uk
Feedback
🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

🦁 द लायन्स अकॅडमी लातूर 🦁

Відкрити в Telegram

स्पर्धा परिक्षेसाठी सर्वाधिक निकाल देणारी महाराष्ट्रातील सर्वोत्तम अकॅडमी…

Показати більше
Країна не вказанаКатегорія не вказана
1 637
Підписники
+2424 години
+247 днів
+2430 день
Архів дописів
नवीन बॅच सुरू………
नवीन बॅच सुरू………

worksheet- current -SEMINAR - 07-06-2026.pmd.pdf16.10 MB

द लायन्स अकॅडमीचे विद्यार्थी तेजस मोतीराम सुरनर आणि पृथ्वीराज बंडू सावंत यांची इंडियन आर्मी मध्ये निवड झाल्याबद्दल आज संध्याकाळी ६:०० वाजता अकॅडमीवर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी या संभारंभ सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावे……🙏🙏🙏

Reasoning Seminar_worksheet.pmd.pdf

उद्या सकाळी 9 वाजता चालू घडामोडी मोफत महासेमीनारला येताना सर्व विद्यार्थ्यांनी या वर्कशीटची प्रिंट काढून घेऊन यावी……..🙏🙏🙏

🛑 आधुनिक भारताचा महत्त्वाच्या संस्था ❇️ ब्राह्मो समाज — 1828 — राजाराम मोहन रॉय ❇️ आदि ब्राह्मो समाज — 1865 — देवेंद्रनाथ टागोर ❇️ भारतीय ब्राह्मो समाज — 1866 — केशवचंद्र सेन ❇️ यंग ब्राह्मो समाज — 1923 — वि. रा. शिंदे ❇️ प्रार्थना समाज — 1867 — आत्माराम पांडुरंग तर्खडकर ❇️ आर्य समाज — 1875 — स्वामी दयानंद सरस्वती ❇️ आर्य समाज (कोल्हापूर) — 1918 — शाहू महाराज ❇️ आर्य महिला समाज — 1889 — पंडिता रमाबाई ❇️ सत्यशोधक समाज — 1873 — महात्मा फुले ❇️ सत्यशोधक समाज (कोल्हापूर) — 1911 — शाहू महाराज ❇️ सार्वजनिक सभा — 1872 — आनंद मोहन बोस ❇️ नवविधान समाज — 1880 — केशवचंद्र सेन ❇️ भारत सेवक समाज — 1905 — गोपाळ कृष्ण गोखले ❇️ भारत कृषक समाज — 1955 — पंजाबराव देशमुख ❇️ डेक्कन एज्युकेशन सोसायटी — 1884 — गोपाळ गणेश आगरकर, बाळ गंगाधर टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर ❇️ डेक्कन सभा — 1893 — न्या. म. गो. रानडे ❇️ डेक्कन रयत शिक्षण संस्था — 1916 — शाहू महाराज ❇️ रयत शिक्षण संस्था — 1919 — कर्मवीर भाऊराव पाटील ❇️ श्री शिवाजी शिक्षण संस्था — 1932 — पंजाबराव देशमुख

https://www.youtube.com/live/V3_VqtPnGjw?si=eFhhmxEn58z_BIqk लाईव्ह सेशन चालू आहे सर्वांनी लगेच जॉईन करावे 👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻

मोफत महासेमिनार - संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी! विद्यार्थी मित्रांनो, UPSC/MPSC च्या परीक्षेत 'बुद्धिमत्ता चाचणी' आणि 'कुटप्रश्न
मोफत महासेमिनार - संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी! विद्यार्थी मित्रांनो, UPSC/MPSC च्या परीक्षेत 'बुद्धिमत्ता चाचणी' आणि 'कुटप्रश्न (Puzzle Test)' हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. यशाची शिखरे गाठण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. म्हणूनच 'द लॉयन्स अकॅडमी, लातूर' घेऊन येत आहे एक विशेष मोफत महासेमिनार! सेमिनारचे मुख्य आकर्षण (घटक): १. टोपलीतील फुले व चेंडू मोजणे. २. पायांची व डोक्यांची संख्या मोजणे. ४. परीक्षेचे एकूण गुण मोजणे. * मार्गदर्शक: धोंडीराम भिंगोले सर (गणित, बुद्धिमत्ता व C-SAT तज्ज्ञ) *दिनांक:** रविवार, २४ मे २०२६ (२४/०५/२०२६) * वेळ: सकाळी ११ ते १ वाजता. ऑफिस पत्ता: दुसरा मजला, सिंगन कॉम्प्लेक्स, खाडगाव रोड, दयानंद गेट, लातूर. * टेलिग्राम: https://t.me/LIONSRAJMUDRA * संपर्क: 9923684001, 9028314222 आपली उपस्थिती नक्की करा आणि यशाच्या दिशेने पाऊल टाका!