fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

رفتن به کانال در Telegram

Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

کانال Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 22 722 مشترک است و جایگاه 8 814 را در دسته آموزش و رتبه 17 565 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 22 722 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 04 نوامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -366 و در ۲۴ ساعت گذشته برابر -11 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 5.06% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 2.76% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 1 150 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 627 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 3 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 05 نوامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

22 722
مشترکین
-1124 ساعت
-817 روز
-36630 روز
آرشیو پست ها
मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
Anonymous voting

ज्ञानेश्वरी (भावर्त दीपिका ) हे ग्रंथ कोणी लिहिले
Anonymous voting

कहेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे
Anonymous voting

🔰महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 🔸प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती साठी वेबलिंक सुरु झाली आहे. ♦️👉लिंक :- https
🔰महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 🔸प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती साठी वेबलिंक सुरु झाली आहे. ♦️👉लिंक :- https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey ♦️👉शेवटची तारीख: - 09 जून 2025

🔰SET ( सेट ) परिक्षेचे हॉल तिकीट आले आहेत ➡️ Link https://setexam.unipune.ac.in/Login.aspx
🔰SET ( सेट ) परिक्षेचे हॉल तिकीट आले आहेत ➡️ Link https://setexam.unipune.ac.in/Login.aspx

कुऱ्हाड हे वृत्तपत्र कोणी सुरू केले❓
Anonymous voting

अनुक्रमे पहिले व दुसरे वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे व पंडित नेहरू हे आहेत तर तिसरे कोण?
Anonymous voting

खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधीत नाही?
Anonymous voting

आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात?
Anonymous voting

🔰पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आहे? अ) त्यांनी १९८० मध्ये पीपल्स वॉर ग्रुप स्थापन केले. ब) त्यांनी गनिमी पथके ही स्थापन केली. क) गनिमी पथकांना 'दालमा' असे ही म्हणत.
Anonymous voting

🔰१९८० नंतर पंजाबमध्ये असंतोष व तणाव निर्माण झाला कारण: अ) खलिस्तानची मागणी ब) रावी व बियासच्या पाण्यावरून राजस्थाशी तंटा क) चंदिगडची पंजाबसाठी मागणी ङ) अकालींना केंद्रात वरच्या जागांची मागणी
Anonymous voting

🔰पंडित नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकांची कालक्रमानुसार मांडणी करा. अ) ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी ब) द डिस्कवरी ऑफ इंडिया क) अॅन ऑटोबायोग्राफी
Anonymous voting

🔰ऑपरेशन स्पायडर वेब (Operatsija "Pavutyna") (युक्रेन) 🔹उद्दिष्ट: रशियाच्या लांब पल्ल्याच्या बॉम्बर विमानांना आणि हवाई तळांन
🔰ऑपरेशन स्पायडर वेब (Operatsija "Pavutyna") (युक्रेन) 🔹उद्दिष्ट: रशियाच्या लांब पल्ल्याच्या बॉम्बर विमानांना आणि हवाई तळांना लक्ष्य करणे. 🔸वेळ: 1 जून 2025 रोजी एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला. 🔹लक्ष्य केलेली ठिकाणे: रशियातील पाच प्रमुख हवाई तळ – बेलाया, डायगिलेवो, इव्हानोवो सेव्हर्नी, ओलेन्या आणि उक्रेनका. 🔸ड्रोनचा वापर: मोठ्या संख्येने (युक्रेननुसार 117) ड्रोन वापरले गेले. 🔹नुकसान: युक्रेनने 40 हून अधिक रशियन विमानांचे नुकसान झाल्याचा दावा केला, रशियानेही नुकसानीची पुष्टी केली. 🔸रणनीती: ड्रोन गुप्तपणे ट्रकमधून रशियात हल्ला करण्याची क्षमता दर्शविली, ज्यामुळे युद्धाच्या रणनीतीत मोठा बदल झाला.

🔰जागतिक पर्यावरण दिन: : ५ जून २०२५ 🔹थीम 2025 : "Beat Plastic Pollution" (प्लास्टिक प्रदूषणावर मात करा) 🔸यजमान देश: दक्षिण
🔰जागतिक पर्यावरण दिन: : ५ जून २०२५ 🔹थीम 2025 : "Beat Plastic Pollution" (प्लास्टिक प्रदूषणावर मात करा) 🔸यजमान देश: दक्षिण कोरिया 🔹सुरुवात: १९७३ पासून दरवर्षी

Q. ग्रँट मेडिकल कॉलेजने घेतलेल्या परीक्षेत 29 विद्यार्थ्यांमधून 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यापैकी किती हिंदू विद्यार्थ्यांचा समावेश होता आणि कोण - कोण होते.
Anonymous voting

Q. संमतीवयाच्या कायद्याचे समर्थक कोण होते? १) न्या. काशिनाथ तेलंग २) रावबहादूर कृ. ल. नूलकर ३) गोपाळ गणेश आगरकर ४) न्या. रानडे ५) डॉ. रामकृष्ण नूलकर
Anonymous voting

पुण्यात "हिंदू हॉस्पिटल" कोणी सुरु केले?
Anonymous voting

🔸Group c answer key✅

जाहिरात क्रमांक 106/2025 महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 करीता अर्ज सादर करण्यास व ऑनलाईन पध्दतीने
जाहिरात क्रमांक 106/2025 महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2024 करीता अर्ज सादर करण्यास व ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्काचा भरणा करण्यास दिनांक 5 जून 2025 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting