ar
Feedback
🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

الذهاب إلى القناة على Telegram

🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहिती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे.

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام 🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯

تُعد قناة 🚨𝗠𝗣𝗦𝗖 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥𝗦🎯 (@mpsc_achieverss) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 49 322 مشتركاً، محتلاً المرتبة 3 522 في فئة التعليم والمرتبة 7 311 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 49 322 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 30 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -214، وفي آخر 24 ساعة بمقدار -11، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 33.15‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 27.20‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 16 350 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 13 415 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 37.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहिती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे.”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 01 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

49 322
المشتركون
-1124 ساعات
-607 أيام
-21430 أيام
أرشيف المشاركات
🔥"टाइम्स हायर एज्युकेशन" 2027 विद्यापीठांची जागतिक क्रमवारी.. 👉 या जागतिक क्रमवारीत जगातील पहिल्या पाचशे विद्यापीठात भारतात
🔥"टाइम्स हायर एज्युकेशन" 2027 विद्यापीठांची जागतिक क्रमवारी.. 👉 या जागतिक क्रमवारीत जगातील पहिल्या पाचशे विद्यापीठात भारतातील फक्त तीन संस्थांना स्थान.. 👉 या क्रमवारीनुसार जगातील सर्वात उत्तम पहिल्या तीन संस्था. 1) ऑक्सफर्ड विद्यापीठ, युनायटेड किंगडम 2) मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अमेरिका 3) प्रिन्स्टन विद्यापीठ, अमेरिका 3) स्टॅनफर्ड विद्यापीठ,अमेरिका (संयुक्तरित्या)

" सरकार आपल्या अभ्यासिकेत " काल दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजी सरकारचे दूत म्हणून MPSC क्षेत्राला लाभलेले निखिल पाटील सर स्वतः
+3
" सरकार आपल्या अभ्यासिकेत " काल दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजी सरकारचे दूत म्हणून MPSC क्षेत्राला लाभलेले निखिल पाटील सर स्वतः पेठ (पुणे) भागातील सर्व अभ्यासिकेत जाऊन विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या संदर्भातील सर्व प्रश्न समजून घेऊन ते सरकार पर्यंत पोहचवून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी लायब्ररी, स्टडीरूम अशा विविध ठिकाणी उपस्थित राहिले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला,एक आपला माणुस म्हणून विश्वासाने निखिल पाटील सरांकडे विद्यार्थी प्रश्न, निवेदने घेऊन आले होते... कोणत्याही गोष्टीचे राजकारण होत राहील पण तुमचे प्रश्न सरकार दरबारी मांडणे आणि ते निकाली काढणं हे काम करत राहू असा विश्वास त्यांनी दिला आहे.त्यामुळे आपण देखील राजकारण न करता विद्यार्थ्यांसाठी संघर्षाशिवाय समस्या सोडवण्यासाठी असेच कार्य करत राहू... #LIBRARYCAMPAIGN

☑️☑️👍👍
☑️☑️👍👍

♦️ राज्य महिला आयोगाला प्रतीक्षा अध्यक्षांची..
♦️ राज्य महिला आयोगाला प्रतीक्षा अध्यक्षांची..

🟣 गट ब व क मुख्य परीक्षा 2026 करिता 🔷 बॅच क्रमांक 93 च्या यशस्वी प्रयोगानंतर बॅच क्रमांक 94 ला सुरुवात होत आहे.🆕 🔷 मराठी
🟣 गट ब व क मुख्य परीक्षा 2026 करिता 🔷 बॅच क्रमांक 93 च्या यशस्वी प्रयोगानंतर बॅच क्रमांक 94 ला सुरुवात होत आहे.🆕 🔷 मराठी विषयाच्या सर्व संकल्पना अगदी सोप्या भाषेत ✅ 🔷 व्याकरण, शब्दसंग्रह, म्हणी, वाक्प्रचार, उताऱ्याचे आकलन हा संपूर्ण अभ्यासक्रम 💯 🔶 बॅचमध्ये PYQ व MCQ चा समावेश ✅ 🔷 अत्यंत परीक्षाभिमुख अशी 45 lectures ✅ 🔶 ही बॅच fastrack किंवा REVISION बॅच नाही.❎ 🔷Basic to advance बॅच ✅ 🔶 फी : ऑफलाईन 3000 /- ऑनलाईन 2000/- 🔷 बॅच ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात ▶️ 🔶 या बॅचसोबत परीक्षाभिमुख मराठी व्याकरण व परीक्षाभिमुख मराठी शब्दसंग्रह ही दोन पुस्तके मोफत 📚 🔷 सुरुवात : गुरुवार , 01 ऑक्टोबर 2026 🗓 🔶 वेळ : दु. 2 : 30 ते 5 : 00 ⏰ 🔷 मार्गदर्शक : अमोल पाटील 🔷 पत्ता : बी. एन. अकॅडमी, तिसरा मजला, इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे 411030 🔶 संपर्क : 7517345810 / 8180029385 🔶 ऑनलाईन बॅचकरिता app downlod करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.classiolabs.bnacademypune 🔷 आमचा टेलिग्राम चॅनेल : https://t.me/AmolPatilMarathi

💐 भारताचा विंडीजवर विक्रमी विजय
💐 भारताचा विंडीजवर विक्रमी विजय

CMO Maharashtra.👍👍
CMO Maharashtra.👍👍

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर MPSC विद्यार्थ्यांचे २ ऑक्टोबरचे आंदोलन स्थगित; बैठकीत नेमकं काय घडलं? ७० हजार पदभरतीची घोषणा! https://maharashtratimes.com/career/career-news/mpsc-students-protest-postponed-devendra-fadnavis-meeting-decisions-70000-vacancy-offline-exam-single-card-system/articleshow/134596808.cms

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

आंदोलन होणार नाही..☑️☑️👍👍

आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न (गट क जागावाढ, गट ब 2025 नियुक्ती, DV, OBJECTIVE PATTERN आणि इतर प्रश्न ) ऐकून सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी सरकारचे दूत म्हणून आपल्या MPSC क्षेत्राला लाभलेले निखिल पाटील सर ठीक 7.15 वाजता जॉगर्स पार्क नवी पेठ येथे येणार आहेत तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या समस्या तोंडी तसेच निवेदनामार्फत घेऊन हजर राहावे...

#MPSC ♦️सचिवांची बदली होणार.. https://youtu.be/0JOXwbSC5CU?si=pH4mLx1BSyRUSG2D

आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न (गट क जागावाढ, गट ब 2025 नियुक्ती, DV, OBJECTIVE PATTERN आणि इतर प्रश्न ) ऐकून सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी सरकारचे दूत म्हणून आपल्या MPSC क्षेत्राला लाभलेले निखिल पाटील सर ठीक 6 वाजता देसाई लायब्ररी येथे येणार आहेत तरी सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्या समस्या तोंडी तसेच निवेदनामार्फत घेऊन हजर राहावे...

महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असलेल्या माजी अग्निवीरांना राज्य शासनाच्या गणवेशधारी गट-क संवर्गात नियुक्ती देण्याच्या अनुषंगाने धोरण निश्चित करणेबाबत. GR :- 30-09-2026 Join👇👇 https://t.me/officer_vision

वन विभाग...
वन विभाग...

☑️☑️👍👍
+3
☑️☑️👍👍

♦️पेसा अंतर्गत भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने वनरक्षक संवर्गाची बिंदू नामावली प्रमाणित करून घेणे बाबत...
♦️पेसा अंतर्गत भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने वनरक्षक संवर्गाची बिंदू नामावली प्रमाणित करून घेणे बाबत...

📌व्ही राधा मॅडम ने आता objective descriptive बाबत काय तो निर्णय घेताना MPSC आयोगाच्या ऑफिसिअल टेलिग्राम चॅनेलवर 1 पोल घ्यावा
📌व्ही राधा मॅडम ने आता objective descriptive बाबत काय तो निर्णय घेताना MPSC आयोगाच्या ऑफिसिअल टेलिग्राम चॅनेलवर 1 पोल घ्यावा, ही विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे.🙏