uz
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Kanalga Telegram’da o‘tish

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Prep+ By Dr. Shailesh J Kolekar analitikasi

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 24 256 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 8 120-o'rinni va Hindiston mintaqasida 17 404-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 24 256 obunachiga ega bo‘ldi.

08 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -429 ga, so‘nggi 24 soatda esa -14 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 7.11% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 3.89% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 1 725 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 944 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 5 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Kanal uchun tavsif kiritilmagan.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 09 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

24 256
Obunachilar
-1424 soatlar
-1137 kunlar
-42930 kunlar
Postlar arxiv
🔰पालेगारांचा उठाव या भागात झाला.
Anonymous voting

🔰डलहौसीचे साम्राज्यावादी धोरण, तैनाती फौज, दत्तक वारसा नामंजूर ही १८५७ च्या उठावाची .... कारणे
Anonymous voting

क्रांतिसिंह नाना पाटलांनी कोणत्या जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना केली होती. (यवतमाळ तलाठी भरती 2016)
Anonymous voting

इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली. यवतमाळ तलाठी भरती
Anonymous voting

▪️संत गाडगे महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या दोघांची जन्मभूमी कोणत्या जिल्ह्यातील आहे❓
Anonymous voting

🔰एस रमन यांची PFRDA चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती 🔹दीपक मोहंती यांच्या जागी डेप्युटी कॅग एस. रमन यांची पीएफआरडीए अध्यक्षपद
🔰एस रमन यांची PFRDA चे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती 🔹दीपक मोहंती यांच्या जागी डेप्युटी कॅग एस. रमन यांची पीएफआरडीए अध्यक्षपदी ५ वर्षे किंवा वयाच्या ६५ व्या वर्षापर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे. 🔸ते १९९१ च्या बॅचचे आयए अँड एएस अधिकारी आहेत आणि त्यांनी पूर्वी सिडबीचे सीएमडी (२०२१-२०२४) म्हणून काम पाहिले होते. 🔹पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ही भारतातील पेन्शनच्या एकूण देखरेख आणि नियमनासाठी नियामक संस्था आहे. २००३ मध्ये स्थापना झाली.

🔰BPCL ने युवा खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती सुरू केली 🔸भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ने १३-२५ वयोगटातील भारतीय खे
🔰BPCL ने युवा खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती सुरू केली 🔸भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ने  १३-२५ वयोगटातील भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी क्रीडा शिष्यवृत्ती उपक्रम सुरू केला. 🔹क्रिकेट, हॉकी, टेनिस आणि इतर खेळांमधीलH खेळाडूंना मासिक वेतन आणि क्रीडा किट मिळतील. 🔸आर्थिक आव्हाने कमी करण्यासाठी या योजनेत प्रशिक्षण आणि स्पर्धेचा खर्च समाविष्ट आहे.

▪️1857 च्या उठावाबद्दल 'पाहिले स्वतंत्र युद्ध' असे उद‍्गार कोणी काढले❓
Anonymous voting

कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली ?
Anonymous voting

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरूवात कधी केली ?
Anonymous voting

ब्रिटिश सत्ताविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतीकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली ?
Anonymous voting

झाशीचा राजा गंगाधराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव _________
Anonymous voting

निजामशाहीचे संस्थापक कोण आहेत ?
Anonymous voting

'जय जवान , जय किसान' ची घोषणा कोणी दिली ?
Anonymous voting

महानुभाव पंथाची स्थापना कोणी केली
Anonymous voting

▪️बुद्धिबळ खेळाचा जन्म कोणत्या देशात झाला❓
Anonymous voting

▪️खालीलपैकी "महापौर" हा शब्दप्रयोग सर्व प्रथम कोणी केला❓
Anonymous voting

◾महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ?
Anonymous voting

◾पृथ्वीचा किती टक्के भूभाग हा पाण्याने व्यापलेला आहे ?
Anonymous voting

◾पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे ?
Anonymous voting

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar - Telegram kanali @prep_plus statistikasi va tahlili