🙏श्री विठ्ठल रुक्मिणी 🛕 मंदिर पंढरपूर 🙏
Ir al canal en Telegram
श्री विठ्ठल - रुक्मिणी माता व श्री संत ज्ञानेश्वर माऊली नित्य दर्शन 🙏
Mostrar más4 043
Suscriptores
+124 horas
-117 días
-6230 días
Archivo de publicaciones
श्री गणेश चतुर्थी व श्री गणेश आगमन सोहळा (भाद्रपद गणेशोत्सव सोहळा) निमित्त सर्व हिंदू बांधवांना मंगलमय शुभेच्छा.
गणपती बाप्पा मोरया
आला रे आला गणपती आला
जय जय राम कृष्ण हरी
+4
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
सोमवार, दि.१४ सप्टेंबर २०२६
🌺 नित्य पूजा 🌸
🪔 काकडा आरती 🪔
🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,
श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर
🦚🌅🌅🌺🔱🙏🔱🌺🌅🌅🦚
भाद्रपद शुक्लपक्ष तृतीया
🌺🐁 श्री गणेश चतुर्थी 🐁🌺
(पार्थिव गणेश स्थापना व पूजन)
हरितालिका तृतीया व हरितालिका व्रत, स्वर्णगौरी व्रत
श्रीपाद श्रीवल्लभ जयंती, पीठापूर
+4
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
गुरुवार, दि.१० सप्टेंबर २०२६
🌺 नित्य पूजा 🌸
🪔 काकडा आरती 🪔
🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,
श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर
🦚🌅🌅🌺🔱🙏🔱🌺🌅🌅🦚
श्रावण कृष्णपक्ष चतुर्दशी
🐂 बैलपोळा व वृषभ पूजन 🐂
दर्श पिठोरी अमावास्या प्रारंभ सकाळी १०:३३ नंतर
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
गुरुवार, दि.१० सप्टेंबर २०२६
🌺 नित्य पूजा 🌸
🪔 काकडा आरती 🪔
🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,
श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर
🦚🌅🌅🌺🔱🙏🔱🌺🌅🌅🦚
श्रावण कृष्णपक्ष चतुर्दशी
🐂 बैलपोळा व वृषभ पूजन 🐂
दर्श पिठोरी अमावास्या प्रारंभ सकाळी १०:३३ नंतर
+3
श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर, श्रीक्षेत्र_आळंदी-देवाची
श्रींची पवमान पूजा आणि दुधारती आजचे श्रींचे दर्शन
सोमवार, दि.०७-०९-२०२६
🛕📿कैवल्य चक्रवती माऊली📿🛕
🚩🌅🙏🌷🪷🌻🌻🪷🌷🙏🌅🚩
श्रावण कृष्णपक्ष एकादशी
🌺🌷 अजा एकादशी व्रत 🌷🌺
बेलीचा महादेव मंदिर,
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, प्रदक्षिणा मार्ग, श्रीक्षेत्र पंढरपूर
चतुर्थ व शेवट श्रावणी सोमवार निमित्त सर्व हिंदू बांधवांना मंगलमय शुभेच्छा
+4
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
सोमवार, दि.०७ सप्टेंबर २०२६
🌺 नित्य पूजा 🌸
🪔 काकडा आरती 🪔
🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,
श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर
🦚🌅🌅🌺🔱🙏🔱🌺🌅🌅🦚
श्रावण कृष्णपक्ष एकादशी
🚩 अजा एकादशी व्रत 🚩
🔱 शिव पूजन (शिवामुठ गहु) 🔱
चतुर्थ व शेवट श्रावणी सोमवार
अजा एकादशी व चतुर्थ श्रावणी सोमवार निमित्त सर्व हिंदू बांधवांना मंगलमय शुभेच्छा
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
सोमवार, दि.०७ सप्टेंबर २०२६
🌺 नित्य पूजा 🌸
🪔 काकडा आरती 🪔
🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,
श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर
🦚🌅🌅🌺🔱🙏🔱🌺🌅🌅🦚
श्रावण कृष्णपक्ष एकादशी
🚩 अजा एकादशी व्रत 🚩
🔱 शिव पूजन (शिवामुठ गहु) 🔱
चतुर्थ व शेवट श्रावणी सोमवार
अजा एकादशी व चतुर्थ श्रावणी सोमवार निमित्त सर्व हिंदू बांधवांना मंगलमय शुभेच्छा
उद्या सोमवार, दि.०७-०९-२०२६
श्रावण कृष्णपक्ष एकादशी
अजा एकादशी व्रत
व
शेवट श्रावणी सोमवार
अजा एकादशी व श्रावणी सोमवार निमित्त सर्व हिंदू बांधवांना मंगलमय शुभेच्छा
+4
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
रविवार, दि.०६ सप्टेंबर २०२६
🌺 नित्य पूजा 🌸
🪔 काकडा आरती 🪔
🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,
श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर
🦚🌅🌅🌺🔱🙏🔱🌺🌅🌅🦚
श्रावण कृष्णपक्ष दशमी
🙏🌞🌞 आदित्य पूजन 🌞🌞🙏
+3
श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर, श्रीक्षेत्र_आळंदी-देवाची
श्रींची पवमान पूजा आणि दुधारती आजचे श्रींचे दर्शन
शुक्रवार, दि.०४-०९-२०२६
🛕📿कैवल्य चक्रवती माऊली📿🛕
🚩🌅🙏🌷🪷🌻🌻🪷🌷🙏🌅🚩
श्रावण कृष्णपक्ष अष्टमी
आज कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सम्राट संत श्री ज्ञानेश्वर महाराज जन्माष्टमी सोहळा
श्रीकृष्ण जन्माष्टमी उपवास
+4
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
शुक्रवार, दि.०४ सप्टेंबर २०२६
🌺 नित्य पूजा 🌸
🪔 काकडा आरती 🪔
🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,
श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर
🦚🌅🌅🌺🔱🙏🔱🌺🌅🌅🦚
श्रावण कृष्णपक्ष अष्टमी
भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी व कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सम्राट संत श्री ज्ञानेश्वर माऊली जन्माष्टमी सोहळा
आज श्रीकृष्ण जन्माष्टमी उपवास
श्रीकृष्ण जन्माष्टमी व ज्ञानेश्वर माऊली जन्माष्टमी निमित्त मंगलमय शुभेच्छा....
हाती, घोडा, पालखी जय कन्हैयालाल कि..
ज्ञानराज माऊली तुकाराम...
आजकाल समाजामध्ये आपल्या हिंदू धर्माला नाव ठेवणे म्हणजे उच्चशिक्षित पणा व नास्तिकपणा दाखवण्याचा एक रिवाज बनला आहे, त्याला एक अचूक उत्तर हे सांगू शकत नाही.
जय जय राम कृष्ण हरी
+4
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
सोमवार, दि.३१ ऑगस्ट २०२६
🌺 नित्य पूजा 🌸
🪔 काकडा आरती 🪔
🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,
श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर
🦚🌅🌅🌺🔱🙏🔱🌺🌅🌅🦚
श्रावण कृष्णपक्ष तृतीया
संकष्ट चतुर्थी चंद्रोदय रात्री ०८:५० वा. (मुंबई)
तृतीया श्रावण सोमवार,
शिवपूजन, शिवामूठ "मूग"
+4
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
रविवार, दि.३० ऑगस्ट २०२६
🌺 नित्य पूजा 🌸
🪔 काकडा आरती 🪔
🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,
श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर
🦚🌅🌅🌺🔱🙏🔱🌺🌅🌅🦚
श्रावण कृष्णपक्ष द्वितीया
+4
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
शुक्रवार, दि.२८ ऑगस्ट २०२६
🌺 नित्य पूजा 🌸
🪔 काकडा आरती 🪔
🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,
श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर
🦚🌅🌅🌺🔱🙏🔱🌺🌅🌅🦚
श्रावण पौर्णिमा
🌷🪷🌻रक्षाबंधन 🌻🪷🌷
पौर्णिमा सकाळी ०९:४७ वा. पर्यंत
वरदलक्ष्मी व्रत, हयग्रीवोत्पत्ती
जरा जिवंतिका पूजन
+4
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
गुरुवार, दि.२७ऑगस्ट २०२६
🌺 नित्य पूजा 🌸
🪔 काकडा आरती 🪔
🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,
श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर
🦚🌅🌅🌺🔱🙏🔱🌺🌅🌅🦚
श्रावण शुक्लपक्ष चतुर्दशी युक्त पौर्णिमा
🌕🌴 नारळी पौर्णिमा 🌴🌕
(सकाळी ०९:०८ वा. नंतर सुरु)
धर्मशास्त्र माहिती :- तिथीवासर
तिथीवासर (किंवा तिथीवासरा) हा एकादशी व्रताच्या पारायणाशी (उपवास सोडण्याशी) संबंधित पंचांगातील एक अत्यंत सूक्ष्म आणि महत्त्वाचा शास्त्रीय काळ आहे.
जेव्हा एकादशी तिथी संपून द्वादशी तिथीचा पहिला चतुर्थांश (पहिला १/४ भाग किंवा २५% काळ) सुरू असतो, त्या काळाला धर्मशास्त्रात 'तिथीवासर' किंवा 'द्वादशीचा पहिला पाद' म्हटले जाते.
तिथीवासराचे प्रमुख नियम व महत्त्व
पारण निषिद्ध: एकादशी व्रताचा उपवास द्वादशीला सोडताना तिथीवासर काळात भोजन करणे पूर्णपणे वर्ज्य (निषिद्ध) मानले जाते. या काळात पारण केल्यास व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही, असा शास्त्रसंकेत आहे.
योग्य वेळ: द्वादशीचा पहिला चरण (तिथीवासर) संपल्यानंतरच एकादशी व्रताचे पारण करावे.
हरिवासर आणि तिथीवासर फरक:
हरिवासर: एकादशी तिथीचा शेवटचा चतुर्थांश (१/४ भाग) आणि द्वादशी तिथीचा पहिला चतुर्थांश (१/४ भाग) मिळून होणाऱ्या काळाला 'हरिवासर' म्हणतात.
तिथीवासर: हरिवासरातील द्वादशीच्या भागाला (द्वादशीचा पहिला १/४ भाग) प्रामुख्याने 'तिथीवासर' म्हणतात.
पारण करताना घ्यावयाची काळजी
जर द्वादशी तिथी फार कमी वेळ असेल, तर तिथीवासर संपण्याची वाट पाहून तत्काळ द्वादशी संपायच्या आत पारण करावे लागते.
तिथीवासर संपल्याची अचूक वेळ पंचांगामध्ये 'द्वादशी पारण वेळ' म्हणून दिलेली असते.
