Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
رفتن به کانال در Telegram
نمایش بیشتر
📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 256 مشترک است و جایگاه 8 120 را در دسته آموزش و رتبه 17 404 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 256 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 08 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -429 و در ۲۴ ساعت گذشته برابر -14 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 7.11% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.89% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 1 725 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 944 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
توضیحی برای کانال ارائه نشده است.
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 09 ژوئیه, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
24 256
مشترکین
-1424 ساعت
-1137 روز
-42930 روز
آرشیو پست ها
🔰डलहौसीचे साम्राज्यावादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही १८५७ च्या उठावाची .... कारणे
क्रांतिसिंह नाना पाटलांनी कोणत्या जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना केली होती. (यवतमाळ तलाठी भरती 2016)
इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली. यवतमाळ तलाठी भरती
▪️संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यातील आहे❓
🔰एस रमन यांची PFRDA चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती
🔹दीपक मोहंती यांच्या जागी डेप्युटी कॅग एस. रमन यांची पीएफआरडीए अध्यक्षपदी ५ वर्षे किंवा वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे.
🔸ते १९९१ च्या बॅचचे आयए अँड एएस अधिकारी आहेत आणि त्यांनी पूर्वी सिडबीचे सीएमडी (२०२१-२०२४) म्हणून काम पाहिले होते.
🔹पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ही भारतातील पेन्शनच्या एकूण देखरेख आणि नियमनासाठी नियामक संस्था आहे.
२००३ मध्ये स्थापना झाली.
🔰BPCL ने युवा खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती सुरू केली
🔸भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ने १३-२५ वयोगटातील भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी क्रीडा शिष्यवृत्ती उपक्रम सुरू केला.
🔹क्रिकेट, हॉकी, टेनिस आणि इतर खेळांमधीलH खेळाडूंना मासिक वेतन आणि क्रीडा किट मिळतील.
🔸आर्थिक आव्हाने कमी करण्यासाठी या योजनेत प्रशिक्षण आणि स्पर्धेचा खर्च समाविष्ट आहे.
▪️1857 च्या उठावाबद्दल 'पाहिले स्वतंत्र युद्ध' असे उद्गार कोणी काढले❓
कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली ?
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरूवात कधी केली ?
ब्रिटिश सत्ताविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतीकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली ?
झाशीचा राजा गंगाधराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव _________
▪️खालीलपैकी "महापौर" हा शब्दप्रयोग सर्व प्रथम कोणी केला❓
◾पृथ्वीचा किती टक्के भूभाग हा पाण्याने व्यापलेला आहे ?
