ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

前往频道在 Telegram

🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहिती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे.

显示更多

📈 Telegram 频道 🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯 的分析概览

频道 🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯 (@mpsc_achieverss) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 49 432 名订阅者,在 教育 类别中位列第 3 536,并在 印度 地区排名第 7 000 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 49 432 名订阅者。

根据 26 十一月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 1 095,过去 24 小时变化为 69,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 30.25%。内容发布后 24 小时内通常能获得 23.30% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 14 950 次浏览,首日通常累积 11 514 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 42。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहिती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे.”

凭借高频更新(最新数据采集于 27 十一月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

49 432
订阅者
+6924 小时
+3827 天
+1 09530 天
帖子存档
📢 ई-मेल मोहीम – गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 आजचा विभाग : मृद व जलसंधारण विभाग गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत संबंधित विभागातील रिक्त पदांची मागणीपत्रे शासनाकडे पाठवून भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी आपण सर्वांनी या ई-मेल मोहिमेत सहभागी व्हावे. 📩 कृपया सर्वांनी फक्त खालील लिंकवर क्लिक करून ई-मेल Forward करावा. 🔗 लिंक : https://tinyurl.com/2dyc6kxh 🔗 लिंक : https://tinyurl.com/2dyc6kxh आपला सहभाग महत्त्वाचा आहे! एकजूट आपली, लढा आपल्या हक्काच्या जागांसाठी! ✊ ✌️जॉईन @Combine_Factory
27 11月, 00:43

गट-क पूर्व परीक्षा २०२६ च्या फॉर्ममध्ये मोठे तांत्रिक प्रॉब्लेम्स येत आहेत: ▪️ Apprenticeship सर्टिफिकेट असूनही ELIGIBLE दाखव
गट-क पूर्व परीक्षा २०२६ च्या फॉर्ममध्ये मोठे तांत्रिक प्रॉब्लेम्स येत आहेत: ▪️ Apprenticeship सर्टिफिकेट असूनही ELIGIBLE दाखवत नाही, फॉर्म सबमिट होत नाहीये. ▪️ Education अपडेट केल्यावरही नंतर फॉर्ममध्ये दिसत नाहीये. ▪️ 'Appeared' टाकूनही Seat/Roll No. आणि Month/Year compulsory दाखवत आहेत. कृपया हे सर्व इश्यू तातडीने सॉल्व्ह करून फॉर्म भरण्यासाठी/अपडेट करण्यासाठी अजून ३ दिवसांची मुदतवाढ द्यावी, ही विनंती.
27 11月, 00:11

लोकसभेच्या जागा सध्याच्या 543 वरून 850 पर्यंत वाढवायची सरकारची तयारी. महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकांसाठी के
लोकसभेच्या जागा सध्याच्या 543 वरून 850 पर्यंत वाढवायची सरकारची तयारी. महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकांसाठी केंद्र सरकारच्या पुन्हा हालचाली सुरू 👍
26 11月, 23:09

● पाकिस्तानच्या अंतराळवीरला घेऊन चीनच्या अवकाशयानाचे उड्डाण!!!
● पाकिस्तानच्या अंतराळवीरला घेऊन चीनच्या अवकाशयानाचे उड्डाण!!!
26 11月, 23:08

☑️☑️👍👍
☑️☑️👍👍
26 11月, 23:07

♦️GR.... इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या आकृतिबंधातील विश्लेषक व प्रोग्रामर (S-२०), सॉफ्टवेअर प्रोग्रामर (S-२३) व इन्फॉरमॅटिक्स असिस्टंट (S-१६) या पदांच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) भरतीसाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती निश्चित करण्यासाठी तज्ज्ञ समिती गठीत करणेबाबत...👍👍 Join 👉 @mpsc_achieverss
26 11月, 23:03

♦️💥 आरोग्य भरती💥♦️ 👉 औषध निर्माण अधिकारी 130+🔥🔥🔥 शक्यता☑️💯 👉 Source :- Authentic-RTI Join 👉 @mpsc_achieverss
26 11月, 23:01

आरोग्य निरीक्षकांना एस-13 साठी हालचाली. राज्य आरोग्य कर्मचारी महासंघाचा पाठपुरावा: आरोग्य संचालकांना निवेदन.
आरोग्य निरीक्षकांना एस-13 साठी हालचाली. राज्य आरोग्य कर्मचारी महासंघाचा पाठपुरावा: आरोग्य संचालकांना निवेदन.
26 11月, 22:18

☑️☑️👍👍
☑️☑️👍👍
26 11月, 21:07

♦️आरोग्य विभाग आरोग्य विभाग पदभरती बाबत जे कोणी तयारी करत असतील त्यांनी कृपया कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता तयारी करत राहावी. पुढील काही दिवसांत ☑️☑️👍👍 Join @mpsc_achieverss
26 11月, 11:41

♦️गट क 2026 AMVI (सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक)☑️☑️ एकूण पदे 461 ओपन: 166 वी. जा.( अ) : 12 अनुसूचित जाती: 34 अनुसूचित जमाती: 17 OBC : 97 SEBC : 46 SBC : 5 NTB : 5 NTC : 21 NTD : 12 EWS : 46 Join @mpsc_achieverss
26 11月, 08:49

♦️अकोला जिल्हा नगरपरिषद/ नगरपंचायत अर्ज करण्याची लिंक 👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33206/102457/x8tegM2pwpGKYXhJPA/Index.html
26 11月, 05:57

😱गट क 2026 Tax Assistant (कर सहायक)☑️ ☑️ ☑️ एकूण पदे 282 ओपन: 102 वी. जा.( अ) : 9 अनुसूचित जाती: 29 अनुसूचित जमाती: 20 OBC : 42 SEBC : 28 SBC : 4 NTB : 7 NTC : 7 NTD : 6 EWS : 28 राहिलेल्या इतर संवर्गाच्या जागा पाहण्याकरिता जॉइन Telegram चॅनेल 👇 @mpsc_achieverss
26 11月, 03:11

📢 ई-मेल मोहीम – गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 आजचा विभाग : इतर मागास बहुजन कल्याण विभाग गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत संबंधित विभागातील रिक्त पदांची मागणीपत्रे शासनाकडे पाठवून भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी आपण सर्वांनी या ई-मेल मोहिमेत सहभागी व्हावे. 📩 कृपया सर्वांनी फक्त खालील लिंकवर क्लिक करून ई-मेल Forward करावा. 🔗 लिंक : https://tinyurl.com/2p9pmmfy 🔗 लिंक : https://tinyurl.com/2p9pmmfy आपला सहभाग महत्त्वाचा आहे! एकजूट आपली, लढा आपल्या हक्काच्या जागांसाठी! ✊
26 11月, 02:41

♦️पोलिस भरती 🔥
26 11月, 01:35

photo content
+4
26 11月, 01:26

बाह्ययंत्रणा_मनुष्यबळ_पुरवठा_निविदा_2026_.pdf2.29 KB
26 11月, 00:54

DOC-20261126-WA0004_261126_102552.pdf4.31 MB
26 11月, 00:19

नगरपरिषद अभ्यासक्रम.pdf3.74 MB
25 11月, 22:50