fa
Feedback
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

رفتن به کانال در Telegram

By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan

کانال "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 11 893 مشترک است و جایگاه 16 957 را در دسته آموزش و رتبه 35 035 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 11 893 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 20 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 1 182 و در ۲۴ ساعت گذشته برابر 0 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 50.90% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 27.10% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 6 053 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 3 223 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 0 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
By Chemical Engineer SudarshanJaybhay (Author, Educator, Mentor, Content Creator) Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 21 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

11 893
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-237 روز
+1 18230 روز
آرشیو پست ها
“SWAYAM” 21 डिसेंबर च्या Combined B पूर्व मध्ये जास्तीत जास्त score घ्यायचा असेल तर, आपल्या Swayam PYQ Facts नक्की करा.
आयोगाचा प्रत्येक pyq महत्वाचा आहे. तो पाठ तर पाहिजेच पण प्रश्नांमध्ये जे statements चुकीचे दिलेले असतात, ते पण आपण समजून घेतले पाहिजेत. Swayam PYQ Facts च्या कोर्स मध्ये आपण सर्व pyq facts तर दिल्याच आहेत आणि त्यासोबत आयोगाने चुकवलेले statements सुद्धा correct करून cover केले आहेत. रद्द झालेले प्रश्न सुद्धा cover केले आहेत.. असा कोर्स अजून कुणीच घेतलेला नाही. ह्या course मधून जेवढ्या pyq facts आणि pyq related extra data मिळेल तेवढ्या facts कुठल्याच pdf मध्ये मिळणार नाही आणि कुठल्याच PYQ च्या पुस्तकात पण मिळणार नाही . No Teaching ह्या कोर्स मध्ये काही शिकवायचा प्रयत्न केला नसून, फक्त तुमच्याकडून blank pdf भरून घेतल्या जातात. ह्यात तुम्हाला Lectures बघून प्रत्येक fact हाताने लिहावी लागणार आहे, ज्यामुळे Pyq वर command येण्यास अजून मदत होईल. तुम्ही तुमच्या हाताने लिहून झाल्यावर नंतर 2_3 वेळा जरी revise केलं तर तुमचे सर्व Pyq पाठच होऊन जातील. झोपेतून उठून जरी कुणी कुठलाही pyq विचारला तरी तुम्ही सांगू शकता, हाच ह्या course चा उद्देश आहे. येणाऱ्या Combines B/C च्या पूर्व/मुख्य मध्ये दरवर्षी प्रमाणे PYQ तसेच PYQ related प्रश्न येणारच आहेत. ते सर्वच्या सर्व आपल्याला बरोबर आणायचे आहेत. त्यासाठीच आहे हा कोर्स.
“Swayam PYQ Facts Monthly Subscription” App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

PYQ Facts च्या PDF ज्यांच्या Fill करून झाल्या आहेत . त्यांनी चारही pdf ला 30 नोव्हेंबर च्या आत 2 revision द्यायच्या आहेत . First Revision => तुमच्या स्पीड नुसार करा. पण, Second Revision => Fast करायची आहे . आणि ज्यांनी नुकतच Monthly Subscription घेतल आहे किंवा अजूनही घेत आहेत त्यांनी 1.5 स्पीड वर लेक्चर्स बघून लवकरात लवकर संपूर्ण कोर्स संपवावा. तुमचे पीडीएफ चे revision जसे जसे वाढतील तस तसा confidence boost होत जाईल. 2024 च्या Combined B पूर्व च्या paper च एक short analysis लवकरच आपल्या चॅनेल @TheMpscDecoded वर अपलोड करतो.
PYQ Facts Monthly Subsription App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

🔴मदतीसाठी Scanner 🙏
🔴मदतीसाठी Scanner 🙏

🙏 जीवनासाठी झुंज देणाऱ्या माझ्या बाळासाठी मदतीची विनंती 🙏 🧒 नाव : विश्वजीत हनुमान फुंदे 📅 वय : 5 महिने 🏥 हॉस्पिटल : नाना
🙏 जीवनासाठी झुंज देणाऱ्या माझ्या बाळासाठी मदतीची विनंती 🙏 🧒 नाव : विश्वजीत हनुमान फुंदे 📅 वय : 5 महिने 🏥 हॉस्पिटल : नानावटी हॉस्पिटल, मुंबई 🫂 उपचार : तातडीने Liver Transplant आवश्यक 🏢 मु पोस्ट एली, तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर Mobile : 9373116844 मित्रांनो, आज मी अत्यंत दुःख आणि असहाय्यतेने हा संदेश लिहित आहे. माझं फक्त 5 महिन्याचं बाळ – विश्वजीत गंभीर लिव्हर आजाराने त्रस्त आहे. डॉक्टरांनी तातडीने नानावटी हॉस्पीटल येथे लिव्हर ट्रान्सप्लांट करणे आवश्यक सांगितले आहे. सध्या के एम हॉस्पीटल पुणे येथे ऍडमिट असून, हा उपचार नानावटीसारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये होत असल्याने खर्च फार जास्त आहे. जवळपास (25 लाख'). आम्ही आमच्या परीने सर्व प्रयत्न करत आहोत, पण हा मोठा खर्च उचलणे आम्हाला शक्य होत नाही. 🙏 शक्य असल्यास आर्थिक मदत करा... तुमच्या मदतीमुळे विश्वजीतला नवजीवन मिळू शकतं. देव तुम्हा सर्वांवर कृपा करो. 🙏💛 👉 मदतीसाठी Details:- Name=Hanuman vishwas funde Branch=Bank of Maharashtra Ac=60062250076 IFSC CODE=MAHB0000024 Mobile No-9373116844

App & Webpage Working Now Plz Chk

App च maintainance च काम सुरू आहे रात्री पासून.. दुपार पर्यंत होईल. Sorry for inconvenience and thanks for your patience

Maths Reasoning महत्वाचे Formulae Combined Pre साठी Imp Swayam PYQ Facts Monthly Subscription 👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

टायपिंग योद्धे 👨‍💻💻, तयारीत रहा निकाल व तारीख लवकरच.... 👨‍💻🧑‍💻💻👩‍💻💻🧑‍💻👨‍💻 आपल्या App वर हवी तेवढी practice करा.
App Link https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt

Good Morning 🌄 आज रात्री 11 वाजता Physics 🤪 चा Free access संपेल आणि Chemistry 🧪💊 सुरू होईल

Plant Classification Smart Tricks and Mnemonics https://youtu.be/c4S1AQ2Sq7s Animal Classification Smart Tricks and Mnemonics https://youtu.be/iJxOVLCBflQ Combined Maths Reasoning Smart Tricks https://youtu.be/hcomxcNzPZg

▶️🔺🔻
20नोव्हेंबर PODCAST
Animal Classification लक्षात ठेवण्यासाठी Tricks आणि Mnemonics
Join @TheMpscDecoded

I congratulate to those जे आपल Swayam PYQ Facts च Monthly Subscription घेत आहेत. Quality लोकांनाच Quality Content ची value कळ
I congratulate to those जे आपल Swayam PYQ Facts च Monthly Subscription घेत आहेत. Quality लोकांनाच Quality Content ची value कळते. Pdf आणि demo lecture बघून तुम्ही at least Quality Content ओळखून आपले कोर्स घेत आहात . 50% काम झालं आहे. आता उरलेल 50% जास्त महत्वाच आहे ते म्हणजे लेक्चर्स बघून pdf fill करणे. त्यासाठी काही सूचना देत आहे👇 1️⃣. पीडीएफ fill करण्यासाठी 0.5 चा पेन 🖊️ वापरा (ब्लॅक सोडून कुठलाही रंग वापरा, जेणेकरून मुद्दे highlight होतील) 2️⃣. लेक्चर्स शक्यतो 1.25 किंवा 1.5 speed वर बघा.but त्यापेक्षा जास्त speed नको. 3️⃣. रोज तीन तासांच्या वर लेक्चर्स बघू नका. 4️⃣. Hd player mode वरच बघा. 5️⃣. Facts लिहिताना कधी जागा पुरली नाही, तर आजुबाजूच्या मोकळ्या space मध्ये लिहा. 6️⃣ सर्वात main म्हणजे कुठलाही विषय complete झाला की त्याला at least 6-7 revision लगेचच देऊन ठेवा. आणि exam जवळ आली की same pdf ला दोन revision द्यायच्या.
माझी guarantee आहे की वरील प्रोसेस follow केली तर तुमचा एकही Pyq Related प्रश्न चुकणार नाही. App Link
TheMpscdecoded Download
TheMpscdecoded Download

Reminder 🎗️ 30 नोव्हेंबर च्या 2 Revisions

Access Given …Plz check. 48Hrs Validity परवा रात्री 11 च्या आत बघून घ्या .
Access Given …Plz check. 48Hrs Validity परवा रात्री 11 च्या आत बघून घ्या .

PYQ Facts च्या PDF ज्यांच्या Fill करून झाल्या आहेत . त्यांनी चारही pdf ला 30 नोव्हेंबर च्या आत 2 revision द्यायच्या आहेत . First Revision => तुमच्या स्पीड नुसार करा. पण, Second Revision => Fast करायची आहे . आणि ज्यांनी नुकतच Monthly Subscription घेतल आहे किंवा अजूनही घेत आहेत त्यांनी 1.5 स्पीड वर लेक्चर्स बघून लवकरात लवकर संपूर्ण कोर्स संपवावा. तुमचे पीडीएफ चे revision जसे जसे वाढतील तस तसा confidence boost होत जाईल. 2024 च्या Combined B पूर्व च्या paper च एक short analysis लवकरच आपल्या चॅनेल @TheMpscDecoded वर अपलोड करतो.

एकदा वेळ निघून गेली की काही करता येत नाही . Right Decision at Right Time => Result 🔥