🙏श्री विठ्ठल रुक्मिणी 🛕 मंदिर पंढरपूर 🙏
الذهاب إلى القناة على Telegram
श्री विठ्ठल - रुक्मिणी माता व श्री संत ज्ञानेश्वर माऊली नित्य दर्शन 🙏
إظهار المزيد3 964
المشتركون
-124 ساعات
-137 أيام
-6330 أيام
أرشيف المشاركات
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
अश्विन शुक्लपक्ष नवमी
मंगळवार, दि.२०-१०-२०२६
शारदीय नवरात्र उत्सव आज महानवमी व विजयादशमी (दसरा) निमित्त श्री.रुक्मिणीमातेस "विजयालक्ष्मी" रुप व सोन्याची साडी पोशाख व अलंकार व भगवान परब्रम्ह श्री.विठ्ठलास सोन्याची काठी, सोन्याचे धोतर व घोंगडी पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले आहे तसेच श्री व्यंकटेश भगवान, देवी महालक्ष्मी, देवी सत्यभामा आणि देवी राधिका यांची विशेष अलंकारिक पूजा..
🙏🌺🌻☘☘☘☘☘☘🌻🌺🙏
शारदीय नवरात्र महोत्सव २०२६
+7
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर
मंगळवार, दि.२० ऑक्टोबर २०२६
🌸 दुपारचा पोशाख 🌸
🙏🏻 जय हरी.🙏🏻
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
अश्विन शुक्लपक्ष नवमी
शारदीय नवरात्र उत्सवाची महानवमी व विजयादशमी (दसरा) निमित्त श्री.रुक्मिणीमातेस पारंपरिक "विजयालक्ष्मी" रुप सोन्याची साडी पोशाख व अलंकार व श्री.विठ्ठलास सोन्याची काठी, सोन्याचे धोतर व घोंगडी पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले आहे तसेच श्री व्यंकटेश भगवान, देवी महालक्ष्मी, देवी सत्यभामा आणि देवी राधिका यांची विशेष अलंकारिक पूजा..
🙏🌺🌻☘☘☘☘☘☘🌻🌺🙏
शारदीय नवरात्र महोत्सव २०२६
खंडे महानवमी व विजयादशमी (दसरा)
विजयादशमी दसरा निमित्त सर्व हिंदू भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा
+4
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
मंगळवार, दि.२० ऑक्टोबर २०२६
🌺 नित्य पूजा 🌸
🪔 काकडा आरती 🪔
🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,
श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर
🦚🌅🌅🌺🔱🙏🔱🌺🌅🌅🦚
अश्विन शुक्लपक्ष नवमी
खंडेमहानवमी, दसरा विजयादशमी
दसरा विजय मुहूर्त दुपारी ०२:१९ ते दुपारी ०३:०५
नवरात्रोत्थापन, उपवास पारणा
सीमोल्लंघन, देवीला बलिदान,
आयुध_पूजन, अपराजिता व शमीपूजन
+8
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर
सोमवार, दि.१९ ऑक्टोबर २०२६
🌸 दुपारचा पोशाख 🌸
🙏🏻 जय हरी.🙏🏻
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
अश्विन शुक्लपक्ष अष्टमी
शारदीय नवरात्र उत्सवाची नववी माळ श्री.रुक्मिणीमातेस पारंपरिक "श्री दुर्गा देवी" पोशाख व अलंकार व श्री.विठ्ठलास पारंपरिक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले आहे तसेच श्री व्यंकटेश भगवान, देवी महालक्ष्मी, देवी सत्यभामा आणि देवी राधिका यांची विशेष अलंकारिक पूजा..
🙏🌺🌻☘☘☘☘☘☘🌻🌺🙏
शारदीय नवरात्र महोत्सव २०२६
🌺🪷 आज माळ नववी 🪷🌺
आज दुर्गाष्टमी व महाष्टमी
+4
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
सोमवार, दि.१९ ऑक्टोबर २०२६
🌺 नित्य पूजा 🌸
🪔 काकडा आरती 🪔
🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,
श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर
🦚🌅🌅🌺🔱🙏🔱🌺🌅🌅🦚
अश्विन शुक्लपक्ष अष्टमी
दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास
महानवमी उपवास, आयुध पूजन
शारदीय नवरात्र उत्सव २०२६ निमित्त सर्व हिंदू भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा
+8
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर
रविवार, दि.१८ ऑक्टोबर २०२६
🌸 दुपारचा पोशाख 🌸
🙏🏻 जय हरी.🙏🏻
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
अश्विन शुक्लपक्ष सप्तमी (भानुसप्तमी)
शारदीय नवरात्र उत्सवाची आठवी माळ श्री.रुक्मिणीमातेस पारंपरिक "पसरणी बैठी" पोशाख व अलंकार व श्री.विठ्ठलास पारंपरिक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले आहे तसेच श्री व्यंकटेश भगवान, देवी महालक्ष्मी, देवी सत्यभामा आणि देवी राधिका यांची विशेष अलंकारिक पूजा..
🙏🌺🌻☘☘☘☘☘☘🌻🌺🙏
शारदीय नवरात्र महोत्सव २०२६
🌺🪷 आज माळ आठवी 🪷🌺
आज सरस्वती बलिदान
+4
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
रविवार, दि.१८ ऑक्टोबर २०२६
🌺 नित्य पूजा 🌸
🪔 काकडा आरती 🪔
🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,
श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर
🦚🌅🌅🌺🔱🙏🔱🌺🌅🌅🦚
अश्विन शुक्लपक्ष सप्तमी (भानुसप्तमी)
सरस्वती बलिदान
महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे)
शारदीय नवरात्र उत्सव २०२६ निमित्त सर्व हिंदू भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा
+4
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
रविवार, दि.१८ ऑक्टोबर २०२६
🌺 नित्य पूजा 🌸
🪔 काकडा आरती 🪔
🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,
श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर
🦚🌅🌅🌺🔱🙏🔱🌺🌅🌅🦚
अश्विन शुक्लपक्ष सप्तमी (भानुसप्तमी)
शारदीय नवरात्र उत्सव २०२६ निमित्त सर्व हिंदू भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
अश्विन शुक्लपक्ष सप्तमी
शनिवार, दि.१७-१०-२०२६
शारदीय नवरात्र उत्सवाची सातवी माळ श्री.रुक्मिणीमातेस पारंपरिक महालक्ष्मी पोशाख व अलंकार व श्री.विठ्ठलास पारंपरिक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले आहे तसेच श्री व्यंकटेश भगवान, देवी महालक्ष्मी, देवी सत्यभामा आणि देवी राधिका यांची विशेष अलंकारिक पूजा..
🙏🌺🌻☘☘☘☘☘☘🌻🌺🙏
शारदीय नवरात्र महोत्सव २०२६
🌺🪷 आज माळ सातवी 🪷🌺
+9
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर
शनिवार, दि.१७ ऑक्टोबर २०२६
🌸 दुपारचा पोशाख 🌸
🙏🏻 जय हरी.🙏🏻
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
अश्विन शुक्लपक्ष सप्तमी
शारदीय नवरात्र उत्सवाची सातवी माळ श्री.रुक्मिणीमातेस पारंपरिक "महालक्ष्मी" पोशाख व अलंकार व श्री.विठ्ठलास पारंपरिक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले आहे तसेच श्री व्यंकटेश भगवान, देवी महालक्ष्मी, देवी सत्यभामा आणि देवी राधिका यांची विशेष अलंकारिक पूजा..
🙏🌺🌻☘☘☘☘☘☘🌻🌺🙏
शारदीय नवरात्र महोत्सव २०२६
🌺🪷 आज माळ सातवी 🪷🌺
आज सरस्वती पूजन
+4
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
शनिवार, दि.१७ ऑक्टोबर २०२६
🌺 नित्य पूजा 🌸
🪔 काकडा आरती 🪔
🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,
श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर
🦚🌅🌅🌺🔱🙏🔱🌺🌅🌅🦚
अश्विन शुक्लपक्ष सप्तमी
शारदीय नवरात्र उत्सव २०२६ निमित्त सर्व हिंदू भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
अश्विन शुक्लपक्ष षष्ठी
शुक्रवार, दि.१६-१०-२०२६
शारदीय नवरात्र उत्सवाची सहावी माळ श्री.रुक्मिणीमातेस पारंपरिक कमलादेवी पोशाख व अलंकार व श्री.विठ्ठलास पारंपरिक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले आहे तसेच श्री व्यंकटेश भगवान, देवी महालक्ष्मी, देवी सत्यभामा आणि देवी राधिका यांची विशेष अलंकारिक पूजा..
🙏🌺🌻☘☘☘☘☘☘🌻🌺🙏
शारदीय नवरात्र महोत्सव २०२६
🌺🪷 आज माळ सहावी 🪷🌺
+8
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर
शुक्रवार, दि.१६ ऑक्टोबर २०२६
🌸 दुपारचा पोशाख 🌸
🙏🏻 जय हरी.🙏🏻
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
अश्विन शुक्लपक्ष षष्ठी
शारदीय नवरात्र उत्सवाची सहावी माळ श्री.रुक्मिणीमातेस पारंपरिक "कमलादेवी" पोशाख व अलंकार व श्री.विठ्ठलास पारंपरिक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले आहे तसेच श्री व्यंकटेश भगवान, देवी महालक्ष्मी, देवी सत्यभामा आणि देवी राधिका यांची विशेष अलंकारिक पूजा..
🙏🌺🌻☘☘☘☘☘☘🌻🌺🙏
शारदीय नवरात्र महोत्सव २०२६
🌺🪷 आज माळ सहावी 🪷🌺
आज सरस्वती आवाहन
+7
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन पंढरपूर
गुरूवार, दि.१५ ऑक्टोबर २०२६
🌸 दुपारचा पोशाख 🌸
🙏🏻 जय हरी.🙏🏻
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
अश्विन शुक्लपक्ष पंचमी
शारदीय नवरात्र उत्सवाची पाचवी माळ श्री.रुक्मिणीमातेस पारंपरिक "वनदेवी" पोशाख व अलंकार व श्री.विठ्ठलास पारंपरिक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले आहे तसेच श्री व्यंकटेश भगवान, देवी महालक्ष्मी, देवी सत्यभामा आणि देवी राधिका यांची विशेष अलंकारिक पूजा..
🙏🌺🌻☘☘☘☘☘☘🌻🌺🙏
शारदीय नवरात्र महोत्सव २०२६
🌺🪷 आज माळ पाचवी 🪷🌺
🚩🙏 ललिता पंचमी 🙏🚩
+4
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
गुरुवार, दि.१५ ऑक्टोबर २०२६
🌺 नित्य पूजा 🌸
🪔 काकडा आरती 🪔
🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती,
श्रीक्षेत्र पंढरपूर, जि.सोलापूर
🦚🌅🌅🌺🔱🙏🔱🌺🌅🌅🦚
अश्विन शुक्लपक्ष पंचमी
(आज ललिता पंचमी)
शारदीय नवरात्र उत्सव २०२६ निमित्त सर्व हिंदू भाविक भक्तांना मंगलमय शुभेच्छा
🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕
अश्विन शुक्लपक्ष चतुर्थी
बुधवार, दि.१४-१०-२०२६
शारदीय नवरात्र उत्सवाची चौथी माळ श्री.रुक्मिणीमातेस पारंपरिक देवी सरस्वती पोशाख व अलंकार व श्री.विठ्ठलास पारंपरिक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले आहे तसेच श्री व्यंकटेश भगवान, देवी महालक्ष्मी, देवी सत्यभामा आणि देवी राधिका यांची विशेष अलंकारिक पूजा..
🙏🌺🌻☘☘☘☘☘☘🌻🌺🙏
शारदीय नवरात्र महोत्सव २०२६
🌺🪷 आज माळ चौथी 🪷🌺
