्ह सेशन चालू आहे सर्वांनी लगेच जॉईन करावे 👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻
