Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
رفتن به کانال در Telegram
نمایش بیشتر
📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 24 231 مشترک است و جایگاه 8 129 را در دسته آموزش و رتبه 17 419 را در منطقه الهند دارد.
📊 شاخصهای مخاطب و پویایی
از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 24 231 مشترک جذب کرده است.
بر اساس آخرین دادهها در تاریخ 10 ژوئیه, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -432 و در ۲۴ ساعت گذشته برابر -24 بوده و همچنان دسترسی گستردهای حفظ شده است.
- وضعیت تأیید: تأیید نشده
- نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 7.18% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 3.83% واکنش نسبت به کل مشترکان کسب میکند.
- دسترسی پستها: هر پست به طور میانگین 1 739 بازدید دریافت میکند. در اولین روز معمولاً 928 بازدید جمعآوری میشود.
- واکنشها و تعامل: مخاطبان بهطور فعال حمایت میکنند؛ میانگین واکنش به هر پست 5 است.
📝 توضیح و سیاست محتوایی
توضیحی برای کانال ارائه نشده است.
به لطف بهروزرسانیهای پرتکرار (آخرین داده در تاریخ 11 ژوئیه, 2026)، کانال همواره بهروز و دارای دسترسی بالاست. تحلیلها نشان میدهد مخاطبان بهطور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کردهاند.
24 231
مشترکین
-2424 ساعت
-1187 روز
-43230 روز
آرشیو پست ها
आझाद हिंद सेनेतील महिलांच्या झाशी राणी फलटणचे नेतृत्व कोणाकडे हाेते ?
1888 मध्ये अलाहाबाद येथे भरलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष जॉर्ज युल हे ___________होते.
PYQ.....Combine 2019
1919 चा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफोर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली?
PYQ
1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्यात आली?
त्यांनी प्रशासनाचे भारतीयीकरण केले . त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला . त्यांनी आमर्स अक्ट रद्द केला . ते कोण होते ?
▪️इ.स.1857 च्या विद्रोहाचे मुख्य कारण काय होते❓
सती बंदीची चळवळ खालीलपैकी कोणी मुख्य भूमिका बजावली होती ?
🔰नीती आयोगाच्या अहवालातील महत्त्वाचे निष्कर्ष
🔹महिलांचा स्व-निरीक्षण आधार २०२३ मध्ये १७.८९% होता, जो २०२४ मध्ये १९.४३% पर्यंत वाढला.
नॉन-मेट्रो नेतृत्व: मेट्रो क्षेत्रांमध्ये ३०% च्या तुलनेत नॉन-मेट्रो क्षेत्रांमध्ये ४८% वाढ.
🔸महिलांच्या सुवर्ण कर्जाच्या वाट्यात ६% वाढ झाली, जी वाढती आर्थिक समावेशकता दर्शवते.
🔹प्रादेशिक ट्रेंड: महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये ४९% महिला स्व-निरीक्षण करत होत्या.
🔰पंचायती राज मंत्रालयाने सशक्त पंचायत-नेत्री अभियान सुरू केले
🔹पंचायती राज मंत्रालय ४ मार्च २०२५ रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे सशक्त पंचायत-नेत्री अभियान सुरू करणार आहे.
🔸या कार्यक्रमात स्थानिक प्रशासनात महिलांच्या सहभागावर भर देण्यात आला, जसे की "पीआरआयमध्ये महिलांचा सहभाग आणि नेतृत्व: स्थानिक स्वराज्यातील गतिमानता बदलणे."
🔹प्रमुख उपक्रम: १,२००+ महिला नेत्या, लिंग हिंसाचार कायद्याचा प्राथमिक अभ्यास आणि WER सत्कार.
Questions.
आर्य समाजाची स्थापना कोणी केली आहे?
[नागपूर लोहमार्ग पोलिस 2018]
कोणी 1904 साली पुण्यात श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज या संस्थेची स्थापना केली ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधित घटना कोणती ?
1857 च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सुत्रधार कोण होते?
राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्या होत्या?
स्वामी विवेकानंद अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो - आर्ट इन्स्टिट्यूट येथे _____ साली सर्वधर्मीय परिषदेत उपस्थित होते.
ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी केव्हा देण्यात आली ?
🎯 बहुजन समाजाला हक्कांची जाणीव करून देणारे आणि प्रस्थापितांच्या अन्यायविरुद्ध लढणारे महामानव म्हणजेच........
🎯 समाजसुधारक ओळखा ;
अ.) त्यांना आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीचे प्रणेते म्हणून ओळखले जाते. ब.) एक क्रांतिकारी व कर्ते सुधारक म्हणून त्यांचा लौकिक आहे. क.) जन्म इ.स.11 एप्रिल 1827 रोजी पुणे येथे झाला.
