Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 223 مشتركاً، محتلاً المرتبة 8 129 في فئة التعليم والمرتبة 17 419 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 223 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 10 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -432، وفي آخر 24 ساعة بمقدار -24، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 7.18%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.83% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 739 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 928 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 5.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 11 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 223
المشتركون
-2424 ساعات
-1187 أيام
-43230 أيام
أرشيف المشاركات
▪️-------------- ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती.
▪️1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर ----------- यांचा खून केला.
(महत्वाचा प्रश्न)
▪️आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार -------------- ने सुरू केले.
🔰INDvsPAK- भारताने पुन्हा बाजी मारली
⚫चॅम्पियन्स ट्रॉफीत आज झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे.
⚫पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतासमोर 242 धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने 6 गडी राखून हे आव्हान पूर्ण केले.
14000 ! कोहलीने केला मोठा पराक्रम
⚫पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात भारताच्या विराट कोहलीने 15 धावा करत मोठा पराक्रम केला आहे. त्याने वनडेत 14 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने 287 सामन्यांत हा पराक्रम केला.
⚫ एकदिवसीय सामन्यात 14000 धावा करणारा विराट कोहली दुसरा भारतीय आणि जगातील तिसरा फलंदाज ठरला.
⚫ याआधी सचिन तेंडुलकरने 350 इनिंग्समध्ये आणि कुमार संगकाराने 378 इनिंग्समध्ये हा टप्पा पूर्ण केला.
● प्रश्न :
हा पेशवाईनंतरचा मुंबई इलख्याचा पहिला गव्हर्नर बनला.
हिंदू लेडीज सोशल क्लब ची स्थापना कोणी व केव्हा केली?
रानडे, गांधी आणि जिना या ग्रंथाचे लेखक कोण आहे?
🎯 1922 च्या साराबंदी मोहिमेचे नेतृत्व कोणी केली ?
Q. सन्मानबोधक निराप्रितसमाज ही संस्था कोणी स्थापन केली ?
"इंग्रज या जगातच नसते, तर काही बिघडले नसते". हे तडफदार विधान खालील पैकी कोणाचे आहे?
महाराष्ट्रात गडकर्यांचे बंड कोणत्या ठिकाणी झाले होते?
● प्रश्न :
हा पेशवाईनंतरचा मुंबई इलख्याचा पहिला गव्हर्नर बनला.
हिंदू लेडीज सोशल क्लब ची स्थापना कोणी व केव्हा केली?
रानडे, गांधी आणि जिना या ग्रंथाचे लेखक कोण आहे?
🔰आशियाई आर्थिक संवाद २०२५ पुण्यात सुरू
🔹परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे आंतरराष्ट्रीय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या आशिया आर्थिक संवाद (AED) च्या 9 व्या आवृत्तीची सुरुवात पुण्यात झाली.
🔸AED हा भू-अर्थशास्त्रावरील MEA चा वार्षिक प्रमुख 'ट्रॅक १.५ संवाद' आहे, जो जागतिक आर्थिक आव्हाने आणि लवचिकता यांना तोंड देतो.
🔹या संवादाचा विषय "विखंडनाच्या युगात आर्थिक लवचिकता आणि पुनरुत्थान" आहे.
🔰गुलवीर सिंगने ५००० मीटर इनडोअर शर्यतीत नवा भारतीय आणि आशियाई विक्रम प्रस्थापित केला
🔹बोस्टनमधील बीयू टेरियर डीएमआर चॅलेंजमध्ये १२:५९.७७ वेळ नोंदवत, गुलवीर सिंग हा पुरूषांच्या ५००० मीटर इनडोअर शर्यतीत १३ मिनिटांचा अडथळा पार करणारा पहिला भारतीय ठरला.
🔸त्याच्या कामगिरीने एक नवीन राष्ट्रीय विक्रम आणि आशियाई ५००० मीटर शर्यतीचा ट्रॅक रेकॉर्ड प्रस्थापित केला.
🔹त्याने गेल्या आठवड्यात ३००० मीटर इनडोअर स्पर्धेत ७:३८.२६ वेळ नोंदवत एक नवीन राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला.
🎯 खालीलपैकी 1857 च्या उठावाची पूर्वनियोजित तारखेच्या अगोदर मंगल पांडे याने मेजर ह्युसनवर कधी गोळी झाडली❓
🎯 खालीलपैकी 1857 च्या उठावाची पूर्वनियोजित तारीख कोणती❓
संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला?
