fa
Feedback
🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

رفتن به کانال در Telegram

🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहिती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام 🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

کانال 🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯 (@mpsc_achieverss) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 49 326 مشترک است و جایگاه 3 519 را در دسته آموزش و رتبه 7 305 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 49 326 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 29 سپتامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -219 و در ۲۴ ساعت گذشته برابر -19 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 32.96% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 26.91% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 16 262 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 13 277 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 33 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहिती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे.”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 30 سپتامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

49 326
مشترکین
-1924 ساعت
-307 روز
-21930 روز
آرشیو پست ها
CMO Maharashtra.👍👍
CMO Maharashtra.👍👍

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर MPSC विद्यार्थ्यांचे २ ऑक्टोबरचे आंदोलन स्थगित; बैठकीत नेमकं काय घडलं? ७० हजार पदभरतीची घोषणा! https://maharashtratimes.com/career/career-news/mpsc-students-protest-postponed-devendra-fadnavis-meeting-decisions-70000-vacancy-offline-exam-single-card-system/articleshow/134596808.cms

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

आंदोलन होणार नाही..☑️☑️👍👍

आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न (गट क जागावाढ, गट ब 2025 नियुक्ती, DV, OBJECTIVE PATTERN आणि इतर प्रश्न ) ऐकून सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी सरकारचे दूत म्हणून आपल्या MPSC क्षेत्राला लाभलेले निखिल पाटील सर ठीक 7.15 वाजता जॉगर्स पार्क नवी पेठ येथे येणार आहेत तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या समस्या तोंडी तसेच निवेदनामार्फत घेऊन हजर राहावे...

#MPSC ♦️सचिवांची बदली होणार.. https://youtu.be/0JOXwbSC5CU?si=pH4mLx1BSyRUSG2D

आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न (गट क जागावाढ, गट ब 2025 नियुक्ती, DV, OBJECTIVE PATTERN आणि इतर प्रश्न ) ऐकून सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी सरकारचे दूत म्हणून आपल्या MPSC क्षेत्राला लाभलेले निखिल पाटील सर ठीक 6 वाजता देसाई लायब्ररी येथे येणार आहेत तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या समस्या तोंडी तसेच निवेदनामार्फत घेऊन हजर राहावे...

महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असलेल्या माजी अग्निवीरांना राज्य शासनाच्या गणवेशधारी गट-क संवर्गात नियुक्ती देण्याच्या अनुषंगाने धोरण निश्चित करणेबाबत. GR :- 30-09-2026 Join👇👇 https://t.me/officer_vision

वन विभाग...
वन विभाग...

☑️☑️👍👍
+3
☑️☑️👍👍

♦️पेसा अंतर्गत भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने वनरक्षक संवर्गाची बिंदू नामावली प्रमाणित करून घेणे बाबत...
♦️पेसा अंतर्गत भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने वनरक्षक संवर्गाची बिंदू नामावली प्रमाणित करून घेणे बाबत...

📌व्ही राधा मॅडम ने आता objective descriptive बाबत काय तो निर्णय घेताना MPSC आयोगाच्या ऑफिसिअल टेलिग्राम चॅनेलवर 1 पोल घ्यावा
📌व्ही राधा मॅडम ने आता objective descriptive बाबत काय तो निर्णय घेताना MPSC आयोगाच्या ऑफिसिअल टेलिग्राम चॅनेलवर 1 पोल घ्यावा, ही विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे.🙏

#Geography.. ❤️ New Basic Foundation Batch. (OFFLINE) 🔥वैशिष्टे - (ह्या सगळ्या गोष्टी आपल्या BATCH मध्ये होतात.👇👇) 👉 भूगो
#Geography.. ❤️ New Basic Foundation Batch. (OFFLINE) 🔥वैशिष्टे - (ह्या सगळ्या गोष्टी आपल्या BATCH मध्ये होतात.👇👇) 👉 भूगोलाचा गुरुमंत्र या पुस्तकावरती आधारित अपडेट बॅच. 👉 आयोगाचे सर्व परीक्षेचे PYQs आणि अभ्यासक्रवर यांना समोर ठेवूनच बॅच ची रचना. 👉 Basic Concept + Facts + Updated माहिती + नकाशे यावरती भर. 👉 महाराष्ट्र + भारताचा भूगोल + रिमोट सेन्सिंग + पर्यावरण हे सर्व घटक कव्हर केले जातील. 👉 प्रत्येक टॉपिक वरती टेस्ट + Comprehensiv टेस्ट. 👉 personel Mentorship वरती सुद्धा भर. 👉 ऑफलाईन बॅच झाल्यानंतर रिव्हीजन साठी ऑनलाइन बॅच मोफत दिली जाईल. 👉 भूगोलाचा गुरुमंत्र हे पुस्तक बॅच मध्ये मोफत दिले जाईल. 👉 भूगोल, तंत्रज्ञान आणि पर्यावरण विषयात हमखास मार्क्स देणारी बॅच...आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांचा अनुभव.. 🔥 मोफत कार्यशाळा - 01 ऑक्टोबर 2026 🔥 वेळ - सायंकाळी 7 ते 8.30 🎯 संपर्क - 8010893759 ✅ लेक्चर हॉल चे लोकेशन खालील चॅनेल वरती दिले आहे. https://t.me/GeographybyAvdhutsir Online Batches साठी Geography By Avdhut Kalyane हे ॲप खालील लिंक वरून डाउनलोड करा. 👉 https://bit.ly/3uz8jHR

☑️☑️👍👍
☑️☑️👍👍

♦️बँकांनी वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे फिरकूच नये; दुष्काळी यादीत आणखी ४३ तालुक्यांचा समावेश..
♦️बँकांनी वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे फिरकूच नये; दुष्काळी यादीत आणखी ४३ तालुक्यांचा समावेश..

Descriptive 🤔🤔🤔????
Descriptive 🤔🤔🤔????