es
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Ir al canal en Telegram

📈 Análisis del canal de Telegram Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

El canal Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 24 213 suscriptores, ocupando la posición 8 130 en la categoría Educación y el puesto 17 423 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 24 213 suscriptores.

Según los últimos datos del 11 julio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -432, y en las últimas 24 horas de -12, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 7.18%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 3.79% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 1 738 visualizaciones. En el primer día suele acumular 918 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 5.

📝 Descripción y política de contenido

No se ha proporcionado la descripción del canal.

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 12 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

24 213
Suscriptores
-1224 horas
-1037 días
-43230 días
Archivo de publicaciones
▪️-------------- ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती.
Anonymous voting

▪️1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर ----------- यांचा खून केला. (महत्वाचा प्रश्न)
Anonymous voting

▪️आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार -------------- ने सुरू केले.
Anonymous voting

🔰INDvsPAK- भारताने पुन्हा बाजी मारली ⚫चॅम्पियन्स ट्रॉफीत आज झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. ⚫पाकिस्तान
🔰INDvsPAK- भारताने पुन्हा बाजी मारली ⚫चॅम्पियन्स ट्रॉफीत आज झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. ⚫पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतासमोर 242 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने 6 गडी राखून हे आव्हान पूर्ण केले.

14000 ! कोहलीने केला मोठा पराक्रम ⚫पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारताच्या विराट कोहलीने 15 धावा करत मोठा पराक्रम केला आहे. त
14000 ! कोहलीने केला मोठा पराक्रम ⚫पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारताच्या विराट कोहलीने 15 धावा करत मोठा पराक्रम केला आहे. त्याने वनडेत 14 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने 287 सामन्यांत हा पराक्रम केला. ⚫ एकदिवसीय सामन्यात 14000 धावा करणारा विराट कोहली दुसरा भारतीय आणि जगातील तिसरा फलंदाज ठरला. ⚫ याआधी सचिन तेंडुलकरने 350 इनिंग्समध्ये आणि कुमार संगकाराने 378 इनिंग्समध्ये हा टप्पा पूर्ण केला.

● प्रश्न : हा पेशवाईनंतरचा मुंबई इलख्याचा पहिला गव्हर्नर बनला.
Anonymous voting

हिंदू लेडीज सोशल क्लब ची स्थापना कोणी व केव्हा केली?
Anonymous voting

रानडे, गांधी आणि जिना या ग्रंथाचे लेखक कोण आहे?
Anonymous voting

🎯 1922 च्या साराबंदी मोहिमेचे नेतृत्व कोणी केली ?
Anonymous voting

Q. सन्मानबोधक निराप्रितसमाज ही संस्था कोणी स्थापन केली ?
Anonymous voting

"इंग्रज या जगातच नसते, तर काही बिघडले नसते". हे तडफदार विधान खालील पैकी कोणाचे आहे?
Anonymous voting

महाराष्ट्रात गडकर्‍यांचे बंड कोणत्या ठिकाणी झाले होते?
Anonymous voting

● प्रश्न : हा पेशवाईनंतरचा मुंबई इलख्याचा पहिला गव्हर्नर बनला.
Anonymous voting

हिंदू लेडीज सोशल क्लब ची स्थापना कोणी व केव्हा केली?
Anonymous voting

रानडे, गांधी आणि जिना या ग्रंथाचे लेखक कोण आहे?
Anonymous voting

🔰आशियाई आर्थिक संवाद २०२५ पुण्यात सुरू 🔹परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे आंतरराष्ट्रीय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क
🔰आशियाई आर्थिक संवाद २०२५ पुण्यात सुरू 🔹परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे आंतरराष्ट्रीय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आशिया आर्थिक संवाद (AED) च्या 9 व्या आवृत्तीची सुरुवात पुण्यात झाली. 🔸AED हा भू-अर्थशास्त्रावरील MEA चा वार्षिक प्रमुख 'ट्रॅक १.५ संवाद' आहे, जो जागतिक आर्थिक आव्हाने आणि लवचिकता यांना तोंड देतो. 🔹या संवादाचा विषय "विखंडनाच्या युगात आर्थिक लवचिकता आणि पुनरुत्थान" आहे.

🔰गुलवीर सिंगने ५००० मीटर इनडोअर शर्यतीत नवा भारतीय आणि आशियाई विक्रम प्रस्थापित केला 🔹बोस्टनमधील बीयू टेरियर डीएमआर चॅलेंजम
🔰गुलवीर सिंगने ५००० मीटर इनडोअर शर्यतीत नवा भारतीय आणि आशियाई विक्रम प्रस्थापित केला 🔹बोस्टनमधील बीयू टेरियर डीएमआर चॅलेंजमध्ये १२:५९.७७ वेळ नोंदवत, गुलवीर सिंग हा पुरूषांच्या ५००० मीटर इनडोअर शर्यतीत १३ मिनिटांचा अडथळा पार करणारा पहिला भारतीय ठरला. 🔸त्याच्या कामगिरीने एक नवीन राष्ट्रीय विक्रम आणि आशियाई ५००० मीटर शर्यतीचा ट्रॅक रेकॉर्ड प्रस्थापित केला. 🔹त्याने गेल्या आठवड्यात ३००० मीटर इनडोअर स्पर्धेत ७:३८.२६ वेळ नोंदवत एक नवीन राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला.

🎯 खालीलपैकी 1857 च्या उठावाची पूर्वनियोजित तारखेच्या अगोदर मंगल पांडे याने मेजर ह्युसनवर कधी गोळी झाडली❓
Anonymous voting

🎯 खालीलपैकी 1857 च्या उठावाची पूर्वनियोजित तारीख कोणती❓
Anonymous voting

संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला?
Anonymous voting