Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
رفتن به کانال در Telegram
نمایش بیشتر
📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 231 مشترک است و جایگاه 8 129 را در دسته آموزش و رتبه 17 419 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 231 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 10 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -432 و در ۲۴ ساعت گذشته برابر -24 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 7.18% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.83% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 1 739 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 928 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
توضیحی برای کانال ارائه نشده است.
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 11 ژوئیه, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
24 231
مشترکین
-2424 ساعت
-1187 روز
-43230 روز
آرشیو پست ها
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
सावरकर बंधुंनी सन 1904 मध्ये नाशिक येथे कोणत्या क्रांतीकारी संघटनेची स्थापना केली?
अनुक्रमे पहिले व दुसरे वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे व पंडित नेहरू हे आहेत तर तिसरे कोण?
कर सहायक (Tax Assistance ) 2023 अंतिम निकाल
⭐️OPEN General - 268
⭐️OPEN General Female - 250
⭐️OPEN General Sports- 228
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक
◾️अंतिम शिफारस यादी
◾️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक -
◾️अंतिम गुणवत्ता यादी
🔸RRB JE CBT-01 SCORE CARD OUT
लिंक 👇
https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1907/91775/login.html
🔸ICDS मुख्यसेविका first response sheet उपलब्ध 🔥
लिंक 👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/login.html
🔸Bmc निरीक्षक New response sheet उपलब्ध
पाहून घ्या
Link 👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html
🔸BARTI Update🔥
IBPS निवासी पुणे ई-निविदा रद्द करण्याची सूचना.
Join👉 @MPSCCURRENT2025
🔰PM किसान apk fraud update
🔹अनोळखी लिंक Click करू नका.
🔸OTP देऊ नका.
🔹Apk apps वापरू नका. ✅️
रानडे, गांधी आणि जिना या ग्रंथाचे लेखक कोण आहे?
नागपूर हे शहर....... द्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते........च्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले.
Q. खालील पंक्ती कोणी म्हंटल्या होत्या.
शिवबांच्या गुरुपती शोभते | जिजाऊ माता ती देवी | भगवा भंगड गुरू बनविती | नसताना आधार ||
उगवती पिढी केवळ अर्ज विनंत्या नि समाधानी होणार नाही.दहशतवाद संपवण्याचा एकच मार्ग मला दिसतो आहे तो म्हणजे सत्याग्रह असे गांधीजींनी कोणाला पत्रांद्वारे कळवले❓
Q. 1864 साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ' विधवा विवाह ' या ग्रंथाचा मराठीत अनुवाद कोणी केला
Q. रामकृष्ण विठ्ठल लाड यांच्याविषयी खालीलपैकी अचूक विधाने ओळखा.
१) ईस्ट इंडिया असोसिएशन च्या कोलकत्ता शाखेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. २) मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन संचालक मंडळात ते दुसरे हिंदी सदस्य म्हणून कार्यरत होते.
Q. नाना शंकरशेट यांच्या विनंतीस मान देऊन रामकृष्ण विठ्ठल लाड यांनी_______ नाटक हिंदी मध्ये भाषांतर करून त्याचा मुंबईत प्रयोग घडवून आणला.
🔰भारत दुसऱ्या आशियाई योगासन स्पर्धेचे आयोजन करणार आहे.
🔹दुसरी आशियाई योगासन स्पर्धा २९ ते ३१ मार्च दरम्यान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये होणार आहे, ज्यामध्ये १६ देश सहभागी होतील.
🔸ऑलिंपिक कौन्सिल ऑफ एशियाच्या पाठिंब्याने आयोजित या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर योगासनाचा प्रचार करणे आहे.
🔹ऑलिंपिक अभ्यासक्रमात योगासनाचा समावेश करण्यासाठी एक रोडमॅप तयार करण्याचेही उद्दिष्ट आहे.
🔰मनन कुमार मिश्रा यांची ७ व्या कार्यकाळासाठी बीसीआय अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली.
🔹मनन कुमार मिश्रा यांची सलग सातव्यांदा बीसीआय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
🔸वकिलांच्या कायद्याअंतर्गत प्रस्तावित वकिल सुधारणा विधेयक आणि तरुण वकिलांसाठी कल्याणकारी उपाययोजना.
🔹वकिलांच्या कल्याणासाठी, वकिलांच्या संरक्षणासाठी कायदा आणि प्रमुख कायदेशीर धोरणांवर चर्चा करण्यासाठी १७ मे रोजी राष्ट्रीय बैठक होणार आहे.
