cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

सरळसेवा [𝐓𝐂𝐒 & 𝐈𝐁𝐏𝐒 पॅटर्न]

🔥 TCS आणि IBPS पॅटर्न 🔥 📌📚 राज्यसेवा/PSI-STI-ASO/महाराष्ट्र कृषी सेवा/वनसेवा/करसहायक/तलाठी/पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त 📚✌️ Www.vidyarthipoint.com

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
17 854
مشترکین
-424 ساعت
-1167 روز
-15230 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

स्वप्ने मोठी आहेत म्हणून रस्ता अर्ध्यावर सोडू नका, मनात असलेले ध्येय कधीच मोडू नका, प्रत्येक क्षणी येतील कठीण प्रसंग, पण स्वप्न पूर्ण होईपर्यंत, हार मानू नका...!! ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
👍 5
Photo unavailableShow in Telegram
उद्या पासून समाजकल्याण EWS to SEBC ची लिंक सुरु होईल. 👉 फक्त SEBC उमेदवार नवीन अर्ज करु शकतात ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत नागपूरमध्ये लिपिक पदाची भरती Last Date :- 27 May 2024 Apply link👇👇 https://bhc.gov.in/nagclerkrecruit/home.php ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती[Last Date :- 20 जून] सविस्तर जाहिरात👇👇 https://t.me/Vidyarthipoint/63288 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 321 जागांसाठी भरती [इंजिनिअर[Last Date :- 20 जून] सविस्तर जाहिरात👇👇 https://t.me/Vidyarthipoint/63289 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 86 जागांसाठी भरती[डिप्लोमा][Last Date :- 20 जून] सविस्तर जाहिरात👇👇 https://t.me/Vidyarthipoint/63290 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 468 जागांसाठी भरती[Last Date :- 20 जून] सविस्तर जाहिरात👇👇 https://t.me/Vidyarthipoint/63291 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
👍 1
👩‍🏫👨‍🏫 आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक परीक्षा लवकरच 👇👇 👉 आरोग्य सेवक तांत्रिक पोल क्विझ. https://t.me/+Jc7VLS8Y5B8yZTJl 👉 ग्रामसेवक तांत्रिक पोल क्विझ. https://t.me/+Jc7VLS8Y5B8yZTJlजॉईन करा Link लवकरच Delete केली जाईल 🙏😊
نمایش همه...
👍 3
Photo unavailableShow in Telegram
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने रंगभूमीसाठी देण्यात येणाऱ्या 2023 च्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. महत्वाचे👇👇 आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन दरवर्षी 22 मे रोजी साजरा केला जातो. जैवविविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस (IDB) ची स्थापना संयुक्त राष्ट्र महासभेने 1993 मध्ये केली होती. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाची यंदाची थीम 'योजनेचा भाग व्हा' (Be Part of the Plan) अशी आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
आरोग्य सेवक ला Clerk पेक्षा जास्त पेमेंट आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
मराठा SEBC प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे ज्यांच्याकडे जुने SEBC प्रमाणपत्र आहेत त्यांच्या करिता कागदपत्रे👇👇 1] जुने SEBC प्रमाणपत्र झेरॉक्स 2] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र 3] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र 4] विद्यार्थी शाळेचा दाखला 5] विद्यार्थी आधार कार्ड 6] वडिलांचे आधारकार्ड 7] रेशनकार्ड झेरॉक्स ज्यांच्याकडे SEBC प्रमाणपत्र नाही त्यांच्या करिता कागदपत्रे👇👇 1] विद्यार्थी शाळेचा निर्गम उतारा 2] विद्यार्थी आधारकार्ड 3] वडिलांचा शाळेचा निर्गम उतारा 4] वडिलांचे आधार कार्ड 5] 1967 च्या आतील जातीचा पुरावा 6] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र 7] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र 8] रेशनकार्ड झेरॉक्स ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
🔷 22 मे 2024 Onelinner By Avinash Chumble🔥🔥 👉 सर्वांनी Print काढून ठेवा. IMP For Mpsc, TCS, IBPS, पोलिस भरती & All Upcoming Exam🔥🔥 21 May 2024 Onelinner Pdf👇 https://t.me/Vidyarthipoint/64858 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
نمایش همه...
Q.)एक वस्तूची ख.कि. 25 रु. असून वि.कि. 21 रु. आहे. तर शेकडा तोटा किती ?Anonymous voting
  • A)शेकडा 16
  • B)शेकडा 15
  • C)शेकडा 10
  • D)शेकडा 20
0 votes