ar
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

الذهاب إلى القناة على Telegram

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 231 مشتركاً، محتلاً المرتبة 8 129 في فئة التعليم والمرتبة 17 419 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 231 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 10 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -432، وفي آخر 24 ساعة بمقدار -24، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 7.18‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.83‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 739 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 928 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.

📝 الوصف وسياسة المحتوى

وصف القناة غير متوفر.

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 11 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

24 231
المشتركون
-2424 ساعات
-1187 أيام
-43230 أيام
أرشيف المشاركات
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous voting

सावरकर बंधुंनी सन 1904 मध्ये नाशिक येथे कोणत्या क्रांतीकारी संघटनेची स्थापना केली?
Anonymous voting

अनुक्रमे पहिले व दुसरे वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे व पंडित नेहरू हे आहेत तर तिसरे कोण?
Anonymous voting

कर सहायक (Tax Assistance ) 2023 अंतिम निकाल ⭐️OPEN General - 268 ⭐️OPEN General Female - 250 ⭐️OPEN General Sports- 228
कर सहायक (Tax Assistance ) 2023 अंतिम निकाल ⭐️OPEN General - 268 ⭐️OPEN General Female - 250 ⭐️OPEN General Sports- 228

जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक ◾️अंतिम शिफारस यादी

◾️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक - ◾️अंतिम गुणवत्ता यादी

🔸RRB JE CBT-01 SCORE CARD OUT लिंक 👇 https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1907/91775/login.html

🔸ICDS मुख्यसेविका first response sheet उपलब्ध 🔥 लिंक 👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/login.html

🔸Bmc निरीक्षक New response sheet उपलब्ध पाहून घ्या Link 👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/login.html

🔸BARTI Update🔥 IBPS निवासी पुणे ई-निविदा रद्द करण्याची सूचना. Join👉 @MPSCCURRENT2025
🔸BARTI Update🔥 IBPS निवासी पुणे ई-निविदा रद्द करण्याची सूचना. Join👉 @MPSCCURRENT2025

🔰PM किसान apk fraud update 🔹अनोळखी लिंक Click करू नका. 🔸OTP देऊ नका. 🔹Apk apps वापरू नका. ✅️
🔰PM किसान apk fraud update 🔹अनोळखी लिंक Click करू नका. 🔸OTP देऊ नका. 🔹Apk apps वापरू नका. ✅️

रानडे, गांधी आणि जिना या ग्रंथाचे लेखक कोण आहे?
Anonymous voting

नागपूर हे शहर....... द्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते........च्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले.
Anonymous voting

Q. खालील पंक्ती कोणी म्हंटल्या होत्या. शिवबांच्या गुरुपती शोभते | जिजाऊ माता ती देवी | भगवा भंगड गुरू बनविती | नसताना आधार ||
Anonymous voting

उगवती पिढी केवळ अर्ज विनंत्या नि समाधानी होणार नाही.दहशतवाद संपवण्याचा एकच मार्ग मला दिसतो आहे तो म्हणजे सत्याग्रह असे गांधीजींनी कोणाला पत्रांद्वारे कळवले❓
Anonymous voting

Q. 1864 साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या ' विधवा विवाह ' या ग्रंथाचा मराठीत अनुवाद कोणी केला
Anonymous voting

Q. रामकृष्ण विठ्ठल लाड यांच्याविषयी खालीलपैकी अचूक विधाने ओळखा. १) ईस्ट इंडिया असोसिएशन च्या कोलकत्ता शाखेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. २) मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन संचालक मंडळात ते दुसरे हिंदी सदस्य म्हणून कार्यरत होते.
Anonymous voting

Q. नाना शंकरशेट यांच्या विनंतीस मान देऊन रामकृष्ण विठ्ठल लाड यांनी_______ नाटक हिंदी मध्ये भाषांतर करून त्याचा मुंबईत प्रयोग घडवून आणला.
Anonymous voting

🔰भारत दुसऱ्या आशियाई योगासन स्पर्धेचे आयोजन करणार आहे. 🔹दुसरी आशियाई योगासन स्पर्धा २९ ते ३१ मार्च दरम्यान नवी दिल्लीतील इं
🔰भारत दुसऱ्या आशियाई योगासन स्पर्धेचे आयोजन करणार आहे. 🔹दुसरी आशियाई योगासन स्पर्धा २९ ते ३१ मार्च दरम्यान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये होणार आहे, ज्यामध्ये १६ देश सहभागी होतील. 🔸ऑलिंपिक कौन्सिल ऑफ एशियाच्या पाठिंब्याने आयोजित या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर योगासनाचा प्रचार करणे आहे. 🔹ऑलिंपिक अभ्यासक्रमात योगासनाचा समावेश करण्यासाठी एक रोडमॅप तयार करण्याचेही उद्दिष्ट आहे.

🔰मनन कुमार मिश्रा यांची ७ व्या कार्यकाळासाठी बीसीआय अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली. 🔹मनन कुमार मिश्रा यांची सलग सातव्यांदा बीस
🔰मनन कुमार मिश्रा यांची ७ व्या कार्यकाळासाठी बीसीआय अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली. 🔹मनन कुमार मिश्रा यांची सलग सातव्यांदा बीसीआय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. 🔸वकिलांच्या कायद्याअंतर्गत प्रस्तावित वकिल सुधारणा विधेयक आणि तरुण वकिलांसाठी कल्याणकारी उपाययोजना. 🔹वकिलांच्या कल्याणासाठी, वकिलांच्या संरक्षणासाठी कायदा आणि प्रमुख कायदेशीर धोरणांवर चर्चा करण्यासाठी १७ मे रोजी राष्ट्रीय बैठक होणार आहे.