🙏श्री विठ्ठल रुक्मिणी 🛕 मंदिर पंढरपूर 🙏
رفتن به کانال در Telegram
श्री विठ्ठल - रुक्मिणी माता व श्री संत ज्ञानेश्वर माऊली नित्य दर्शन 🙏
نمایش بیشتر4 131
مشترکین
+324 ساعت
-127 روز
-4930 روز
آرشیو پست ها
+4
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
मंगळवार, दि.०७ जुलै २०२६
🌺 नित्य पूजा 🌸
🪔 काकडा आरती 🪔
🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,
श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर
🦚🌅🌅🌺🔱🙏🔱🌺🌅🌅🦚
निज ज्येष्ठ कृष्णपक्ष सप्तमी
आज जगतगुरु संत तुकाराम महाराज पायी पालखी प्रस्थान सोहळा, श्रीक्षेत्र देहु, जि. पुणे
आषाढी यात्रा २०२६
श्रीक्षेत्र देवाची-आळंदी येथील
आजची इंद्रायणी नदीची पुर स्थिती
सोमवार, दि.०६-०७-२०२६
इंद्रायणी माता साक्षात माऊलींच्या भेटीला..!
व्हिडीओ : @maza_dnyaneshwar_official
अत्यंत महत्त्वाचे
पालखी प्रस्थान सोहळ्या विषयी सुचना
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकऱ्यांना अत्यंत महत्त्वाचे सार्वजनिक आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आषाढी यात्रा पालखी सोहळा २०२६
आज संकष्ट चतुर्थी
गणपती अभंग
ॐ कार प्रधान रूप गणेशाचे
हे तिन्ही देवांचे जन्मस्थान धृ
अकार तो ब्रम्हा उकार तो विष्णू
मकार महेश जाणियेला १
ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न
तो हा गजानन मायबाप २
तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी
पहावी पुराणी व्यासाचीया ३
: संत तुकाराम महाराज देहुकर
संकष्ट चतुर्थी निमित्त सर्व भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा
चंद्रोदय रात्री ०९:४१ वा.
त्रिशुळावरी काशीपुरी |
चक्रावरी पंढरी ॥
दोन्ही सारखे सारखे |
विश्वनाथ विठ्ठल सखे ॥१॥
एका विभूती चा गोळा |
एका कस्तुरीचा टिळा॥
एक गजचर्म व्याघ्रांबर |
एक भरजरी पितांबर ॥2॥
एक तुळशीचा हार |
एका वासुकीचा भार॥
एक गरुडा वरती असे |
एक नंदी वरती बैसे ॥3॥
एका अर्धांगी पार्वती |
एका रुक्मिणी चा पती॥
एका जनार्दनी हरी हरा |
एका वेलांटी चा फेरा ॥4॥
: संत एकनाथ महाराज पैठणकर
शिव राज्याभिषेक सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा
शिवशक ३५३ प्रारंभ
ध्येयमंत्र
शिवरायांचे आठवावें रुप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
भूंडळी ।।१।।
शिवरायांचे कैसें बोलणें ।
शिवरायांचे कैसें चालणें।
शिवरायांची सलगी देणें ।
कैसी असे ।।२।।
सकल सुखांचा केला त्याग ।
म्हणोनि साधिजे तो योग ।
राज्यसाधनाची लगबग ।
कैसी केली ।।३।।
याहुनी करावें विशेष ।
तरीच म्हणवावें पुरुष ।
या उपरीं आता विशेष ।
काय लिहावें ? ।।४।।
शिवरायांसी आठवावें ।
जीवित तृणवत् मानावें ।
इहलोकीं परलोकीं उरावे ।
कीर्तीरुपें ।।५।।
निश्चयाचा महामेरू ।
बहुत जनांसी आधारु ।
अखंड स्थितीचा निर्धारु ।
श्रीमंत योगी ।।६।।
।। पुण्यश्लोक छत्रपति श्रीशिवाजीमहाराज की जय ।।
।। धर्मवीर छत्रपति श्रीसंभाजीमहाराज की जय ।।
।। भारतमाता की जय ।।
।। हिन्दुधर्म की जय ।।
हिंदू साम्राज्य दिवस अर्थात श्री शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त सर्व हिंदू बांधवांना मंगलमय शुभेच्छा
+4
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
शनिवार, दि.२७ जून २०२६
🌺 नित्य पूजा 🌸
🪔 काकडा आरती 🪔
🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,
श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर
🦚🌅🌅🌺🔱🙏🔱🌺🌅🌅🦚
निज ज्येष्ठ शुक्लपक्ष त्रयोदशी
हिंदू साम्राज्य दिवस अर्थात श्री शिवराज्याभिषेक सोहळा (शिवशक_३५३ प्रारंभ)
त्रिशुळावरी काशीपुरी ।
चक्रावरी पंढरी ॥
दोन्ही सारखे सारखे ।
विश्वनाथ विठ्ठल सखे ॥१॥
एका विभूतीचा गोळा ।
एका कस्तुरीचा टिळा ॥
एक गजचर्म व्याघ्रांबर ।
एक भरजरी पितांबर ॥२॥
एक तुळशीचा हार ।
एका वासुकीचा भार ॥
एक गरुडावरती असे ।
एक नंदीवरती बैसे ॥३॥
एका अर्धांगी पार्वती ।
एका रुक्मिणीचा पती ॥
एका जनार्दनी हरी हरा ।
एका वेलांटीचा फेरा ॥४॥
संत एकनाथ महाराज पैठणकर
आजच्या निर्जला एकादशी निमित्तची नित्य पूजा..
गुरुवार, दि.२५-०६-२०२६
आज निज ज्येष्ठ शुक्लपक्ष एकादशी अर्थात निर्जला एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा
चाले हे शरिर कुणाची सत्ते |
कोण बोलवीते हरि विण ||
+4
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
गुरूवार, दि.१५ जून २०२६
🌺 नित्य पूजा 🌸
🪔 काकडा आरती 🪔
🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,
श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर
🦚🌅🌅🌺🔱🙏🔱🌺🌅🌅🦚
निज ज्येष्ठ शुक्लपक्ष एकादशी
आज निर्जला एकादशी व्रत
बेलीचा महादेव मंदिर, श्रीक्षेत्र पंढरपूर
शक्तीस्वरुप पुजा... 🙏🙏
श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती
आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूर येथील दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तात्काळ स्थगिती दिली आहे.
वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत, न्यायालयाने पुढील आदेश येईपर्यंत कोणत्याही प्रकारचे लेपन करण्यास मनाई केली आहे.
कृपया याची नोंद घ्या...
पुण्याजवळ देहू-आळंदी रोडवरील हे भव्य आणि दिव्य आध्यात्मिक स्थळ अजूनही अनेकांना माहीत नाही!
🙏 येथील दर्शनाने मनाला शांती, स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा लाभते.
🌿 शांत वातावरण, सुंदर वास्तुकला आणि स्वयंसेवकांची निस्वार्थ सेवा मनाला स्पर्शून जाते.
🎟️ Free Entry
🕗 Timings: 8:00 AM – 8:00 PM
📍 एकदा नक्की भेट द्या… हा अनुभव शब्दांपलीकडचा आहे! ✨💫
Video :- @justpune
अत्यंत महत्त्वाचे
२२ व २३ जून रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पूर्णपणे बंद राहणार आहे...
ना पदस्पर्श दर्शन, ना मुख दर्शन...
त्यामुळे या दोन्ही दिवशी कुणी ही भाविक भक्तांनी पंढरपूरला दर्शनासाठी येणे टाळावे..
जय जय राम कृष्ण हरी
+4
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
गुरूवार, दि.१२ जून २०२६
🌺 नित्य पूजा 🌸
🪔 काकडा आरती 🪔
🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,
श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर
🦚🌅🌅🌺🔱🙏🔱🌺🌅🌅🦚
अधिक ज्येष्ठ कृष्णपक्ष एकादशी
आज कमला एकादशी व्रत
अधिक मास कमला एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा
नाम तुझे घेता देवा होई समाधान 🙏
आज कमला एकादशी
गुरुवार, दि. ११-०६-२०२६
अधिक ज्येष्ठ कृष्णपक्ष एकादशी
कानडा राजा पंढरीचा |
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
