MPSC Value Addition by Sohel Shaikh
رفتن به کانال در Telegram
आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख
نمایش بیشتر4 658
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-137 روز
-7730 روز
آرشیو پست ها
☝️☝️☝️☝️
⭕️पुरस्कार व क्रीडा घडामोडी by सोहेल शेख
🛑खालील परीक्षाकरिता -
📝राज्यसेवा पूर्व परीक्षा -2022
📝STI PSI ASO मुख्य परीक्षा -2021
📝Combine गट क मुख्य परीक्षा
📖Base Books
1) अभिनव Year Book -2022
2) पृथ्वी परिक्रमा सहामाही जाने -जून 2022
🔷Value Addition चा गोष्टी base book मधेच लिहून घ्याव्यात.
🎬 रेकॉर्डेड lecture (Validity -6 Months)
✍️मार्गदर्शक - सोहेल शेख
फीस -499/-
📌वैशिष्ट्ये -
1) सध्याच्या आयोगाचा ट्रेंडनुसार मागील दीड वर्षाचा चालू घडामोडी कव्हर केल्या जातील..
2)माझ्यासोबत ऑडिओ बॅच revise करा आणि परीक्षेआधी revision साठी शॉर्ट नोट्स(2021 च्या ) दिल्या जातील.(2022 साठी अभिनव तिमाही जानेवारी ते जून 2022 करा कारण हे डिटेल करणे आवश्यक)
3) तुम्ही कामात असताना मेसला जाताना अथवा प्रवासात ऑडिओ बॅच असल्याने हेडफोन लावून revise करू शकता.
4)राज्यसेवा पूर्व परीक्षा qualify झाल्याने GS पेपर चा प्रत्येक मार्क महत्वाचा आहे. त्यादृष्टीने EXAM Orinted सर्व पॉईंट्स कव्हर केले जातील.
Download Application-
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru
आपला
सोहेल शेख
Repost from Umesh Kudale
सिर्फ लफ़्ज़ों को न सुनो, कभी आँखो से भी पढो ..
कभी कभी गलतीया भी खुद्दार हुआ करती है…
काही नोट्स नुसार नुकतीच माझी पुणे सार्वजनिक सभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे असं विद्यार्थ्यांच्या कडून मला कळाले.
नोट्स टाईप करत असताना, संदर्भ घेत असताना, अथवा त्या व्हायरल करत असताना आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. नाहीतर माझ्यासारखे लोक सार्वजनिक काका, टिळक, गोखले, रानडे यांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसतील..
😊😊😁😁
☝️☝️☝️
Be ready for this...
आपल्या मित्र व मैत्रिणींना ही link पाठवा...
🔥🔥🔥Live
📔पुरस्कार व चालू घडामोडी 2021-22
🔥🔥🔥आज दुपारी
🕖वेळ -2 वाजता
📝6 जुलै 2022 रोजी
✍️मार्गदर्शक - सोहेल शेख(3 राज्यसेवा मुलाखतींचा अनुभव)
⭕️ चालू घडामोडी 2021-22 ऑडिओ बॅच
🛑खालील परीक्षाकरिता -
📝राज्यसेवा पूर्व परीक्षा -2022
📝STI PSI ASO मुख्य परीक्षा -2021
📝Combine गट क मुख्य परीक्षा
Link-
Repost from 𝗘𝗗𝗨𝗖𝗨𝗟𝗧𝗨𝗥𝗘
🛑😍🔆MATHEMATICS AND REASONING
SOLVE WITHOUT FORMULA
DEVELOP LOGIC
राज्यसेवा CSAT, COMBINE गट ब आणि गट क तसेच गणित बुद्धिमत्ता असणाऱ्या सर्व परिक्षांकरिता...
🟢⚠️मी या course मध्ये खलील पद्धतीने lecture तयार केले आहेत.
प्रत्येक टॉपिक वर खालील 3 lectures असतील.
1. BASIC Lecture ( laptop screen recorded)
2. MPSC PYQ (digital board)
3. UPSC PYQ ( white board)
अशा पद्धतीने lecture घेतल्यामुळे येणाऱ्या MPSC राज्यसेवा, UPSC, गट ब, गट क, तांत्रिक ,AMVI परीक्षेत कितीही अवघड प्रश्न आले तरी तुम्हाला ते tackle करता येतील.
( Lecture कितीही वेळा पाहू शकता.No watchlimit)
🟡🔆👉Teaching Quality साठी youtube EDUCULTURE वरचा कोणताही video पाहू शकता.
PYQ प्रश्नांच्या Topicwise PDF देण्यात येतील.
🔴🔥24 जुलै नंतर Math Reasoning च्या 5 test होतील.(ज्यामध्ये प्रत्येक प्रकारचा प्रश्न include होईल.)
🔆Course फी🔆
1 महिने 999/-
3 महिने 1199/-
6 महिने 1499/-
12 महिने 1999/-
😍👉Course Join करण्यासाठी खालील अँप download करा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture
⚠️तुमच्या शंका येथे विचारा @abhishekthigale
सर्वासाठी मोफत आपल्या
MPSC Value Addition channel वर
🔥🔥🔥Live
📔पुरस्कार व चालू घडामोडी 2021-22
उद्या दुपारी
🕖वेळ -2 वाजता
📝6 जुलै 2022 रोजी
⭕️ चालू घडामोडी 2021-22 ऑडिओ बॅच
🛑खालील परीक्षाकरिता -
📝राज्यसेवा पूर्व परीक्षा -2022
📝STI PSI ASO मुख्य परीक्षा -2021
📝Combine गट क मुख्य परीक्षा
📖Base Books
1) अभिनव Year Book -2022
2) पृथ्वी परिक्रमा सहामाही जाने -जून 2022
🔷Value Addition चा गोष्टी base book मधेच लिहून घ्याव्यात.
🎬 रेकॉर्डेड lecture (Validity -6 Months)
✍️मार्गदर्शक - सोहेल शेख
फीस -499/-
📌4)Combine व राज्यसेवा पूर्व परीक्षा qualify झाल्याने GS पेपर चा प्रत्येक मार्क महत्वाचा आहे. त्यादृष्टीने EXAM Orinted सर्व पॉईंट्स कव्हर केले जातील.
Download Application-
👇👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru
आपला
सोहेल शेख
Repost from MPSC
उमेदवारांसाठी महत्वाची सूचना
आयोगाचे टोल फ्री क्रमांक हे केवळ तांत्रिक मदत/अर्ज करण्यात येणाऱ्या सर्वसाधारण अडचणींच्या निराकरणासाठी असून याव्यतिरिक्त कोणतीही सुविधा/माहिती या क्रमांकावरून दिली जात नाही. सदर बाब दि. 1 मार्च 2021 व दि. 10 मार्च 2021 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे. तरीही काही उमेदवार टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून अनावश्यक वाद/हुज्जत घालत असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. अशा उमेदवारांच्या वर्तनाची आयोगाकडून दखल घेण्यात येत असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.
🛑संगणक व तंत्रज्ञान
By केदार बारोळे सर
📝संयुक्त मुख्य परीक्षेसाठी एकदा नक्की वाचून जा
Repost from Kedar Barole
सुपर ६० बॅच सुरू होत आहे !!
ज्या बॅच साठी रयत प्रबोधिनी ओळखली जाते ती बॅच सुरू होत आहे.
स्कोअर अडकून पडला आहे,updation मिळत नाही .अभ्यासात नेमकेपणा येत नाही आणि अश्या कोणत्याही अडचणी असेल तर ही बॅच केली पाहिजे.
PSI होण्यासाठी रयत प्रबोधिनी ज्या बॅच साठी ओळखली जाते, ती बॅच म्हणजे 'SUPER 60 BATCH'...
विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेला पात्र
अधिक माहितीसाठी संपर्क-
9762131361
⭐✅ प्रवेश प्रक्रियेसाठी खलील
https://forms.gle/Vw1noc9r2Ck1fSQF9
संपर्क- 9762131361
☝️☝️☝️
🛑महाराष्ट्र अर्थसंकल्प(Maharshtra Budget)
शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मित्रांनाही share करा.
येणाऱ्या Combine मुख्य आणि आणि राज्यसेवा पूर्व साठी महत्वाचे...
☝️☝️☝️
शेवटपर्यंत बघा...
Combine मुख्य परीक्षा आणि येणाऱ्या राज्यसेवासाठी अत्यावशक
#History
इतिहासात आज...
भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी शिमला करार झाला होता. यामध्ये पाकिस्तानने काश्मीरसह इतर वाद आंतरराष्ट्रीय मंचांवर न मांडता आपापसात शांततेने सोडवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु पाकिस्तानने या कराराचे अनेकदा उल्लंघन केले आहे.
⭕️ चांगला निर्णय👌👌
उत्तर तालिकेवरील हरकती ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याकरीता रुपये 100/- प्रती हरकत(प्रश्न) + रुपये 44/- इतके शुल्क लागू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
निर्णय 1 जुलै 2022 पासून लागू (म्हणजेच इथून पुढच्या सर्व exams ना लागू)
