Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
رفتن به کانال در Telegram
نمایش بیشتر
📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 256 مشترک است و جایگاه 8 120 را در دسته آموزش و رتبه 17 404 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 256 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 08 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -429 و در ۲۴ ساعت گذشته برابر -14 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 7.11% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.89% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 1 725 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 944 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
توضیحی برای کانال ارائه نشده است.
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 09 ژوئیه, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
24 256
مشترکین
-1424 ساعت
-1137 روز
-42930 روز
آرشیو پست ها
◾१२ साखर उतारा असणाऱ्या कारखान्यात एक टन ऊसापासून किती साखर तयार होईल ?
🔰जम्मू आणि काश्मीरमध्ये महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू केली
🔹जम्मू आणि काश्मीरमध्ये महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू केली, ज्याचा उद्देश प्रवासातील आराम आणि सोय वाढवणे आहे.
🔸शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात मंत्री सतीश शर्मा आणि सकिना इटू यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे अनावरण करण्यात आले.
🔹या उपक्रमामुळे या प्रदेशातील महिलांना अधिक गतिशीलता आणि आधार मिळण्याची अपेक्षा आहे.
🔰आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून 'झिरो पॉवर्टी - P4' ची सुरुवात
🔹आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडून सुवर्णद्रा 2047 व्हिजन अंतर्गत 'झिरो पॉवर्टी - P4' उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
🔸उद्दिष्ट: 2029 पर्यंत दारिद्र्यमुक्त आंध्रप्रदेश सुनिश्चित करणे.
🔹'P4' म्हणजे 'पब्लिक, प्रायव्हेट, पीपल पार्टनरशिप' आणि 'झिरो पॉवर्टी अर्थात शून्य दारिद्र्य' साध्य करणे हे सुवर्ण आंध्र-2047 चे (10 तत्त्वांपैकी) एक तत्त्व आहे.
वल्लभभाई पटेल यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ❓
🎖🎖🎖🎖🎖
कोणत्या चळवळीदरम्यान सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी देण्यात आली ❓
शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला ?
खालील पैकी कोणता ॲक्ट लॉर्ड लिटन शी संबंधित नाही.?
Q.) सत्य विधाने ओळखा.
अ.) 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसने कॉर्नवॉलिस संहितेआधारे कलेक्टरकडे सोपविलेले न्यायीक व फौजदारीशी संबंधीत अधिकार काढून घेतले. ब.) लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायम धारा पद्धत बिहार आणि बंगाल प्रांतात सुरु केली.
खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली?
१८७२ मध्ये एका पठाणांचे अंदमान बेटावर _____यांचा खून केला
1952 साली 'संयुक्त महाराष्ट्र' नावाचे साप्ताहिक कोणी सुरू केले?
भारतीय राष्ट्रसभेचे ग्रामीण भागातील प्रथम अधिवेशन फैजपूर काँग्रेस चे अध्यक्ष पद कोणी भूषवले होते ?
त्यांनी प्रशासनाचे भारतीयीकरण केले . त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला . त्यांनी आमर्स अक्ट रद्द केला . ते कोण होते ?
🔰पंजाब झज्जर-बचौली येथे पहिली बिबट्या सफारी सुरू करणार आहे
🔹पंजाब सरकार झज्जर-बचौली वन्यजीव अभयारण्याला पहिले बिबट्या सफारी आणि इको-टुरिझम हब म्हणून विकसित करण्याची योजना आखत आहे.
🔸२०२५-२६ च्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या या हालचालीचा उद्देश पर्यटन आणि वन्यजीव संवर्धनाला चालना देणे आहे.
🔹नांगल हे राज्यातील पुढील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद.
🔰पंजाब झज्जर-बचौली येथे पहिली बिबट्या सफारी सुरू करणार आहे
🔹पंजाब सरकार झज्जर-बचौली वन्यजीव अभयारण्याला पहिले बिबट्या सफारी आणि इको-टुरिझम हब म्हणून विकसित करण्याची योजना आखत आहे.
🔸२०२५-२६ च्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या या हालचालीचा उद्देश पर्यटन आणि वन्यजीव संवर्धनाला चालना देणे आहे.
🔹नांगल हे राज्यातील पुढील प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद.
🌺 खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांने शांताबाई नावाच्या आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह लावून दिला होता?
महात्मा फुले हे सामाजिक गुलामगिरी विरुद्ध बंड करणारे पहिले पहिले पुरुष होतं असे कोणी म्हंटले आहे?
लोकमान्य टिळकांच्या पुरस्कार केलेल्या चतु:सुत्रींचा योग्य गट ओळखा ?
▪️सविंधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना --------------- रोजी स्वीकारली.
