fa
Feedback
MPSC Value Addition by Sohel Shaikh

MPSC Value Addition by Sohel Shaikh

رفتن به کانال در Telegram

आपला स्पर्धा परीक्षेचा प्रवास सोपा करण्यासाठी समर्पित..... ⭕️MPSC Exam Oriented Lecture साठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

نمایش بیشتر
4 658
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-137 روز
-7730 روز
آرشیو پست ها
📝आयोगाच्या सध्याचा ट्रेंडनुसार सर्वात महत्वाचा टॉपिक ⭕️चर्चेतील व्यक्ती 2021-2022 (कालचा combine मुख्यला यासंबंधी 4 प्रश्न होते) दिनांक -11 जुलै 2022 वेळ- संध्या 7 वाजता 🛑खालील परीक्षाकरिता - 📝राज्यसेवा पूर्व परीक्षा -2022 📝STI PSI ASO पूर्व परीक्षा -2022 📝Combine गट क मुख्य परीक्षा 📖Base Books 1) अभिनव Year Book -2022 2) पृथ्वी परिक्रमा सहामाही जाने -जून 2022 🔷Value Addition चा गोष्टी base book मधेच लिहून घ्याव्यात. 🎬 रेकॉर्डेड lecture (Validity -6 Months) ✍️मार्गदर्शक - सोहेल शेख फीस -499/- बॅच जॉईन करण्यासाठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

☝️☝️☝️ Link join kara

☝️☝️☝️ आज संध्याकाळी 7 वाजता आपल्या टेलिग्राम channel वर open to all आहे नक्की जॉईन करा...

📝आयोगाच्या सध्याचा ट्रेंडनुसार सर्वात महत्वाचा टॉपिक ⭕️चर्चेतील व्यक्ती 2021-2022 (कालचा combine मुख्यला यासंबंधी 4 प्रश्न होते) दिनांक -11 जुलै 2022 वेळ- संध्या 7 वाजता 🛑खालील परीक्षाकरिता - 📝राज्यसेवा पूर्व परीक्षा -2022 📝STI PSI ASO पूर्व परीक्षा -2022 📝Combine गट क मुख्य परीक्षा 📖Base Books 1) अभिनव Year Book -2022 2) पृथ्वी परिक्रमा सहामाही जाने -जून 2022 🔷Value Addition चा गोष्टी base book मधेच लिहून घ्याव्यात. 🎬 रेकॉर्डेड lecture (Validity -6 Months) ✍️मार्गदर्शक - सोहेल शेख फीस -499/- बॅच जॉईन करण्यासाठी Download Application- 👇👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=co.martin.qojru आपला सोहेल शेख

🛑😍🔆 REASONING COURSE DEVELOP LOGIC राज्यसेवा CSAT, COMBINE गट ब आणि गट क तसेच गणित बुद्धिमत्ता असणाऱ्या सर्व परिक्षांकरिता
🛑😍🔆 REASONING COURSE DEVELOP LOGIC राज्यसेवा CSAT, COMBINE गट ब आणि गट क तसेच गणित बुद्धिमत्ता असणाऱ्या सर्व परिक्षांकरिता... 🟢⚠️मी या course मध्ये खालील पद्धतीने lecture तयार केले आहेत. प्रत्येक टॉपिक वर खालील 3 lectures असतील. 1. BASIC Lecture ( laptop screen recorded) 2. MPSC PYQ (digital board) 3. UPSC PYQ ( white board) अशा पद्धतीने lecture घेतल्यामुळे येणाऱ्या MPSC राज्यसेवा, UPSC, गट ब, गट क, तांत्रिक ,AMVI परीक्षेत कितीही अवघड प्रश्न आले तरी तुम्हाला ते tackle करता येतील. ( Lecture कितीही वेळा पाहू शकता.No watchlimit) 🟡🔆👉Teaching Quality साठी youtube EDUCULTURE वरचा कोणताही video पाहू शकता. PYQ प्रश्नांच्या Topicwise PDF देण्यात येतील. 🔴🔥24 जुलै नंतर Math Reasoning च्या 5 test होतील.(ज्यामध्ये प्रत्येक प्रकारचा प्रश्न include असेल) 🔆Course फी🔆 1 महिने 599/- 3 महिने 799/- 6 महिने 999/- 12 महिने 1199/- 😍👉Course Join करण्यासाठी खालील अँप download करा. https://play.google.com/store/apps/details?id=com.educulture ⚠️तुमच्या शंका येथे विचारा @abhishekthigale

🙏 नमस्कार 🙏 दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक पसंतीची "रयत प्रबोधिनी संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरिज"
🙏 नमस्कार 🙏 दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांच्या सर्वाधिक पसंतीची "रयत प्रबोधिनी संयुक्त पूर्व परीक्षा टेस्ट सिरिज" आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो आहोत. 🥳🥳 वैशिष्ट्ये:- 🔰 सर्व पेपर दोन्ही भाषेतून (Bilingual) असतील. 🔰 आयोगाच्या धर्तीवर काठिण्यपातळी (Level 1 ते level 4 पर्यंतच्या सर्व प्रश्नांचा समावेश. 🔰 सर्व पेपर चे डिस्कशन ऑनलाईन व्हिडीओ स्वरूपात उपलब्ध होईल. ----------------◆◆◆---------------- 👉 सुरुवात:- रविवार, 17 जुलै 2022 पासून 👉 टेस्ट चे ठिकाण:- अशोक विद्यालय, टिळक रोड, पुणे ----------------◆◆◆----------------------- 📍 ऑनलाईन टेस्ट सिरीज साठी "Rayat Prabodhini Official" हे application डाउनलोड करा. त्यात "Combine pre test Series 2022" purchase करा. 📍संपर्क करा:- 9527746289 / 9762131361

⭕️♦️⚠️ नम्र आवाहन..🙏 आजच्या #Combine मुख्य च्या पेपर ला राज्यसेवेतून पास झालेले काही Class 1 तसेच Gazetted Class 2 तसेच अन्य Gazetted पदावर निवड झालेले उमेदवार परीक्षा देताना आढळले आहेत. दिवसेंदिवस बेरोजगारीचा प्रश्न बिकट होत चालला आहे. त्यामुळे आपल्या लहान बंधू - भगिनींची निवड व्हावी याकरिता तरी थोडं सामाजिक आणि नैतिक भान बाळगून Non Gazetted पदांचा आग्रह करू नका.🙏 हल्ली निवड झाल्यावर विविध समाजमाध्यमंद्वारे ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचतेच.त्यामुळे तरी तुम्ही पेपर 1 जरी दिला असला तरी सारासार विचार करून निर्णय घ्या. 👉 ही पोस्ट सर्व ऍडमिन लोकांनी त्यांच्या चॅनेल ला टाकून सहकार्य करावे 🙏🙏 ➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

☝️☝️☝️ आजचा पेपर चे analysis 1) मराठी - मुकेश मोकले सर 2)इंग्लिश - महेश पाटील सर 3)GS- सोहेल शेख नक्की पाहा 👍

🛑⚠️👉Combine Group B Mains 2021 👉Paper 1 🔥💢 9 July 2022 ♦️Join @mpsc_value_addition

🔥उद्या होणाऱ्या संयुक्त (Combine) मुख्य परीक्षेकरिता भावी अधिकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐❤ आपला मित्र सोहेल शेख

Repost from MPSC
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नवीन परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2023च्या परीक्षेपासून लागू करण्याबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर प
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नवीन परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन 2023च्या परीक्षेपासून लागू करण्याबाबत आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सरकारकडे न्याय मागण्या चालू ठेवा... आपण लोकशाहीमधून निवडून दिलेले सरकार आहे... आपण नागरिक आहोत. कलम 21 आहे अजून तरी आणि आणीबाणीमधेही ते शाबीत राहणार एवढं तर शिकलोय आपण...

राज्यसेवा मुख्य परीक्षा - नवीन अभ्यासक्रम » कालावधी वाढीच्या मागणीत तथ्य - चंद्रकांत दळवी यांचे मत
राज्यसेवा मुख्य परीक्षा - नवीन अभ्यासक्रम » कालावधी वाढीच्या मागणीत तथ्य - चंद्रकांत दळवी यांचे मत

आपण भारतातच राहतो का?? हा प्रश्न कधी कधी मनाला पडतो. Notification वाचून.. 🙏🙏 😅😅

🛑 भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे❓ Combine 2021
Anonymous voting

☝️☝️☝️ MPSC चालू घडामोडी ऑडिओ बॅच मध्ये आपण 2021 या वर्षाकरिता... अशा स्वरूपातील शॉर्ट नोट्स पण देत आहोत आपला सोहेल शेख